Back
कोल्हापुर कोर्ट ने पुलिस पर कड़ा दबाव, फॉरेन्सिक ऑडिट में देरी पर सवाल
PNPratap Naik1
Dec 23, 2025 03:48:58
Kolhapur, Maharashtra
ग्रोबझ शेअर ट्रेडिंग कंपनीवर गुन्हा दाखल होताच आरोपींच्या बँक खात्यावरील कोट्यावधी रुपये आणि एक किलो सोने कोल्हापूर पोलिसांनी जप्त केले नाही ? फॉरेन्सिक ऑडिट करायला का विलंब झाला ? असे अनेक प्रश्न उपस्थित करत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने कोल्हापूर पोलिसांना फटकारले आहे. इतकच नव्हे तर सर्किट बेंचचे न्यायमूर्ती शिवकुमार डीगे यांनी तात्कालीन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनाही तपासा संदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश दिला आहे.. तात्कालीन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यानंतर दुसरे तात्कालीन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनाही या गुन्ह्याप्रकरणी सर्किट बेंच मध्ये ऑनलाइन उपस्थित राहून आपली बाजू मांडावी लागली. त्यामुळे ग्रोबझ शेअर ट्रेडिंग कंपनीच्या तपासाबद्दल कोर्टाने कोल्हापूर पोलिसांना चांगले धारेवर धरले आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VBVAIBHAV BALKUNDE
FollowDec 23, 2025 04:31:350
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 23, 2025 04:20:570
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 23, 2025 04:19:380
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowDec 23, 2025 04:19:220
Report
HPHARSHAD PATIL
FollowDec 23, 2025 04:19:030
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 23, 2025 04:06:320
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowDec 23, 2025 04:05:520
Report
PPPRANAV POLEKAR
FollowDec 23, 2025 04:03:110
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 23, 2025 04:02:010
Report
YKYOGESH KHARE
FollowDec 23, 2025 04:01:420
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 23, 2025 03:52:010
Report
YKYOGESH KHARE
FollowDec 23, 2025 03:48:500
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowDec 23, 2025 03:48:370
Report
PNPratap Naik1
FollowDec 23, 2025 03:39:150
Report