Back
कोपरगांव में बिबटिए ने चार साल की बच्ची पर हमला कर हत्या; ग्रामीणों ने रास्ता रोका
KJKunal Jamdade
Nov 06, 2025 03:07:21
Shirdi, Maharashtra
Anc - कोपरगाव तालुक्यातील टाकळी शिवारात बुधवारी संध्याकाळी अंगणात खेळणाऱ्या एका चार वर्षीय चिमुकलीवर बिबट्याने هल्ला करत ठार मारले. त्यानंतर आक्रमक ग्रामस्थांनी नगर मनमाड महामार्गावर ठिय्या आंदोलन करत रास्ता रोको केला. यावेळी भाजपचे युवानेते विवेक कोल्हे तेथे पोहोचले व त्यांनी वन अधिकाऱ्यांना जाब विचारत चांगलेच फायलावर घेतले.अनेक बिबटे फिरत असताना तुम्ही जनजागृतीचे किती कार्यक्रम घेतले. तुम्हाला मुरमाचे ट्रॅक्टर पकडून तोडी पाणी करायला वेळ आहे मग जनजागृतीचे कार्यक्रम का घेत नाही असं जाब विचारत कोपरगावचे प्रभारी वनपरिक्षेत्राधिकारी निलेश रोडे यांच्यावर विवेक कोल्हे चांगलेच भडकले. शेवटी दोन तास रास्ता रोको चालल्यानंतर वनविभागाच्या वतीने लवकरच नरभक्षक बिबट्याचं बंदोबस्त करण्यात येईल असा आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
UPUmesh Parab
FollowNov 06, 2025 05:17:140
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 06, 2025 05:08:580
Report
DPdnyaneshwar patange
FollowNov 06, 2025 05:08:340
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 06, 2025 05:03:200
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 06, 2025 05:02:330
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 06, 2025 05:01:490
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 06, 2025 04:54:000
Report
DPdnyaneshwar patange
FollowNov 06, 2025 04:53:400
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 06, 2025 04:36:530
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 06, 2025 04:35:310
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 06, 2025 04:34:550
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 06, 2025 04:34:230
Report
AKAMAR KANE
FollowNov 06, 2025 04:24:540
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 06, 2025 04:17:550
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 06, 2025 04:17:180
Report