Back
वित्तीय मदद नहीं मिली तो शिवभोजन केंद्र दिवाली से पहले बंद होने का खतरा
JJJAYESH JAGAD
Oct 12, 2025 09:03:30
Akola, Maharashtra
गरीब आणि गरजूंना परवडणाऱ्या दरात जेवण उपलब्ध करून देणारी राज्य सरकारची ‘शिवभोजन थाळी योजना’ निधीअभावी अडचणीत सापडली आहे. अकोला जिल्ह्यात ऑक्टोबर 2024 पासून केंद्रचालकांना शासनाकडून कोणतेही अनुदान प्राप्त झालेले नाही. तब्बल साडेसात कोटी रुपयांचे थकित अनुदान प्रलंबित असल्याची माहिती मिळाली आहे. अनुदान न मिळाल्याने जिल्ह्यातील सर्वच शिवभोजन केंद्रचालक आर्थिक तणावाखाली आले आहेत. अनेकांना उसनवारी करून थाळी योजना सुरू ठेवावी लागत आहे. आधीच थाळीसाठी मिळणारे अनुदान तुटपुंजे असल्याची तक्रार केंद्रचालकांकडून होती, त्यात आता निधी महिनोन्महिने विलंबाने मिळत असल्याने असंतोष वाढला आहे. केंद्रचालकांचा इशारा आहे की, जर शासनाने दिवाळीपूर्वी निधी उपलब्ध करून दिला नाही, तर अनेक केंद्रे बंद पडण्याच्या उंबरठ्यावर येतील. राज्य शासनाने तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केंद्र संचालकांनी केली आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRANAV POLEKAR
FollowNov 09, 2025 06:19:143
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 09, 2025 06:19:050
Report
UJUmesh Jadhav
FollowNov 09, 2025 06:07:490
Report
ABATISH BHOIR
FollowNov 09, 2025 06:05:430
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 09, 2025 05:48:214
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowNov 09, 2025 05:37:521
Report
AKAMAR KANE
FollowNov 09, 2025 05:36:311
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 09, 2025 05:35:433
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 09, 2025 05:34:503
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowNov 09, 2025 05:21:202
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 09, 2025 05:02:577
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowNov 09, 2025 05:01:597
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 09, 2025 05:01:234
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 09, 2025 04:48:4011
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 09, 2025 04:48:2711
Report