Back
बांग्लादेश में हिंदू अल्पसंख्यकों पर हिंसा: महाराष्ट्र में विरोध, सुरक्षा कदम की मांग
JJJAYESH JAGAD
Dec 28, 2025 03:18:27
Akola, Maharashtra
मागील काही दिवसांपासून बांगलादेशात हिंदू नागरिकांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. अलीकडेच दिपुचंद्र दास या हिंदू युवकाची काही कट्टरतावादी व्यक्तींनी निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे हिंदू समाजात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेच्या निषेधार्थ शिवसेना (शिंदे गट) कडून आज अकोल्यातील गांधी चौकात निषेध आंदोलन करण्यात आले, बांगलादेशचा ध्वज जाळण्यात आला. आंदोलनादरम्यान शिवसेना कार्यकर्त्यांनी बांगलादेश सरकारविरोधात घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला. तसेच, बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली. भारत व बांगलादेश सरकारने तेथील हिंदू अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी तात्काळ प्रभावी पावले उचलावीत, अन्यथा भविष्यात आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी इशाराही आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आला आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
DPdnyaneshwar patange
FollowDec 28, 2025 04:46:410
Report
YKYOGESH KHARE
FollowDec 28, 2025 04:46:040
Report
NMNITESH MAHAJAN
FollowDec 28, 2025 04:37:470
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 28, 2025 04:36:240
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 28, 2025 04:36:090
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowDec 28, 2025 04:34:110
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowDec 28, 2025 04:33:160
Report
ABATISH BHOIR
FollowDec 28, 2025 04:32:240
Report
PNPratap Naik1
FollowDec 28, 2025 04:23:330
Report
PNPratap Naik1
FollowDec 28, 2025 04:18:160
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 28, 2025 04:18:000
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 28, 2025 04:17:420
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 28, 2025 04:17:290
Report
PNPratap Naik1
FollowDec 28, 2025 04:02:150
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowDec 28, 2025 04:01:270
Report