Back
नगर सभा आज: ओवेसी के साथ इम्तियाज जलील की तैयारी पूरी
LBLAILESH BARGAJE
Oct 09, 2025 03:40:50
Pune, Maharashtra
अहिल्यानगर शहरांमध्ये एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांची सभा ३० सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. परंतु त्यावेळच्या शहरातील तणावाची परिस्थिती पाहता ओवेसींनी सभा स्थगित केली होती. परंतु आता पुन्हा एकदा ओवेसींची सभा नगर शहरात आयोजित करण्यात आली आहे. आज सायंकाळी शहरातील मुकुसनगर भागातील CIV मैदानावर एम आय एम चे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसींसह माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित सभा होणार आहे. या सभेत शहरातील काही नगरसेवक एम आय एम मध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. सभेची जय्यत तयारी आयोजकांकडून करण्यात येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या सभेत ओवेसी, इम्तियाज जलील काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HCHEMANT CHAPUDE
FollowOct 09, 2025 05:48:290
Report
PNPratap Naik1
FollowOct 09, 2025 05:47:570
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowOct 09, 2025 05:14:570
Report
SMSamruddhi M Kolhe
FollowOct 09, 2025 05:14:220
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 09, 2025 05:12:510
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowOct 09, 2025 05:12:350
Report
GMGANESH MOHALE
FollowOct 09, 2025 05:11:170
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowOct 09, 2025 04:38:521
Report
DPdnyaneshwar patange
FollowOct 09, 2025 04:38:183
Report
PNPratap Naik1
FollowOct 09, 2025 04:37:580
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowOct 09, 2025 04:37:490
Report
SMSATISH MOHITE
FollowOct 09, 2025 04:37:130
Report
PNPratap Naik1
FollowOct 09, 2025 04:36:340
Report
PNPratap Naik1
FollowOct 09, 2025 04:16:530
Report
SRSHRIKANT RAUT
FollowOct 09, 2025 04:15:220
Report