Back
अकोला के बोरगाव मार्ग पर भयावह हादसा: एक ही परिवार के दो की मौत, चार जख्मी
JJJAYESH JAGAD
Jan 29, 2026 09:46:47
Akola, Maharashtra
अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू ते मूर्तिजापूर रोडवर आज सकाळी भीषण अपघात घडला. या अपघातात एकाच कुटुंबातील दोघांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हे कुटुंब नाशिकहून परतवाडा येथे जात असतान बोरगाव मंजू जवळ वाहनाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला.अपघात इतका भीषण होता की चारचाकी वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत दोन जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच वाहनाच्या धडकेत तीन जनावरांचाही मृत्यू झाला आहे.अपघाताची माहिती मिळताच 108 रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमी व मृतांना तातडीने अकोला येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींवर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे. या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VNVishal Nagesh More
FollowJan 29, 2026 13:04:13Malegaon, Maharashtra:अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्राची हानी झाली.
जैन दिगंबर पंथ राष्ट्रीय संत आचार्य गुप्तीनंद महाराज यांनी व्यक्त केला शोक...
अपघातात संशयास्पद ,सखोल चौकशी करावी..
0
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowJan 29, 2026 12:57:520
Report
JJJAYESH JAGAD
FollowJan 29, 2026 12:45:220
Report
AAASHISH AMBADE
FollowJan 29, 2026 12:32:340
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowJan 29, 2026 12:15:290
Report
LBLAILESH BARGAJE
FollowJan 29, 2026 10:47:220
Report
SGSagar Gaikwad
FollowJan 29, 2026 10:33:420
Report
VKVISHAL KAROLE
FollowJan 29, 2026 10:23:520
Report
JJJAYESH JAGAD
FollowJan 29, 2026 10:20:000
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowJan 29, 2026 10:08:220
Report
VNVishal Nagesh More
FollowJan 29, 2026 09:54:200
Report
KJKunal Jamdade
FollowJan 29, 2026 09:46:590
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowJan 29, 2026 09:16:150
Report
VKVISHAL KAROLE
FollowJan 29, 2026 08:33:430
Report