icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
444001
JJJAYESH JAGAD15 Feb 2026, 02:45 pm

अकोला में सपकाळ के शिवाजी-टिपू तुलना पर भाजप का तीव्र प्रदर्शन

Akola, Maharashtra:काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांच्या तुलना केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज अकोल्यात भाजपातर्फे तीव्र आंदोलन झाले. नवीन बस स्टँडसमोर झालेल्या या आंदोलनात भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सपकाळ यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. या आंदोलनात भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, आमदार वसन्त खंडेलवाल यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. भाजप महानगर सरचिटणीस ॲड. देवाशीष काकड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. महाराष्ट्राच्या अस्मितेचा अवमान सहन केला जाणार नाही, असा इशारा देण्यात आला. आंदोलनादरम्यान काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

औंढ़ा नागनाथ परभणी पिकअप ने मोटरसाइकिल को टक्कर दी; दो युवकों की मौत

Hingoli, Maharashtra:हिंगोलींच्या औंढा नागनाथ परभणी रोडवर पिकप व मोटरसायकलचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. औंढा नागनाथ शिवारात खंडेश्वरी मंदिराजवळ औंढा नागनाथ कडून येणाऱ्या पिकअप वाहनाने मोटार सायकलला जोरदार धडक दिल्याने अपघात झाला आहे. या अपघातात मोटरसायकल वरील दोघांचा मृत्यू झाला आहे तर पिकप चालक गंभीर जखमी झाला आहे. सुरज उबाळे गजानन कदम अस अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहेत. औंढा नागनाथ तालुक्यातील वगरवाडी येथील हे दोघे तरुण मोटरसायकलने परभणी कडून येत असताना हा अपघात झाला आहे. हिंगोली जिल्ह्यात मोटर सायकलच्या अपघातात वाढ झाली आहे...
0
0
Report

नवी मुंबई बेलापूर में मसाज सेंटर के नाम पर वैश्याव्यवसाय पर पुलिस ने छापा

Navi Mumbai, Maharashtra:Anchor -: नवी मुंबईतील सिबिडी बेलापूर येथे स्पा पॅलेस या नावाने मसाज सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या वैश्या व्यवसायावर नवी मुंबई पोलीसांनी छापा टाकत धडक कारवाई केलेय. मसाज सेंटरच्या नावाखाली महिलांकडून वैश्या व्यवसाय करुन घेण्यात येत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी बनावट ग्राहक पाठवत छापा मारत स्पा पॅलेसच्या मॅनेजर नितु प्रजापत हिला अटक केलेय. आरोपी रितू प्रजापत 8500 रुपये स्वीकारून या महिलांकडून वैश्याव्यवसाय करुन घेत होती. सदर कारवाईत 4 थायलंड आणि 3 भासरतीय पीडित महिलांची सुटका केलेय. याप्रकरणी एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास करण्यात येतोय.
0
0
Report
Advertisement

शॉर्ट सर्किट और गर्मी से म्हालस्करवाड़ी शाह पेट्रोल पंप पर डीजल टैंकर में आग

Varsoli, Maharashtra:Headline : शॉर्ट सर्किट आणि वाढत्या उन्हाच्या तडाख्यामुळे म्हाळस्करवाडी येथील शहा पेट्रोल पंपावर डिझेलने भरलेल्या टँकरला आग तळेगाव दाभाडे येथे मोठा अनर्थ टळला Anchor: तळेगाव दाभाडे येथे मोठा अनर्थ टळला असून शॉर्ट सर्किट आणि वाढत्या उन्हाच्या तडाख्यामुळे म्हाळस्करवाडी येथील शहा पेट्रोल पंपावर डिझेलने भरलेल्या टँकरला सायंकाळी पाऊने सहा वाजता अचानक आग लागली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेमुळे काही काळ पेट्रोल पंप परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.. बाईट : स्थानिक नागरिक
0
0
Report
Advertisement

पुणे की महिलाएं महिला विधेयक के समर्थन में रैली, पानी आपूर्ति पर बैठक जल्द

Pune, Maharashtra:महिला विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी पुण्यातील महिलांनी एकत्रित रॅली काढली होती भविष्यात या विधेयकांचा फायदा अनेक महिलांना होणार आहे त्यामुळे पुणे कर सर्व महिलाये रॅली सहभागी झाल्या होत्या पुण्याचा महापौर भविष्यात खासदार होतो तर खासदार,आमदार हे पाहू जनता आणि लोकांचे प्रेम असेल तर तेही होईल. पाण्याच्या बाबतीत येणारे दोन दिवसात मनपा मधील पाणीपुरवठा विभागाची बैठक घेऊन निर्णय घेऊ. पुणेकरांना पाणी कमी पडू देणार नाही. मात्र पुणेकरांनी पाणी जपून वापरावे. टँकर संघटनेकडून माझ्यापर्यंत अजून कोणीही आले नाही जर ते त्यांच्या तक्रारी किंवा काही घेऊन आले तर मी बोलेन. टँकर चालकांच्या बाबतीतल्या काही तक्रारी होत्या त्यामुळे हे सगळे प्रकरण समोर आल्याची माहिती आहे
0
0
Report
Advertisement

