444001
अमोल मिटकरी को स्टार प्रचारक सूची में 22वें क्रमांक पर जगह मिली, चर्चा तेज
Akola, Maharashtra: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या प्रवक्त्यांच्या पहिल्या यादीत आमदार अमोल मिटकरी यांचं नाव नसल्याने गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. पक्षातील त्यांच्या भूमिकेबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात होते.मात्र आज पक्षाने जाहीर केलेल्या स्टार प्रचारकाच्या यादीत अमोल मिटकरी यांचं नाव 22व्या क्रमांकावर जाहीर करण्यात आलं आहे त्यामुळे मिटकरी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. या पार्श्वभूमीवर मिटकरी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, “मी वैयक्तिकरित्या समाधानी आहे. प्रवक्तेपद किंवा पद नसणं महत्त्वाचं नाही, अजितदादांचा कार्यकर्ता असणं माझ्यासाठीचं मोठं आहे." या[m]ुळे आता मिटकरींच्या या प्रतिक्रियेनं अनेक तर्कांना पूर्णविराम मिळाल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
पुणे के आंबेगाव दूध भेसळ मामले पर शरद पवार कदम, गृह मंत्री को पत्र
Ambegaon, Maharashtra:पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात उघडकीस आलेल्या दूध भेसळ प्रकरणाने राज्यभरात मोठी खळबळ उडवून दिली आहे. मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या या गंभीर प्रकरणाची आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दखल घेतली आहे. भेसळयुक्त दुधामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याला थेट धोका निर्माण झाल्याचे सांगत, शरद पवार यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे. या प्रकरणात न्यायालयात शासनाची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी आणि आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी अनुभवी विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात यावी, अशी आग्रही मागणी पवारांनी केली आहे. तसेच या तपासावर कोणताही राजकीय अथवा सामाजिक दबाव येऊ न देता, पोलिसांनी निष्पक्ष आणि पारदर्शकपणे वेळेत तपास पूर्ण करावा, असे निर्देश यंत्रणांना देण्याची विनंतीही त्यांनी पत्राद्वारे गृहमंत्र्यांकडे केली आहे.0
0
Report
बुलढाणा-अकोला के सूखा पीड़ित किसानों को शिंदे ने राहत की पुष्टि की
Buldhana, Maharashtra:पावसाने पाठ फिरवल्याने बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यात शेतीचं मोठं नुकसान झालंय. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्यानं शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बुलढाणा आणि अकोला जिल्ह्याचा दुष्काळ पाहणी दौरा केला. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. पावसाअभावी सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून, अनेक ठिकाणी आता पाऊस पडला तरी हातात काहीच उरणार नसल्याची परिस्थिती आहे. पाहणीनंतर एकनाथ शिंदे यांनीही शेतकऱ्यांच्या परिस्थितीची तीव्रता मान्य केली. शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागलेलं नाही, त्यामुळे त्यांना तातडीने मदतीची गरज असल्याचं शिंदे यांनी स्पष्ट केलं.0
0
Report
यवला में गंभीर सूखा: 12 गाँवों में 9 टैंकर से पानी पहुँच रहा है
Yeola, Maharashtra:मराठवाड्या लगत असलेला येवल्याचा उत्तर पूर्व भाग दुष्काळाची तीव्र झळ सोसत असून उत्तर पूर्व भागातील 12 गाव व 23 वाड्यांना 9 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. बाजरी, मका, सोयाबीन ,भुईमूग करपून गेल्याने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून गेला आहे त्यामुळे येवला तालुका देखील दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे दरम्यान मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांना तातडीने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी पाठवून आढावा घेतला या संदर्भात माजी खासदार समीर भुजबळ यांची सोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी0
