Back
अकोला में क्रिसमस की धूम: 30 चर्चों में रोशनी और सांस्कृतिक कार्यक्रम
JJJAYESH JAGAD
Dec 23, 2025 02:15:13
Akola, Maharashtra
Anchor : अकोल्यामध्ये प्रभू येशूंच्या जन्मोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे.ख्रिस्ती धर्मियांच्या पवित्र नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध चर्चमध्ये तसेच घरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.नाताळासाठी अकोल्याची बाजारपेठ सजली असून, सुमारे 160 वर्षांचा इतिहास असणारी अकोल्यातील ख्रिश्चन कॉलनीदेखील आकाशदिवे, कंदील, रेगीबेरंगी विद्युत रोषणाईने उजळून निघाली आहेय... ख्रिसमस सणाच्या निमित्ताने सजवले जाणारे ख्रिसमस ट्री, सॅन्ताक्लॉजचे कपडे, गिफ्ट याचे लहानांसोबतच मोठ्यांनाही आकर्षण असते..25 डिसेंम्बरसाठी अकोल्यातील प्रमुख आठ चर्चेस आणि जिल्हाभरातील मिळून सर्व सुमारे 30 चर्चमधून या सणाची तयारी झाली असून, येत्या दोन जाने Januarपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम, खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच सहलीचे देखील आयोजन करण्यात आले आहे.अकोल्यातील ख्रिश्चन कॉलनी सध्या येशू ख्रिस्ताच्या जन्मोत्सवाच्या गाण्यांनी दुमदुमून गेली.गेल्या आठवडाभरापासून या सर्व चर्चेसमधून कॅरोल पार्टीचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये सहभागी होऊन शेकडो अबालवद्ध घरोघरी जाऊन ख्रिस्तजन्माची गीते सादर करतांना दिसत आहे..
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HPHARSHAD PATIL
FollowDec 23, 2025 04:19:030
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 23, 2025 04:06:320
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowDec 23, 2025 04:05:520
Report
PPPRANAV POLEKAR
FollowDec 23, 2025 04:03:110
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 23, 2025 04:02:010
Report
YKYOGESH KHARE
FollowDec 23, 2025 04:01:420
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 23, 2025 03:52:010
Report
PNPratap Naik1
FollowDec 23, 2025 03:48:580
Report
YKYOGESH KHARE
FollowDec 23, 2025 03:48:500
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowDec 23, 2025 03:48:370
Report
PNPratap Naik1
FollowDec 23, 2025 03:39:150
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 23, 2025 03:39:050
Report
AKAMAR KANE
FollowDec 23, 2025 03:38:440
Report
AKAMAR KANE
FollowDec 23, 2025 03:37:130
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 23, 2025 03:34:030
Report