महाराष्ट्र में महिलाओं के आरक्षण को मजबूत कानून के पास होने की उम्मीद

Mumbai, Maharashtra:नीळम गोऱ्हे पॉईंटर्स नारी शक्ती अभियान सुरु करत आहेत.. ह्या बिल साठी शिवसेना कडून पाठींबा देणायत आला आहेत... ह्या साठी एकनाथ शिंदे यांनी पत्र लिहिलं. आहेत महिला मिळणारी ही संधी मोठी आहे त्या मूळे महिला. सक्षमीकरण होणार आहेत.. या विधेयकसाठी 1996 पासून अडथळा झाला आहेत 12 सप्टेंबर 1996 ला पहिल्यांदा मांडला गेला त्या नंतर आता 1998 ते 2003 मध्ये पाठींबा मिळाला नाही 2010 मध्ये राज्यसभेत पास झालं पण लोकसभेत नाही झाला मग अखेर 2023 नंतर खऱ्या अर्थाने नावारूपालाला आले... 131 घटना दुरुस्थी म्हणून ते उद्या येत आहेत.. लोकसभाच्या दृष्टीने 35 टक्के म्हणून टी प्रमाणित केली गेली आहेत. कायम स्वरूपी आरक्षण मिळाला आहे तसेच 50 टक्के तर आहेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रक्रियेत. . त्यामुळे मोठ्या प्रमाणात महिला. निवडणुन आल्या.. महाराष्ट्र मध्ये obc sc अशी आरक्षण असल्यामुळे महिलांना जास्त संधी मिळाली. स्त्रियांना जनते मध्ये वावरणे होईल.. पूर्वीच्या काळात आरक्षण म्हणजे पांघले पानाचं होऊ नये असं वाटतं होता पण आता तेचं सामानतेचे साधन आहे.... पण महिलांनी फक्त घरात न राहता त्या ठिकाणी इतर गरजू महिलांची मदत करावी.. या विधेयकच मी स्वागत करते... अतिशय स्वागताहार्य आहे उद्या या कार्यक्रम साठी अनेक महिला जात आहेत या साठी फार कोणी विरोध करणार नाही तीस वर्षाच्या कालावधी मध्ये 15 वर्षे त्यांचे काँग्रेस चं राज्या होता डेव्हलोपमेंट महिला होत्या पण त्यांनी केल. नाही.. अमरावतीमध्ये आणि टीसीएस या घटनेत 9 फायर झालेले आहेत... त्यात आरोपी नें अनेक प्रकार केलेले आहे धार्मिक बोलून शारीरिक शोषण केले आहेत.. प्रत्येक कंपनी मध्ये अहवाल नियंत्रण टीम असते.. तर त्या टीम. चा काम पाहिला नाही.. त्या मूळे 7 महिला एकत्रित आल्या आणि ह्याला आवाज फुटला.. अमरावती मध्ये देखील महिलांचे शोषण झाले आहेत.. महिला कोणत्या धर्माच्या ह्या महिलांकडे पाहू नये.. ह्या मागचा आरोपी सुटला नाही पाहिजे.. अंजली दमानिया यांच्या कडे जो तापशील आहेत तो sit शोधात आहेत.... त्यात कोणाचे कॉल आहेत याचे तपशील येनें बाकी आहेत पण अंजली दमानिया यांनी मीडिया ट्रायल करू नये.. . आता अंजली दमानिया यांना cdr कुठे मिळाला त्याची चौकशी होणार निपक्ष गोष्टी ह्या ठिकाणी राहणार नाही...
0
0
Report
Advertisement

