Back
हरीश अलीमचंदानी की भाजपा वापसी से चुनावी मोड़ बन गया
JJJAYESH JAGAD
Dec 30, 2025 02:17:54
Akola, Maharashtra
ज्या व्यक्तीच्या घरमापसीकडे सर्व अकोला शहर चा लक्ष लागून होता ते भाजपचे नाराज हरीश अलीमचंदानी यांच्या कडे. अखेर आज अलिमचंदानी यांची घरवापसी झाली आहे. त्यांच्या तर्फे चर्चेत असलेली तिसरी आघाडी भाजपाला या निवडणुकीत डोकेदुखी ठरणार होती. विधानसभा निवडणुकीत भाजपशी बंडखोरी करत वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी घेऊन निवडणूक लढवलेले हरीश अलीमचंदानी यांनी अखेर भाजपमध्ये घरवापसी केली आहे. अलिमचंदानी यांचंच बंड शमवण्यासाठी भाजपला मोठी कसरत करावी लागली होती. महापालिका निवडणुकीची घोषणा होताच हरीश अलीमचंदानी यांनी तिसऱ्या आघाडीची तयारी सुरू करत भाजपविरोधात बंडाचा झेंडा फडकावला होता. त्यामुळे भाजपसमोर बंडखोरांचे मोठे आव्हान उभे राहिले होते. मात्र वरिष्ठ पातळीवर झालेल्या हालचालींनंतर अखेर बंडखोरांना शांत करण्यात भाजपला यश आले आहे. आज भाजप कार्यालयात झालेल्या एका सोहळ्यात हरीश अलीमचंदानी यांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर त्यांनी भाजपच्या नेत्यांचे आभार मानून पक्ष जी जबाबदारी देईल ते स्वीकारण्यास तयार असल्याचं म्हटलंय आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowDec 30, 2025 04:05:360
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 30, 2025 04:02:570
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowDec 30, 2025 03:50:060
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 30, 2025 03:34:440
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowDec 30, 2025 03:34:060
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 30, 2025 03:32:350
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 30, 2025 03:31:160
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 30, 2025 03:21:490
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 30, 2025 03:21:370
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowDec 30, 2025 03:17:490
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 30, 2025 03:17:340
Report
PNPratap Naik1
FollowDec 30, 2025 03:06:270
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 30, 2025 03:05:220
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 30, 2025 03:04:280
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 30, 2025 02:49:570
Report