0
Report
Advertisement
अडोल लघु सिंचन पाइपलाइन पर किसानों ने विरोध, पानी की चिंता बढ़ी
Washim, Maharashtra:अडोळ लघु सिंचन प्रकल्पातून रिसोड़ शहराला वाढीव पानीपुरवठा करण्यासाठी नवीन पाईपलाईन टाकण्यास शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. या पाईपलाईनमुळे शेतीच्या सिंचनासाठी पाणी कमी पडण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. जबरदस्तीने पाईपलाईन टाकण्याचा प्रयत्न केल्यास सध्या सुरू असलेला पानीपुरवठाही बंद करू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. आज अडोळ प्रकल्पाच्या भिंतीवर एकत्र येत शेतकऱ्यांनी नवीन पाईपलाईन विरोधात लढा उभारण्याचा निर्धार केला.0
0
Report
शिरूर में 60 किलो गांजे के साथ आरोपी गिरफ्तार
Shirur, Maharashtra:पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखा और शिरूर पोलिसांनी अमली पदार्थ तस्करांविरोधात मोठी धडक कारवाई केली आहे. शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे सापळा रचून तब्बल 60 किलो गांजा जप्त करण्यात आलाय. या कारवाईत पोलिसांनी एका स्कॉर्पिओ गाडीसह 52 वर्षीय पोपट विठ्ठल शितोळे या संशयिताला बेड्या ठोकल्या आहेत. हा गांजा नेमका कुठून आणला आणि कोणाला पोहोचवला जाणार होता, यामागे मोठे रॅकेट आहे का? याचा तपास आता पोलीस करत आहेत0
0
Report
वाशिम में बिजली गिरने से युवा किसान राहुल राठोड की मौत
Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातील तांदळी शेतशिवारात वीज कोसळून एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.राहुल विष्णू राठोड असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.राहुल राठोड हे आई-वडिलांसोबत शेतात सोयाबीनची सोंगणी करत होते. त्याचवेळी परिसरात मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली.पाऊस सुरू असतानाच अचानक राहुल यांच्या अंगावर वीज कोसळली.या दुर्घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.या घटनेची माहिती मिळताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.युवा शेतकऱ्याच्या दुर्दैवी मृत्यूने राठोड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून,तांदळी परिसरात शोककळा पसरली आहे.0
0
Report
Advertisement
बारिश नहीं होने से महाराष्ट्र के कई हिस्सों में खरीफ फसलों को नुकसान, दुष्काळ घोषणा जल्द संभव: शिंदे
Akola, Maharashtra:राज्यातील अनेक भागांत पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरत असतानाच, एक-दोन दिवसांत दुष्काळ जाहीर होण्याचे संकेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. शेतकरी हा बळीराजा आणि सरकारचा मायबाप असून, सरकारच्या तिजोरीवर त्यांच्या पहिला अधिकार असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. तसेच शेतकऱ्यांनी आत्महत्येचा विचार करू नये, सरकार त्यांच्या पाठीशी असल्याचे आवाहनही त्यांनी केले. अकोला जिल्ह्यातील दधम आणि व्याळा परिसरातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अकोला दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत पीक परिस्थितीची पाहणी केली. पावसाअभावी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, ही वस्तुस्थिती असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. दुष्काळ जाहीर करण्याबाबत सूचना देण्यात आल्या असून, एक-दोन दिवसांत दुष्काळ जाहीर होईल, असे त्यांनी सांगितले. दुष्काळ जाहीर झाल्यानंतर कर्जवसुलीला स्थगिती, महिलांना आणि विद्यार्थ्यांना विविध सवलती यासह आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्रीांपासून मंत्रिमंडळातील सदस्यांपर्यंत सर्वजण शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी करत आहेत. प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद साधून आणि पिकांची स्थिती पाहून निर्णय घेणे सोपे होईल, असे शिंदे म्हणाले. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमागे असून शेतकऱ्यांनी कोणताही आत्महत्येचा विचार मनात आणू नये असे आवाहन देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.0