शक्तिपीठ महामार्ग के अलाइनमेंट बदलाव से कोल्हापुर में राजनीतिकталमेल तेज

Kolhapur, Maharashtra:आमदार सतेज पाटील बाईट मुद्दे ऑन शक्तिपीठ महामार्ग गरज नसलेल्या शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा ही आमची मागणी आहे, आता नव्याने अलाइनमेंट बदलून भोगावती, पंचगंगा नदीच्या पट्ट्यात नवे शक्तिपीठ अलाइनमेंट झाल्याचे समोर येत आहे. असं जर झालं तर पूर पट्ट्यात शक्तिपीठन महामार्गाचा मोठा फटका बसेल. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशी भूमिका शक्तिपीथ महामार्गाचा टेंटिटिव्ह आराखडा व्हाट्सअप वर फिरतोय.. खरा खोटा आम्हाला माहित नाही. ज्यावेळी ऑफिसिअल गट नंबर जाहीर होतील, त्यावेळी गावागावात मेळावा घेऊन शक्तिपीठ महामार्गाला विरोध करू. ऑन खरात खरात प्रकरण वेगळ्या पद्धतीने हाताळले गेले पाहिजे. याची गृह खात्याला तीन महिन्यापूर्वी माहिती होती अशी आमची माहिती आहे.. माहिती होती तर तीन महिने ही माहिती का थांबवली होती. अमक्या वेळीच ही माहिती का बाहेर आली ? खरात यांना कोण भेटल ? यापेक्षा त्यांचे व्यवहारिक संबंध काय आहेत.. कुठल्या पद्धतीने त्यांचे लागेबांधे आहेत त्याची चौकशी एसआयटी मार्फत सुरू आहे.. ही चौकशी खोलपर्यंत जाणार आहे का ? ही चौकशी फक्त खरात पर्यंत राहून बाकीच्यांना अभय मिळणार आहे का हा प्रश्न आहे.. ऑन अंजली दमानिया केसरकर आरोप जी माहिती आहे ती वेगवेगळ्या माध्यमातून अंजली दमानिया यांच्या पर्यंतच कशी पोहोचते.. हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कशी पोहोचते ते राहू द्या.. पण किमान त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचते.. आणि त्यानंतर लोकापर्यंत येते. ज्यांच्यावर आरोप झाले आहेत, त्यांनी खुलासा करण्याची गरज. आज दीपक केसरकर यांच्यावर आरोप झाला असेल तर त्यांनी पुढे येऊन खुलासा करावा. त्यांनी माध्यमांसमोर येऊन खुलासा करावा. रूपालीताईंनी देखील माध्यमांसमोर येऊन खुलासा करावा.संबंध होते तर संबंध होते म्हणून सांगावं. आता कागदावर संबंध होते ते दिसायला लागले आहे.. बॅंक खात्याचे पैसे ट्रान्सफर झाल्याचे दिसतात.. यापेक्षा आणखी काय पुरावा पाहिजे. ऑन आमदार शिवाजी पाटील शिवाजी पाटील यांच्याकडे ED पर्यंत चौकशी करावे असे कोणते मुद्दे आहेत.. त्यांना विनंती आहे संस्था बदनाम होईल असं वर्तन करू नये.. विधानसभेच्या राजकारणातून गोकुळा टार्गेट करू नये. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक असू दे किंवा गोकुळ असो या दोन्ही संस्था लाखो शेतकऱ्यांच्या मालकीचे. गोकुळच्या विरोधी संचालकांच्या बोर्डवर सह्या आहेत.. मग त्यांनी काही पाहिलं नाही असं म्हणायचं का ?.. On कोल्हापूर महानगरपालिका निवडणुका झाल्यानंतर थोडा संघर्ष असतो.. महानगरपालिकेत महायुतीची सत्ता आहे, पण दुसऱ्या बाजूला 35 चा आकडा देखील मोठा आहे. आमच्या दृष्टीने कोल्हापूर शहर विकसित कसं होईल ?.. शहरातले प्रश्न कशाप्रकारे सोडवता येईल ? यासाठी महाविकास आघाडीची भूमिका महत्त्वाची.
0
0
Report

FDA ने मिलावटी कुल्फी पर कार्रवाई, अमूल ब्रांड की 1,856 पैकेट जब्त

Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर स्थित फूड एंड ड्रग एडमिनिस्ट्रेशन ने बहुराष्ट्रीय कंपनी की मिलावटयुक्त कुल्फी के विरुद्ध कार्रवाई की है। इस कार्रवाई में कुल्फी के 1,856 पैकेट जब्त किए गए। ये पैकेट अमूल ब्रांड की विभिन्न प्रकार की कुल्फी थे जिनमें वनस्पति तेल और फैट का उपयोग किया गया था। ऐसे मिलावटी कुल्फी के सेवन से रक्तवाहिकाओं में कोलेस्ट्रॉल बढ़ सकता है और रक्त वाहिकाओं के अवरोध से हार्ट अटैक जैसे गंभीर रोग हो सकते हैं, बच्चों में दिमागी विकार होने की संभावना भी बतायी गई है। डॉक्टरों ने कहा है कि वनस्पति तेल और फैट का मिश्रण मिलावटपूर्ण कुल्फी में खतरनाक प्रभाव डाल सकता है।
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top