Back
संगमनेर में खताळ के दिवाली फराळ कार्यक्रम से राजनीतिक जंग तेज
KJKunal Jamdade
Oct 25, 2025 11:38:59
Shirdi, Maharashtra
संगमनेरमें आमदार अमोल खताळ यांच्याकडून दिवाळी फराळ कार्यक्रमाचं आयोजन... बाळासाहेब थोरातांचा पराभव केल्यानंतर खताळ यांनी पहिल्यांदाच दिवाळी फराळ कार्यक्रमाचं आयोजन... जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला कार्यक्रम... आमदार खताळ यांनी विखेंना जिलेदारी भरवत केली दिवाळी साजरी... संगमनेरमध्ये विधानसभेप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही परिवर्तन बघायला मिळणार... विखे पाटलांचे वक्तव्य... मंत्री विखे पाटील बाईट मुद्दे - ऑन महिला डॉक्टर आत्महत्या - घटना che निषेध... ज्यांच्यावर कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी तेच आरोपी होताय... मुख्यमंत्र्यांनी तात्काळ घटनेची दखल घेऊन कारवाईचे आदेश दिले... पोलिस अधिकारीाला निलंबित करण्यात आले... राज्य सरकारने या घटनेला अतिशय गांभीर्याने घेतले आहे... आरोपींवर कारवाई होणारच... ज्या अधिकारींच्या हलगर्जीपणामुळे या भगिनीचा जीव गेला त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे... ऑन गडकरी जुने कार्यकर्ते विधान - नितीन गडकरी जेष्ठ नेते, मात्र त्यांच्या मताशी मी सहमत नाही... जुन्या नव्यांचा मेळ घालूनच पक्ष पुढे गेलाय... नव्या जुन्याच्या समन्वयानेच भाजपला महाराष्ट्रात अभूतपूर्व यश मिळाले... नव्या जुन्याचा मेळ घालूनच राज्यात पक्षाचा विस्तार होतोय... ऑन मुंबई भाजप 150 पार - महायुती म्हणून निवडणुका लढवण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलाय... मुंबई महापालिकेत भाजपची ताकद आहेच... जो अनेक वर्षे मित्रपक्ष होता त्याने पाठीत खंजीर खुपसला... त्यांना धडा शिकवण्याची ही वेळ... विखे पाटलांची ठाकरेंवर टीका... ऑन संजय ठाकरेंचा महापौर वक्तव्य - संजय राऊतांना कोंबड्यासारखी बाग देण्याचे काम दिलंय... सकाळ झाली की बाग देतात... ऑन अहिल्यानगर ऑपरेशन लोटस? - पक्षाची क्षमता वाढवू शकणाऱ्या लोकांना सोबत घेण्याचे धोरण... त्या दृष्टीने पक्षाच्या विस्ताराची कारवाई सुरू... ऑन शरद पवार गट भांगरे कुटुुंबीय भेट - सुनीता भांगरे यांची आणि माझी चर्चा झाली आहे... भाजपचे माजी आमदार वैभव पिचड यांच्या समोरच चर्चा झाली... लवकरच निर्णय होईल... ऑन सोनई मातंग तरुण हल्ला - या प्रकरणी IG आणि SP दोघांशीही एकत्रित चर्चा झाली आहे... मानवतेला काळिमा फासणारी घटना... आरोपींना राजकीय संरक्षण मिळणार नाही... कारवाई होणारच... पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया... ऑन RSS कार्यकर्त्यांवर आरोप - संघाच्या कार्यकर्त्यांचा घटनेशी संबंध नाही... संघाचे नाव घेऊन कुणी स्वतःचा बचाव करू पहात असेल तर शक्य होणार नाही... संघ किंवा महायुती अशा घटना पुरस्कृत करत नाही.. ऑन हल्लेखोर आणि पिडीत पूर्वीचे गंभीर गुन्हे - पोलिस चौकशी करताय... जिल्हा पोलिस अधिक्षक दोन तीन दिवसात अहवाल सादर करतील... मात्र पार्श्वभूमी काय हे महत्त्वाचं नाही... कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत... ऑन संगमनेर आगामी निवडणुका रणनीती - विधानसभेत परिवर्तन झालं हे महायुतीचे सर्वात मोठे यश... आगामी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये विधानसभेप्रमाणेच परिवर्तन बघायला मिळाले... संगमनेरमध्ये अनेकजण भाजपमध्ये येण्यास इच्छुक... मात्र अंतिम निर्णय होईपर्यंत नाव जाहीर करणे उचित नाही... ऑन ठाकरे मुंबई मोर्चा - आंध्र आणि कर्नाटकात विरोधकांचे सरकार.. तिथे मतचोरीचा आरोप होत नाही... राज्याच्या जनतेने तुम्हाला नाकारलं.. पराभव मान्य करा... प्रत्येकाला मोर्चा काढण्याचा अधिकार... मात्र जनता त्यांच्या अपप्रचाराला बळी पडणार नाही...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
NMNITESH MAHAJAN
FollowOct 25, 2025 17:45:180
Report
KJKunal Jamdade
FollowOct 25, 2025 17:03:070
Report
SKSACHIN KASABE
FollowOct 25, 2025 17:02:490
Report
UJUmesh Jadhav
FollowOct 25, 2025 16:53:270
Report
MNMAYUR NIKAM
FollowOct 25, 2025 16:23:240
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowOct 25, 2025 15:18:181
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 25, 2025 14:19:160
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 25, 2025 14:15:110
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowOct 25, 2025 13:04:100
Report
TTTUSHAR TAPASE
FollowOct 25, 2025 12:48:343
Report
DPdnyaneshwar patange
FollowOct 25, 2025 12:42:390
Report
JMJAVED MULANI
FollowOct 25, 2025 12:39:582
Report
SRSHRIKANT RAUT
FollowOct 25, 2025 12:06:400
Report
DPdnyaneshwar patange
FollowOct 25, 2025 12:02:320
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowOct 25, 2025 11:54:040
Report
