Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahilyanagar423109

अहिल्यानगर में बिबटों की बढ़ती संख्या से भय, दो महिलाओं की मौत

KJKunal Jamdade
Nov 12, 2025 16:04:55
Shirdi, Maharashtra
अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्यांची वाढती संख्या घातक असावी असे दिसते. गेल्या काही दिवसांत बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये अनेकांचा बळी गेला आहे. वनविभागाच्या माहितीनुसार जिल्ह्यात तब्बल 1150 बिबटे आहेत. कोपरगाव तालुक्यात आठवडाभरात दोन जणींना बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाले आहेत. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून वनविभागावर संताप व्यक्त करण्यात येत आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी आढावा घेतला. उपमुख्य वनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांना सवालांची सरबत्ती झाली. विखे पाटीलांनी वनविभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. नरभक्षक बिबट्यांचा शोध तातडीने लागला पाहिजे असे विखे पाटील यांनी सांगितले. वनविभागाची संसाधने कमी असल्याची चिंता असून उपाययोजनांचा वेग वाढवणार असल्याचे निर्देश देण्यात आले.
29
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
YKYOGESH KHARE
Nov 12, 2025 16:04:25
Nashik, Maharashtra:प्रथम ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर पहुँचने के लिए भक्तों को अपनी जान हथेली पर लेकर चलना पड़ता है। नासिक त्र्यंबकेश्वर मार्ग पूरी तरह गड्ढों से भरा पड़ा है, लेकिन लोक निर्माण विभाग इन बड़े गड्ढों की अनदेखी कर रहा है। आखिरकार, जान बचाने के लिए एक नन्ही जान को कुर्बानी देनी पड़ रही है। आइए देखते हैं वो कौन है。 प्रितेश बागुल.. यह रिक्शा चालक जो इन गड्ढों और गड्ढों में पत्थर फेंक रहा है.. वो अपने घर की सड़क या अपने आँगन की मरम्मत नहीं कर रहा, बल्कि नासिक त्र्यंबक मार्ग पर बने बड़े-बड़े गड्ढों में पत्थर फेंककर लोगों की जान बचाने की कोशिश कर रहा है... गड्ढे इतने बड़े हैं कि अगर किसी नए चालक ने ध्यान नहीं दिया, तो गाड़ी सचमुच डिवाइडर से टकरा सकती है... वरना, सड़क के किनारे जाकर गिर सकती है। इसे देखते हुए, उसने आसपास के इलाके से पत्थर लाकर खुद ही गड्ढे भरने का काम शुरू कर दिया है。 रिक्शा चालक प्रितेश बागुल खास बात यह है कि दुर्घटना में उसने अपना एक पैर खो दिया है, इसलिए वह खुद इस दुर्घटना की भयावहता का अनुभव कर रहा है। हालाँकि, प्रशासन यह कहकर अपनी ज़िम्मेदारी से बच रहा है कि वे जल्द ही एक बड़ी सड़क बनाकर इन जानलेवा गड्ढों के बावजूद स्थायी कुंभ मेले की व्यवस्था करेंगे। आयुष अग्रवाल, जिल्हाधिकारी नाशिक दूसरे राज्यों से कई श्रद्धालु सुबह जल्दी दर्शन करने के लिए आधी रात को त्र्यंबकेश्वर में प्रवेश करते हैं। उन्हें रास्ता नहीं पता। हालाँकि, पिछले चार-पाँच महीनों में कई लोगों को गंभीर चोटें आई हैं, क्योंकि आम नागरिक सड़कों पर उतर रहे हैं। उम्मीद है कि बेबस प्रशासन अब जागेगा。
106
comment0
Report
ABATISH BHOIR
Nov 12, 2025 15:30:20
Kalyan, Maharashtra:मनसे नेते राजू पाटील यांचे भाऊ विनोद पाटील यांची ईडीकडून दहा तास चौकशी.\n\nमोबाईल आणि कामदपत्रे जप्त..\n\nANC -महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माजी आमदार राजू पाटील यांचे भाऊ विनोद पाटील यांची आज सकाळी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) चौकशी केली आहे. ही चौकशी लोढा ग्रुपचे भागीदार राजेंद्र लोढा यांच्याकडून झालेल्या आर्थिक व्यवहार आणि ट्रान्झेक्शन संदर्भात करण्यात आली आहे.\n\nमिळालेल्या माहितीनुसार, लोढा ग्रुपचे विश्वासघात आणि फसवणुक प्रकरणी सध्या ईडी तपास सुरू आहे. या प्रकरणाशी संबंधित काही महत्त्वाच्या आर्थिक ट्रान्झेक्शनमध्ये विनोद पाटील यांचे नाव समोर आले असल्याने ईडीने त्यांना चौकशीसाठी बोलावले होते.