Back
इचलकरंजी महापालिका: उम्मीदवारों की गोपनीयता पर सस्पेंस, महायुती का फार्मूला सामने
PNPratap Naik1
Dec 30, 2025 03:06:27
Kolhapur, Maharashtra
कोल्हापूर महानगरपालिकेत महायुती एकत्र लढणार आहे .भाजपा 36, शिवसेना 30 तर राष्ट्रवादीला 15 जागा निश्चित करण्यात आले आहेत. पण दुसरीकडे मात्र इचलकरंजी महानगरपालिकेत सर्वच पक्षांमध्ये उमेदवारांच्या नावाबाबत गोंधळ सुरू आहे. त्यामुळेच एकाही पक्षाकडून उमेदवारी यादी जाहीर करण्यात आलेली नाही. आज शेवटचा दिवस असताना देखील भाजप पक्षाने उमेदवारी यादी जाहीर न करता एबी फॉर्म वाटत आहे. उमेदवारांची पळवा पळवी आणि फोडाफोडी होऊ नये यासाठी उमेदवारांची नावे गोपनीय ठेवण्यावर भर दिला जात आहे. इचलकरंजी महानगरपालिकेत महायुती मध्ये भाजप 52, शिवसेना शिंदे गट 11 आणि अजित पवार राष्ट्रवादी 2 असा फॉर्म्युला ठरला आहे. तर विरोधी शिव शाहू विकास आघाडी मध्ये सहभागी असणाऱ्या काँग्रेस, शरचंद्र पवार राष्ट्रवादी, मनसे, इचलकरंजी मँचेस्टर आघाडी देखील उमेदवारी बाबत गोपनीयता पाळत आहे. इचलकरंजी महानगरपालिकेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार आहे.. काही जणांना एबी फॉर्म दिल्यानंतर देखील त्यांना अचानक थांबवण्याबाबत सूचना दिल्याची चर्चा देखील इचलकरंजी शहरात चांगलीच रंगली आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
YKYOGESH KHARE
FollowDec 30, 2025 05:08:030
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 30, 2025 05:05:280
Report
MAMILIND ANDE
FollowDec 30, 2025 05:03:100
Report
JMJAVED MULANI
FollowDec 30, 2025 05:02:220
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 30, 2025 04:49:560
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 30, 2025 04:47:210
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowDec 30, 2025 04:46:540
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowDec 30, 2025 04:36:130
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 30, 2025 04:30:550
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowDec 30, 2025 04:17:030
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 30, 2025 04:05:360
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 30, 2025 04:02:570
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowDec 30, 2025 03:50:060
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 30, 2025 03:34:440
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowDec 30, 2025 03:34:060
Report