Back
अकोला में वंचित बहुजन आघाडी ने कांग्रेस से नहीं होगी युति; पाँच उम्मीदवार घोषित
JJJAYESH JAGAD
Dec 24, 2025 08:45:50
Akola, Maharashtra
राज्यभरात भाजप वगळता कोणत्याही पक्षासोबत युती करण्यास वंचित बहुजन आघाडी तयार असल्याची भूमिका पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वी स्पष्ट केली होती. मात्र कोणत्याही पक्षाला युतीसाठी डेडलाईन देता येणार नसल्याचंही त्यांनी कालच नमूद केलं होतं. मात्र, आज अकोल्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे वंचित यंदाच्या महानगरपालिकेच्या निवडणूकित काँग्रेस सोबत जाणार नाही. या घोषणेमुळे अकोल्यात वंचित आणि काँग्रेस यांच्यात युती होण्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. काँग्रेसकडून कोणताही ठोस प्रस्ताव न आल्याने वंचितने ही भूमिका घेतल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच, भाजप आणि काँग्रेस वगळता इतर सर्व पक्षांसाठी युतीचे दरवाजे खुले असल्याचं वंचित बहुजन आघाडीने पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. दरम्यान, आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने आज आपल्या पाच उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत निवडणूक रणशिंग फुंकलं आहे, यामध्ये काँग्रेस आमदार साजिद खान पठाण या या प्रभागातून सर्व प्रथम वंचितने उमेदवार जाहीर केलं आहे. उमेदवार जाहीर करून वंचितने निवडणुकीचा ‘नारळ फोडत’ थेट मैदानात उतरण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MAMILIND ANDE
FollowDec 24, 2025 10:09:350
Report
PNPratap Naik1
FollowDec 24, 2025 09:51:130
Report
AKAMAR KANE
FollowDec 24, 2025 09:34:000
Report
SNSWATI NAIK
FollowDec 24, 2025 09:31:340
Report
AKAMAR KANE
FollowDec 24, 2025 09:31:090
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 24, 2025 09:05:460
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 24, 2025 09:05:180
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 24, 2025 09:03:00Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत अंबादास दानवे यांनी आनंद व्यक्त केलाय आज खूप मोठा दिवस आहे, खऱ्या अर्थाने ही नवी सुरवात आहे त्यामुळे आनंद होत असल्याचे अंबादास दानवे म्हणाले निश्चितपणे महाराष्ट्राचा राजकारण या एकी मुळे बदलेल असे अंबादास म्हणाले त्यांच्या सोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी...
0
Report
MKManoj Kulkarni
FollowDec 24, 2025 09:02:470
Report
SNSWATI NAIK
FollowDec 24, 2025 08:36:360
Report
PNPratap Naik1
FollowDec 24, 2025 08:35:590
Report
ABATISH BHOIR
FollowDec 24, 2025 08:24:150
Report
KPKAILAS PURI
FollowDec 24, 2025 07:07:290
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 24, 2025 07:07:020
Report