\n\n१९९४ पासून पाटील कुटुंबीय आणि लोढा यांच्यात आर्थिक संबंध असल्याचे स्रोतांकडून समजते. त्या काळातील काही जुने व्यवहार आणि निधी हस्तांतरणाचा हेतू काय होता, याबाबत ईडीने सविस्तर विचारपूस केली.\n\nईडीच्या अधिकाऱ्यांनी विनोद पाटील यांचा जबाब घेतल्यानंतर टीम मुंबईकडे रवाना झाली आहे. या चौकशीमुळे डोंबिवली आणि ठाणे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.\n\nलोढा ग्रुपच्या व्यवहारातील आर्थिक अनियमिततेबाबतचा तपास आता ईडीकडे असल्याने पुढील काही दिवसांत आणखी काही मोठी नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
140
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Nov 12, 2025 15:09:22
83
comment0
Report
SKSudarshan Khillare
Nov 12, 2025 14:56:59
65
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Nov 12, 2025 14:54:01
Jalna, Maharashtra:ऑडिओ क्लिप व्हॉट्स अँप पर्सनलला पाठवली आहे. जालना : अंतरवाली सराटी मनोज जरांगे बाईट ऑन ऑडिओ क्लिप अजित दादांच्या पदराआड लपू नको,नार्को टेस्ट कर-जरांगे यांचा धनंजय मुंडेंना ईशारा कांचन साळवी आणि अमोल खुणे यांच्या संवादाची ऑडीओ क्लिप व्हायरल जरांगे यांनी दिली ऑडीओ क्लिप अजित पवारांनी धनंजय मंडेला पाठीशी घालणं बंद करावे-जरांगे अँकर : काल जरांगे पाटील यांच्या खुनाचा कट रचल्या प्रकरणी कांचन साळवी याला जालना पोलिसांनी अटक केलीय, मनोज जरांगे यांनी काही दिवसांपूर्वी कांचन साळवी हा धनंजय मुंडे यांचा पीए असल्याचं म्हटलं होतं.काल कांचन साळवी याने एका व्हिडीओमध्ये आपला या षडयंत्र आणि कटाशी संबंध नसल्याचं म्हटलं होतं. मात्र आज जरांगे पाटील यांनी अमोल खुणे आणि कांचन साळवी यांच्यातील संवादाची एक ऑडिओ क्लिप माध्यमांना पाठवली आहे. या क्लिप मध्ये कशा प्रकारे कांचन साळवी हा साहेब असा धनंजय मुंडे यांचा उल्लेख करत असल्याचं जरांगे यांनी म्हटले आहे. दरम्यान, मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांना नार्को टेस्टसाठी आवाहन केलं आहे. अजित पवार हे धनंजय मुंडे यांचा पाठीशी घालत असतील तर 2029 मध्ये अजित पवारांना परिणाम भोगावे लागतील असा ईशाराही मनोज जरांगे यांनी अजित पवारांना दिला आहे. बाईट : मनोज जरांगे पाटील
76
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Nov 12, 2025 14:50:22
Navi Mumbai, Maharashtra:फ्लॅश महाराष्ट्र दहशतवाद पथक ने मुंब्रा नंतर इब्राहिम आबिदीच्या कुर्ला घरावर टाकली होती धाड कुर्ला एम के हाईट्स मध्ये इब्राहिम आबिदी यांचा घरी ही छापेमारी मंगळवारी करण्यात आली होती एम के हाईट्सचया बी - विंगच्या पाचव्या मजल्यावर इब्राहिम आपल्या पहिली बायको सोबत राहत होता मात्र इब्राहिम हा साबुसिद्दीकी कालेज मध्ये शिक्षक होता तो पर्यंत कुर्ला येथे राहत होता लोक डॉवन नंतर त्याने दुसरा लग्न केलं आणि दुसऱ्या बायको सोबत मुंब्रा येथे राहत होता पहिला बायको पासून 2 मुलं आणि 1 मुलगी आहे जे आता कुर्ला मध्ये राहतात पुण्यातील अल-कायदा या दहशतवादी संघटनेचे साहित्य बाळगल्याच्या आरोपावरून एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला पुण्यातून अटक केली होती याच प्रकरणी महाराष्ट्र एटीएसने मुंब्रा भागात छापेमारी केली अल कायदा इन Indian subcontinent' (AQIS) या दहशतवादी संघटनेच्या समर्थनार्थ जिहादचा प्रसार-प्रचार करून देशाच्या एकता व सुरक्षिततेला धोका निर्माण केल्याच्या आरोपावरून जुबेर इलियास हंगरगेकर याला पुणे ATS ने अटक केली होती
79
comment0
Report
SKSudarshan Khillare
Nov 12, 2025 14:38:23
155
comment0
Report
YMYadvendra Munnu
Nov 12, 2025 13:50:41
