Back
सुजय विखे पाटील BJP के प्रदेश उपाध्यक्ष बने, संगठन मजबूत करने पर जोर
LBLAILESH BARGAJE
Mar 04, 2026 08:18:38
Ahilyanagar, Maharashtra
सुजय विखे पाटील यांची भाजप प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाली आहे या निवडीनंतर पहिल्यांदाच नगर शहरात आलेल्या सुजय विखे यांनी पक्ष संघटन मजबूत करणार असल्याचे म्हटला आहे भाजप हा सर्वदूर विस्तारलेला पक्ष आहे यात नव्याने वाढ करण्याची फारशी आवश्यकता नाही पक्ष वाढीपेक्षा पक्षातील कार्यकर्त्यांना समाधानी ठेवणं आणि न्याय देण यावर भर देणार असल्याचं विखे म्हणाले आहेत बाइट:- सुजय विखे पाटील, भाजप प्रदेश उपाध्यक्ष
सुजय विखे ऑन पोटनिवडणूक अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा मतदारसंघातील दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर आता लवकरच पोटनिवडणूक लागणार आहे. यासाठी शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी मिळावी अशी आमची इच्छा मात्र या संदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे पाटील यांनी दिली आहे. अक्षय कर्डिले यांना उमेदवारी मिळावी अशी अनेक कार्यकर्त्यांची भावना आहे तशा भावना त्यांनी माझ्यापाशी मांडल्या असून त्या मी वरिष्ठांना कळवल्याचं सुजय विखे यांनी म्हटलं आहे. सोबतच बारामती आणि राहुरी विधानसभेची पòtनिवडणूक एकाच वेळी लागणार असून दोन्ही ठिकाणी अकाली निधनाने मृत्यू झाला आहे. या निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडीत सामंजस्याने तोडगा काढून या निवडणूक बिनविरोध व्हावी अशी भावना सुजय विखे यांनी व्यक्त केली आहे. बाइट:- सुजय विखे पाटील, प्रदेश उपाध्यक्ष, भाजप
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PNPratap Naik1
FollowMar 04, 2026 09:33:170
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 04, 2026 09:33:020
Report
ABATISH BHOIR
FollowMar 04, 2026 09:02:350
Report
AKAMAR KANE
FollowMar 04, 2026 08:48:070
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 04, 2026 08:47:180
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 04, 2026 08:32:350
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 04, 2026 08:31:580
Report
PNPratap Naik1
FollowMar 04, 2026 08:00:320
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 04, 2026 07:51:370
Report
DPdnyaneshwar patange
FollowMar 04, 2026 07:48:290
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 04, 2026 07:31:460
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 04, 2026 07:21:150
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 04, 2026 07:19:010
Report
JMJAVED MULANI
FollowMar 04, 2026 07:18:200
Report
