Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413001
सोलापूर: शिवसेना जिल्हाप्रमुख ने मनपा चुनाव से ठीक पहले राजीनामा दिया
AAABHISHEK ADEPPA
Dec 30, 2025 03:32:35
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - शिवसेना उबाठा जिल्हाप्रमुख संतोष पाटील यांनी मनापा निवडणूकीच्या ऐन तोंडावर दिला राजीनामा. संतोष पाटील यांच्यावर विधानसभा निवडणूकिंनंतर देण्यात आली होती जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी. संतोष पाटील यांच्याकडे होती दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोटची जबाबदारी. मात्र पक्षांतर्गत वाद, जिल्हाप्रमुख झाल्यापासून मुद्दाम दिला जाणारा त्रास, पदाधिकारी नेमण्यावरून वाद, मनपा उमेदवारीचा घोळ अजूनही कायम असल्याचे कारण त्यांनी जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GMGANESH MOHALE
Dec 30, 2025 05:18:25
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Dec 30, 2025 05:17:32
Shirdi, Maharashtra:Anc - नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता साईबाबा संस्थानकडून विशेष तयारी करण्यात आली आहे.. जास्तीत जास्त भाविकांना दर्शनाचा लाभ घेता यावा यासाठी 31 डिसेंबर रोजी साई मंदिर रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून 31 डिसेंबरची शेज आरती आणि 1 जानेवारी रोजी पहाटेची काकड आरती होणार नाही.. V/O - नाताळच्या सुट्ट्या आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर लाखो साईभक्त शिर्डीत दाखल होण्याची शक्यता आहे.. भाविकांचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी दर्शन व्यवस्था, निवास व्यवस्था तसेच प्रसाद भोजन व्यवस्थेसाठी साई संस्थानकडून विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.. तसेच साईभक्तांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा शिर्डीत दाखल झाला आहे..
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Dec 30, 2025 05:08:03
Nashik, Maharashtra:नाताळच्या सुट्ट्या, शाकंबरी नवरात्रोत्सव आणि नवीन वर्षाचे स्वागत या पार्श्वभूमीवर सप्तशृंगी गडावर मोठ्या प्रमाणातभाविकांची मोठी गर्दी होतेय . हे लक्षात घेऊन मंदिर ट्रस्टने ३० डिसेंबर ते ४ जानेवारी या कालावधीत श्री भगवती मंदिर दर्शनासाठी २४ तास खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे उत्तर महाराष्ट्रासह राज्यभरातून येणाऱ्या भाविकांना सुलभपणे आणि विनाविलंब दर्शन मिळावे, तसेच गर्दीचे योग्य व्यवस्थापन होऊन संभाव्य दुर्घटना टाळता याव्यात, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. मंगळवारपासून (३० डिसेंबर) रविवारी (४ जानेवारी) पर्यंत अहोरात्र दर्शन रांगा सुरू राहतील. भाविकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 30, 2025 05:05:28
Akola, Maharashtra:अकोला शहरात काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने माजी नगरसेवक तथा काँग्रेसचे कार्यकर्ते मोहम्मद नौशाद शेख आणि त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांच्या पोस्टरला शाई फासल्याची घटना घडली असून याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.दरम्यान, मोहम्मद नौशाद शेख यांनी उमेदवारी प्रक्रियेवर आक्षेप घेत आमदार साजिद खान पठाण यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. उमेदवारी देताना आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी केल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.याचबरोबर, नौशाद शेख यांनी काँग्रेसविरोधात आक्रमक भूमिका घेत आगामी निवडणुकीत एमआयएम पक्षाला पाठिंबा देण्याचे आवाहन They've claimed they would contest and have said they would support the AIMIM in the upcoming elections. तर काँग्रेसचे खंदे समर्थक आकाश कवडे यांनाही उमेदवारी न दिल्याने त्यांनीही उबाठा मध्ये प्रवेश घेत आपला नामांकन अर्ज भरला आहे.या संपूर्ण प्रकारामुळे अकोला शहरातील राजकीय वातावरण तापले असून काँग्रेस आणि आमदार साजिद खान पठाण यांची यावर काय भूमिका असणार, याकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.
