Back
महायुति में सीट बंटवारे को लेकर फंसा राजनीतिक खेल, संभावित उम्मीदवारों में बढ़ी अटकलबाजियाँ
JJJAYESH JAGAD
Dec 29, 2025 02:33:14
Akola, Maharashtra
गेल्या अनेक दिवसांपासून रेंगाळत असलेली अकोला महापालिकेच्या जागा वाटपाबाबतची महायुतीची बोलणी आज पूर्ण होण्याची शक्यता असल्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते इंद्रनील नाईक यांनी दिले आहेत. मात्र, जागा वाटपाचा तिढा अद्यापही कायम असल्याने महायुतीतील संभाव्य उमेदवारांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. महायुती म्हणून भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे तिन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढणार का, की भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अ. प.) शिंदेंच्या शिवसेनेला बाजूला ठेवून मैदानात उतरतील, अथवा भाजपला वगळून ५०-५० च्या फॉर्म्युल्यावर शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अ. प.) एकत्र निवडणूक लढवणार — या सर्व शक्यतांवर सध्या राजकीय वर्तुळाचे लक्ष केंद्रित झाले आहे. जागा वाटपावर अंतिम निर्णय कधी होणार, याकडे महायुतीतील कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार डोळे लावून पाहत आहेत.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SGSagar Gaikwad
FollowDec 29, 2025 04:04:570
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 29, 2025 04:03:410
Report
MNMAYUR NIKAM
FollowDec 29, 2025 04:03:170
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowDec 29, 2025 04:03:090
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 29, 2025 04:02:430
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 29, 2025 03:50:590
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowDec 29, 2025 03:46:040
Report
AKAMAR KANE
FollowDec 29, 2025 03:45:200
Report
AKAMAR KANE
FollowDec 29, 2025 03:45:090
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 29, 2025 03:30:290
Report
PNPratap Naik1
FollowDec 29, 2025 03:21:230
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 29, 2025 03:19:070
Report
VNVishal Nagesh More
FollowDec 29, 2025 03:16:080
Report
PNPratap Naik1
FollowDec 29, 2025 03:15:510
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 29, 2025 03:15:340
Report