Hazaribagh, Jharkhand:दारू थाना क्षेत्र में बढ़ती हुई मोबाइल छिनतई की घटनाओं पर कार्रवाई करते हुए दारू पुलिस ने दो आरोपियों को गिरफ्तार कर न्यायिक हिरासत में भेज दिया। केस संख्या 113/25 में हजारीबाग पुलिस अधीक्षक अंजनी अंजन के निर्देश पर दारू पुलिस निरीक्षक के नेतृत्व में गठित विशेष टीम ने यह सफलता हासिल की। पुलिस के अनुसार गिरफ्तार आरोपियों की पहचान गौतम कुमार उर्फ़ पोलू पिता स्वर्गीय राजेंद्र साव, स्थायी पता — कसेरा मोहल्ला, विष्णुगढ़) और सनी कुमार उर्फ़ डोमन साव (पिता — मनोज साव, ठिकाना — करियातपुर, थाना इचाक) के रूप में हुई। दोनों के कब्जे से छिनतई के दौरान छीनकर ले जाए गए मोबाइल और इस घटना में प्रयुक्त मोटरसाइकिल (बुलेट) बरामद कर लिया गया है। दारू थाना प्रभारी इक़बाल हुसैन ने बताया कि अभियोजन के लिए पर्याप्त साक्ष्य बटोर लिए गए हैं और दोनों आरोपियों को विधिक प्रक्रिया के तहत न्यायिक हिरासत में भेज दिया गया है। उन्होंने कहा, हमारी टीम लगातार सतर्क है और ऐसे अपराधों को बर्दाश्त नहीं किया जाएगा। जनता घबराए नहीं सूचना मिलने पर पुलिस तत्काल कार्रवाई करेगी。
78
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Nov 12, 2025 13:16:47
Pune, Maharashtra:अहिल्यानगरच्या शेवगाव येथे नगरपालिका चुनाव की रणधुमाळी रंग धरू लागली है इस नगर परिषद में महायुती के दो गुट पड़ने की संभावना है राष्ट्रवादी अजित पवार गुट स्वतंत्र रूप से लड़ने की तैयारी कर रहा है ऐसी तस्वीर देखने को मिल रही है शेवगाव शहर के राजनीति में पिछले 40 वर्षो से सक्रिय Arun Lange Patil ांनी राष्ट्रवादी अजित पवार गट के नगराध्यक्ष पद के लिए अपनी दावेदारी की घोषणा की है शेवगाव ग्रामपंचायत रहते पंचवीस वर्षे सरपंच और नगरपालिका स्थापित होने के बाद घर में ही नगराध्यक्ष पद रहने के बावजूद इस बार भी नगराध्यक्ष पद हमारे पास ही चाहिए ऐसा कहा जा रहा है शहर के सभी 22 सीटों पर राष्ट्रवादी के उम्मीदवार खड़े करने की तैयारी की जा रही है और हर वार्ड में दो-तीन इच्छुक बताए जा रहे हैं साथ ही भाजपा के साथ गठबंधन होने पर भी नगराध्यक्ष पद और आधे से अधिक सीटें मिलने पर गठबंधन करने की बात वरिष्ठों को बताई गयी है
166
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Nov 12, 2025 13:04:34
Jalna, Maharashtra:जालना ब्रेकिंग जालन्यात उद्धव ठाकरेना धक्का शिवसेना उबाठा जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश भास्कर अंबेकर यांच्या प्रवेशाने जालन्यात शिंदेंची ताकद वाढली अँकर- जालन्यात उद्धव ठाकरेना धक्का बसला असून शिवसेना उबाठाचे जिल्हापमुख भास्कर अंबेकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केलाय.. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अंबेकरांनी पक्षप्रवेश केला.. आज जालन्यात एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकारी मेळावा घेण्यात आला. यावेळी अंबेकर यांच्या सोबत उबाठाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यान महापालिका निवडणुक तोंडावर असताना जालन्यात शिंदेंची ताकद वाढलीये..
126
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Nov 12, 2025 13:00:53
Jalna, Maharashtra:जालना - मनोज जरांगे पाटील घातपात कट रचल्याचं प्रकरण अमोल खुणे आणि दादा गरुड यांना दोन दिवस वाढीव पोलीस कोठडी तर कांचन साळवी याला दोन दिवसांची पोलीस कोठडी अंबड कोर्टात तिघांनाही केलं गेलं हजर अँकर- मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील घातपात कट रचल्याचं प्रकरणी अटकेत असलेल्या अमोल खुणे आणि दादा गरुड यांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आलीये.. पोलिसांनी दोघांना अटक केल्यानंतर अंबड कोर्टाने पाच दिवसांची पोलीस कोठडीची शिक्षा सुनावली होती. आज दोघांचीही पोलीस कोठडी संपत असल्याने त्यांना पुन्हा अंबड कोर्टात हजर केलं असता पुन्हा दोन दिवस वाढील पोलीस कोठडीची शिक्षा सुनावलीये. तर कांचन साळवी यालाही दोन दिवसांच्या पोलीस कोठडीची शिक्षा सुनावण्यात आलीये...
140
comment0
Report
Advertisement
Back to top