0
Report
रोहित पवार का दुष्काळ दौरे पर मुख्यमंत्री पर निशाना; किसानों को मदद की मांग
Ahilyanagar, Maharashtra:रोहित पवार, आमदार राष्ट्रवादी SP रोहित पवार ऑन मुख्यमंत्री दुष्काळ दौरा आमदार रोहित पवार यांनी घेतली अहिल्यानगर जिल्हाधिकाऱ्यांची भेट कर्जत आणि जामखेड मतदारसंघातील दुष्काळ परिस्थिती संदर्भात चर्चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दुष्काळ दौऱ्यावर आमदार रोहित पवारांचा निशाणा शेतकऱ्यांना घाबरत असाल तर मुख्यमंत्र्यांनी दौरे रद्द करावेत, रोहित पवारांची टीका मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात बॅरिकेट्स आणि मेटल डिटेक्टर लावल्यावरून रोहित पवारांचा सवाल शेतकऱ्यांनी शेतात बॉम्ब लावले आहेत का? मुख्यमंत्री-अधिकाऱ्यांवर फेकणार आहेत का? असा खोचक सवाल बॅरिकेट्स आणि मेटल डिटेक्टरमुळे शेतकरी आणि सरकारमधील दुरावा वाढत असल्याचा आरोप कार्यालयात बसून शेतकऱ्यांना ५० हजार आणि शेतमजुरांना २५ हजार रुपयांची मदत जाहीर करा, रोहित पवारांची मागणी रोहित पवार, आमदार राष्ट्रवादी SP रोहित पवार ऑन डिंभे–माणिकडोह बोगदा डिंभे–माणिकडोह बोगदा प्रकल्पावरील तात्पुरती स्थगितीवरून आमदार रोहित पवार आक्रमक डिंभे–माणिकडोह प्रकल्पाला स्थगिती होऊ देणार नाही, 5 ऑक्टोबर नंतर मोठं रस्ता रोको आंदोलन करणार रोहित पवारांचा सरकारला इशारा अन्यथा मोठे आंदोलन छेडू, रोहित पवारांचा इशारा या प्रकल्पाचे महत्त्वाचे काम महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाल्याचा रोहित पवारांचा दावा प्रकल्पाला अडथळे निर्माण होत असतील तर सरकार आणि पालकमন্ত্রী कमी पडत असल्याची अप्रत्यक्ष टीका आंबेगावच्या आमदारांनी २०१८ मध्ये बोगद्याबाबत वेगळी भूमिका घेतल्याचा रोहित पवारांचा आरोप पाच तालुक्यांच्या पाणी प्रश्नाशी हा प्रकल्प जोडलेला असून ५ तारखेपर्यंत निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा रोहित पवार, आमदार राष्ट्रवादी SP रोहित पवार ऑन राम शिंदे जिल्हा बँक निवडणूक जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांचा राम शिंदेंवर निशाणा नामोल्लेख टाळत रोहित पवारांची राम शिंदेंवर जोरदार टीका पद असूनही जनतेसाठी काम करता आलं नाही, निवडणूक आली ki फिरू लागतात, रोहित पवारांचा राम शिंदे यांना टोला स्वतःला सगळं मिळावं म्हणून निवडणुकीत फिरत असल्याचा रोहित पवारांचा आरोप जनतेला सगळं समजलं असून जनता त्यांची मस्ती जिरवल्याशिवाय राहणार नाही, रोहित पवारांचा इशारा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन केलं तेव्हा आमची चेष्टा-मस्करी केली, असा राम शिंदेंवर आरोप रोहित पवार, आमदार, राष्ट्रवादी SP0
0
Report
बार्शी के दुष्काळग्रस्त क्षेत्र की फडणवीस ने समीक्षा की
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - बार्शी तालुका तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागायचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली पाहणी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बार्शी तालुक्यातील धानोरे गावात केली दुष्काळाची पाहणी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाहताच युद्ध शेतकऱ्यांनी धरले पाय. पाणी नाही, पीक गेली त्यामुळे मुलांचे लग्न होईना अशा एक ना अनेक व्यथा मांडत शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या भावना. उजनीतील जास्तीत जास्त पाणी द्या तर पोरांची लग्न होतील असे देखील केले मागणी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बार्शी तालुक्यातील धानोरे गावातील दुष्काळग्रस्त शेतीची केली पाहणी. यावेळी मुखमंत्र्यांसोबत पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार राजेंद्र राऊत उपस्थित होते. आम्ही आज सोलापूर जिल्ह्यातील बार्शी भागात आहोत,या भागात दुष्काळी परिस्थिती पाहायला मिळाली. 