0
comment0
Report
MAMILIND ANDE
Dec 30, 2025 05:03:10
Wardha, Maharashtra:हिंगणघाट नगरपरिषदेत नूतन नगराध्यक्ष म्हणून डॉ. नयना उमेश तुळसकर यांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारला. पदग्रहणानंतर त्यांनी नागरिकांचे आभार मानत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पूर्ण ताकदीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. रोजगारनिर्मिती, बंधारा निर्मिती, महिलांसाठी योजना आणि बीसीसी ग्राउंडवरील क्रीडा विकासावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. राजकारणाबरोबर विकासाला प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमात आमदार समीर कुणावार यांनी घनकचरा व्यवस्थापन, घरकुल योजना आणि नागरिकांना वेळेत सेवा देण्यावर भर देण्याचे निर्देश दिले. या सोहळ्यास अनेक मान्यवर उपस्थित होते.
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Dec 30, 2025 05:02:22
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Dec 30, 2025 04:49:56
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 30, 2025 04:47:21
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Dec 30, 2025 04:17:03
Parbhani, Maharashtra:अँकर- परभणीत युती आणि आघाडी झाल्याचे नेतेमंडळी सांगत आहेत. पण पुढे येऊन कजनी ही जाहीर करीत नाहीये. त्याचे कारण म्हणजे सगळ्याच पक्षाकडून अनेक प्रभागात होत असलेल्या दाव्यामुळे चर्चेचे गुर्हाळ भाजप शिवसेना युतीमध्ये आणि काँग्रेस आणि शिवसेना उबाठाच्या आघाडीमध्ये सुरूच आहे, नामनिर्देश अर्ज दाखल करण्यासाठी काहीच तास शिल्लक असल्याने नेत्यांच्या वयक्तिक नाराज्यांमुळे ईच्छूकांच भविष्य टांगणीला लागलंय. अजून उमेदवारांच्या याद्या अंतिम होत नसल्याचे चित्र आहे. ऐनवेळी जागेची तडजोर करताना मित्रपक्षाला जागे बरोबर उमेदवारच देण्याचा फंडा वापरण्यात येत आहे. नाराज्या उफाळून येऊ नये म्हणून कुठलाच पक्ष आपल्या याद्या जाहीर करतांना दिसत नाहीये, भाजपने समविचारी शिंदेसेनेला सोबत घेतले. तर काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष एकत्र लढणार आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाने पुण्याच्या धर्तीवर परभणीतही राष्ट्रवादी शरद पवार या पक्षाशी आघाडी केलीय. प्रभाव असलेल्या उमेदवारांचे तिकीट फिक्स झाले असून त्यांना लढण्याचा कानमंत्र ही दिला आहे. पण सर्वच पक्षाच्या याद्या मात्र गुलदस्त्यातच आहेत. काही तासांमध्ये हे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे...
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Dec 30, 2025 04:02:57
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग: सोलापूर महापालिकेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवाराने अर्ज भरण्यासाठी आणली चक्क अडीच हजारांची चिल्लर. सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीतील इच्छुक उमेदवाराने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आणली चक्क अडीच हजारांची चिल्लर. सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग नऊ मधून इच्छुक असलेले उमेदवार श्रीनिवास यांना निवडणूक आयोगाकडे भरले एक दोन रुपयांच्या नाणे स्वरूपात रक्कम. नाणी मोजता मोजता निवडणूक कर्मचारी चांगलेच वैतागले. प्रभाग नो मधून अपक्ष निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवाराने निवडणूक कर्मचाऱ्यांना फोडला घाम. श्रीनिवास यन्नम (अपक्ष इच्छुक उमेदवार).
0
comment0
Report
Advertisement
Back to top