90 हजार हेक्टरवर सोयाबीन लावल्याची माहिती आमदार राजेंद्र राऊत यांनी मला दिलीय. जवळपास सर्वच सोयाबीन नष्ट झालेल आहे. थोडाबहुत पाऊस पडल्यामुळे वरती हिरवळ दिसत आहे मात्र शेंगा लागलेल्या दिसत नाहीत,लोकांचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे. या ठिकाणी मोठा आक्रोश आहे,राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. आम्ही येत्या दोन दिवसात जीआर काढणार आहोत,तातडीच्या मदती सुरु कारणार आहोत आणि त्यासोबत शेतकऱ्यांना थेट मदत ही आम्ही करणार आहोत. या सोबत चाऱ्याचा, पिण्याच्या पाण्याचा आणि अन्नधाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहोत. या स्थित कोणताही शेतकरी अडचणीत येऊ नये आणि त्यांना दिलासा मिळावा असा आमचा प्रयत्न आहे. यासोबतच पुढच्या काळात याभागात पाणी आणायचे आहे,यासाठी आमदार राजेंद्र राऊत आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जी योजना तयार केली आहे ती पूर्ण करण्याचा आपण निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत. रब्बीच्या दरम्यान जर पाण्याची उपलब्धता भासली तर यासाठी सगळी मदत शेतकऱ्यांना केली जाईल. फ्लड डायवर्शन केवळ मंजूरच नाही तर त्याचा पहिला टप्पा सुरु देखील झालेला आहे. वर्ल्ड बँकेने त्याला मान्यता डिली असून पहिले टेंडर निघाले असून आता दुसरे टेंडर निघणार आहे. हे पाणी आपण उजनीमध्ये आणणार आहोत, यामागचं तत्व आहे की, मराठवाड्याचा आणि त्या लागतचा भाग आहे, (बार्शी, धाराशिव, लातूर, बीड) या भागात पाणी देण्याचा प्रयत्न करणार आहोत. काँग्रेसने यापूर्वी ही आक्षेप घेतलेत आणि तक्रारी केल्या आहेत,कोर्टात ही गेले,सगळीकडे ते हरलेले आहेत. आपल्या पराभवाचे खापर ते तिकडे फोड़त आहेत,इलेक्शन कमिशन निष्पक्ष काम करतो. आपल्या निवडणुकीमध्ये 100 देशांची लोक ऑबजरवर म्हणून आलेली होती, त्यांनी भारतातील इलेक्शनचे काम किती चांगलं आहे हे पाहिलेला आहे. त्यांना जर आपल्या पराभवाचे खापर जर इलेक्शन कमिशन वर फोडायचा असेल तर फार काही करता येणार नाही.0
0
Report
Advertisement
वाशीम में बारिश ने कपास को थोड़ा लाभ पहुंचाया, सोयाबीन फसल को नुकसान
Washim, Maharashtra:वाशीम जिले में पिछले कई दिनों से बारिश नहीं हो रही थी, आज वाशीम के साथ केनवड, शेलुबाजार आदि जगहों पर बारिश हाजिर हुई है। इस बारिश से कपास की फसल को कुछ लाभ होगा, लेकिन इस क्षेत्र की सोयाबीन की फसल पहले ही सूख चुकी है, जिससे सोयाबीन उत्पादक किसानों को देर से आई बारिश से कुछ भी उपयोग नहीं होगा। सड़ी हुई सोयाबीन अभी सड़ने लगी है।0
0
Report
नागपुर उच्च न्यायालय ने सार्वजनिक उत्सवों में आतिशबाज़ी और लाइट शो पर रोक लगाई (Hindi headline)
Nagpur, Maharashtra:नागपूर उच्च न्यायालयाने आज दिले निर्देश सार्वजनिक ठिकाणी उत्सवदरम्यान फटाके देखील वाजवता येणार नाहीं. सार्वजनिक ठिकाणी लेजर लाइट्सवरही बंदी. पोलिस सहायक उपायुक्त आणि उप आयुक्त स्तरावर जबाबदारी देण्यात आली आहे. पोलिस आयुक्तांना नोटिफिकेशन काढण्यास सांगण्यात आले असून त्याद्वारे उत्सवदरम्यान आणि इतर वेळा ध्वनी प्रदूषण झाल्यास संबंधित ACP आणि DCP यांनी कारवाई करावी. ती न केल्यास त्यांच्यावर कारवाई होणार. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान दिले आदेश. त्रिमूर्तीनगर रेसिडेंट असोसिएशन या याचिकाकर्त्यांच्या कडून मारबत उत्सवाच्या दरम्यान ध्वनी प्रदूषण झाल्याचे व्हिडिओ पुराव्यादाखल न्यायालयासमोर सादर करण्यात आले.0
0
Report
यवतमाळ के पुसद में बेमौसम बारिश से सूखी फसलों में फिर से उम्मीद जगी
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या पुसद येथे कडक ऊन तापत असतानाच अचानक वनवारला शिवारात पावसाने हजेरी लावली, पावसाअभावी कपाशी, सोयाबीन, तूर, हळद ही पीके करपली आहेत. कोरडवाहू शेतकऱ्यांचे शेत शिवार वाळले असून, पोलिसाची सोय असलेल्या शेतकऱ्यांची पिके जगविण्यासाठी धडपड सुरू आहे. अशा शेतकऱ्यांना ह्या पावसाने काहीसा दिलासा दिला आहे. पाऊस हा सर्वदूर नसून, काही काही भागातच अधून मधून बरसत आहे. हा पाऊस शेती पिकांना पुरेसा नसल्याने, पिकांची अवस्था वाईट झाली आहे.0
0
Report
Advertisement
नितीन देशमुख ने कहा—पांच अक्टूबर तक मदद घोषित करें, विदर्भ के किसान दबाव डालें
Yavatmal, Maharashtra:दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबर पर्यंत मदत जाहीर करा, समिती उपसमिती याच्या भानगडीत पडू नका अन्यथा विदर्भातून जाणारा समृद्धी महामार्ग बंद पाडू असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते आमदार नितीन देशमुख यांनी दिला आहे. कोरडा दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी यवतमाळमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेने आमदार देशमुख व आमदार संजय देरकर यांच्या नेतृत्वात भव्य आक्रोश मोर्चा काढला. यावेळी आमदार देशमुख यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार संजय देशमुख यांच्यावरही टीकेची झोड उडवली. हिंदुत्वासाठी विकासासाठी गेले म्हणता तर मग अडचणीत असलेल्या हिंदू शेतकऱ्यांना मदत करा अन्यथा तुमची गय नाही असाही इशारा त्यांनी दिला. शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी, पिक विम्याचे चार ट्रिगर सुरू करावे, चारा डेपो चे नियोजन करावे, शेतकऱ्यांना 24 तास वीज द्यावी अशा प्रमुख मागण्यांसाठी शिवसेना सरकारला धारेवर धरेल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दिला आहे.0
0
Report
नवी मुंबई के सार्वजनिक गणेश उत्सव मंडल ने 12 फुट पर्यावरण-पूरक गणेश मूर्ति का उद्घाटन किया
Navi Mumbai, Maharashtra:गणराज वाशीचा राजा नवी मुंबईचा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे यंदा देखिल आकर्षक देखावा आणि पर्यावरण पूरक गणेश मूर्तीची स्थापना केलेय. यंदाच्या वर्षी इंद्र देवाच्या स्वर्गलोकाची प्रतिकृती देखाव्याच्या माध्यमातून साकारण्यात आली असून गणेश भक्तांना स्वर्गात आल्याचा अनुभव या गणेश मंडळाला भेट देताना येत आहे. यासोबतच गणरायाची 12 फूट उंच मूर्ती पूर्णतः पर्यावरणपूरक असून कागदाच्या लगद्यापासून ही मूर्ती साकारण्यात आली आहे.0
0
Report
पालकमंत्री महाजन का दुष्काळ प्रभावित क्षेत्रों में दौरा, मदद का आश्वासन
Nashik, Maharashtra:नाशिक के पालकमंत्री गिरीश महाजन का मालेगाव, देवळा, नांदगाव भागात दुष्काळी भागाचा दौरा. मालेगाव, देवळा, नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद. देवळा तालुक्यातील चिंचवे, मालेगाव तालुक्यातील मुंगसे, पाटणे, नगाव तर नांदगाव तालुक्यातील वाखरी, बोढरे, मनमाड येथे पावसाअभावी पिकांची पाहणी. पेरण्या झाल्यात पण पावसाने खूप मोठी दांडी मारल्याने उभे पिके करपली. पाऊस नसलेल्या शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. साऱ्याची अडचण भासणार असून त्यासाठी देखील उपाययोजना करणार असल्याचे महाजन यांनी सांगितले. कोणत्याही शетомकरी मदतीशिवाय वंचित राहणार नाही. नक्कीच चांगली मदत देऊ असे दिले पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शेतकऱ्यांना आश्वासन. मंडळानुसार प्रत्येक क्षेत्रात जाऊन पाहणी केली जाणार. यावेळी आमदार डॉ. राहुल आहेर, आमदार गोकुळ गीते, जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद हे सुद्धा दुष्काळी दौऱ्यात पालकमंत्री गिरीष महाजन सोबत.0
0
Report
Advertisement
