Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahilyanagar414001

वन विभाग ने बिबट्या पकड़ा, ग्रामस्थ बोले बनाव, सवाल उठे क्यों नहीं दिखाया गया

LBLAILESH BARGAJE
Nov 17, 2025 06:36:50
Pune, Maharashtra
मागील पाच दिवसांपासून नगर तालुक्यातील खारे कर्जुने, निंबळक, इसळक गावात धुमाकूळ घातलेल्या बिबट्याला वनविभागाने पकडल्याचा दावा केलाय...मात्र रियांका पवार हिच्यावर हल्ला करणारा बिबट्या हा नसून वनविभागाने बनाव केल्याचा आरोप खारे कर्जुने ग्रामस्थांनी केलाय...बिबट्याला पकडल्यानंतर ग्रामस्थांना का दाखवला नाही असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केलाय...ग्रामस्थांशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी लालेश बारगजे यांनी.
180
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRAFULLA PAWAR
Nov 17, 2025 08:10:54
Chendhare, Alibag, Maharashtra:रोहा नगराध्यक्ष पदासाठी अखेर वनश्री शेडगे यांना उमेदवारी ....... खासदार सुनील तटकरे यांनी केली घोषणा ....... शेवटच्या दिवशी उमेदवाराचे नाव जाहीर ....... बंडखोरी टाळण्यासाठी सुनील तटकरे यांची दक्षता ....... रोहा नगराध्यक्ष पद यावेळी obc महिला उमेदवारासाठी राखीव आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने वनश्री शेडगे यांना उमेदवारी दिली आहे. स्वतः सुनील तटकरे यांनी वनश्री शेडगे यांच्या नावाची घोषणा केली आहे. रोहा नगराध्यक्ष पद यावेळी obc महिला उमेदवारासाठी राखीव आहे. राष्ट्रवादीत उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार चुरस होती. त्यामुळे आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवाराचे नाव घोषित केले जात नव्हते. परिणामी इच्छुकांमध्ये देखील घालमेल सुरू होती. बंडखोरी टाळण्यासाठी दक्षता घेत शेवटच्या दिवशी उमेदवारी जाहीर करण्यात आली. अखेर माजी नगरसेवक समीर शेडगे यांच्या कन्या वनश्री यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेसने सुशिक्षित उमेदवार दिला आहे.
105
comment0
Report
UPUmesh Parab
Nov 17, 2025 08:09:43
Oros, Maharashtra:सिंधुदुर्ग- युती होण्याची आम्ही वाट बघत होतो मात्र ते झालं नाही म्हणून आम्ही शहर विकास आघाडीला पाठिंबा दिलाय.. जे घडलंय त्याला पालकमंत्री आणि भाजपाचे स्थानिक पुढारी जबाबदार शिंदे शिवसेनेचे माजी आमदार राजन तेली यांचा थेट आरोप. उमेदवार जरी ठाकरे गटाचे असले तरी ते आणि आम्ही सर्व राजकीय पक्षाची पादत्राने बाजूला ठेवून शहर विकास आघाडी केली असल्याचे तेलींचे म्हणणे.. मागील अनेक दिवस रंगलेल्या चर्चा अखेर ठरल्या खऱ्या. शिंदेच्या शिवसेनेने दिला शहर विकास आघाडीला पाठिंबा. निलेश राणे यांनी संदेश पारकर यांच्या प्रस्तावावर विचार करू असं म्हटलं होत त्यानुसार शिवसेनेने आज शहरविकास आघाडीला दिला पाठिंबा
23
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Nov 17, 2025 08:09:18
31
comment0
Report
AAASHISH AMBADE
Nov 17, 2025 08:04:10
Chandrapur, Maharashtra:चंद्रपुर जिले के भद्रावती शहर में नगर परिषद चुनाव में पुराने शिवसैनिकों के बीच मुकाबला होगा। इस शहर में पिछले 25 वर्षों से शिवसेना सत्ता में रही है। खासदार प्रतिभा धनोरकर के भासरे अनिल धानोरकर न. प. राजनीति का बड़ा केंद्र है। कुछ माह पहले उन्होंने बीजेपी में प्रवेश किया है और बीजेपी ने उन्हें नगराध्यक्ष पद के लिए उम्मीदवार बनाया है। एकीकृत शिवसेना के अनिल के सहकर्मी रहे और कल तक शिवसेना में रहे सुनील नामोजवार ने कांग्रेस में प्रवेश कर टिकट पाया है। इन दोनों ने पहले नगराध्यक्ष पद सँभाला है। इसके अलावा शिंदे शिवसेने ने अपने कार्यकर्ता पूर्णम चटकी को मैदान में उतारा है। भद्रावती में पुराने शिवसैनिक विभिन्न पक्षों से उम्मीदवारों के खिलाफ मैदान में उतर रहे हैं।
25
comment0
Report
KPKAILAS PURI
Nov 17, 2025 08:01:47
Pimpri-Chinchwad, Maharashtra:Alandi sanjivan kailas puri pune 17-11-25 feed by 2c Anchor - नामदेव म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधिस्त……. ………. अवघ्या भागवतांना एका झेंड्या खाली आणणाऱ्या संत ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेतल्या नंतर नामदेवांनी काढलेले हे उदगार… पुन्हा हाच समाधी सोहळा आज लाखो भाविकांनी पुना अनुभवला....! सकाळ पासूनच मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले....सकाळी १० च्या सुमाराला नामदेव महाराजांचे वंशज माधव महाराज नामदास यांचे कीर्तन सुरू झाले. आणि दुपारी १२ च्या सुमाराला पुष्पवृष्टी, आणि घंटानाद झाला आणि हा सोहळा संपन्न झाला. माऊलींच्या मंदिरावर यंदा हेलिकॉप्टर ने पुष्पवृष्टी करण्यात आली...
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 17, 2025 07:57:12
Dhule, Maharashtra:धुळे जिले के साक्री तालुक्यात स्थित पिंपळनेर नगरपालिकेची पहिल्यांदा निवडणूक होत आहे. महायुतीत फुट पडल्याने शिवसेनेच्या वतीने स्वतंत्र निवडणूक लढवण्याची भूमिका घेण्यात आली. आज नगराध्यक्ष पदासह सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांचा अर्ज शिवसेना आमदार मंजुळा गावित यांच्या उपस्थिती दाखल करण्यात आला. निवडणुकीचा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने विविध पक्षांकडून अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी पिंपळनेर शहरात बघायला मिळाली. पिंपळनेर नगर परिषदेत महायुतीमध्ये फूट पडली असून, या नगर परिषदेसाठी शिवसेना, भाजप आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत राहणार आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेने जोरदार शक्तिप्रदर्शन करत मिरवणूक काढली. यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ललिता गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष तुळशीराम गावित आमदार मंजुळा गावित तसेच शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पिंपळनेर नगर परिषद करण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचा सिंहाचा वाटा असून पिंपळनेर शहरात केलेल्या विकास कामांच्या जोरावर नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाच्या 20 जागांवर शिवसेनेचाच विजय होईल असा विश्वास यावेळी आमदार मंजुळा गावित यांनी व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे पिंपळनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महायुतीतील शिवसेना व भाजप आमने-सामने लढणार असल्याने निवडणूक चांगलीच रंगणार आहे.
74
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Nov 17, 2025 07:56:51
Chendhare, Alibag, Maharashtra:अलिबागमध्ये शिवसेना भाजप युतीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल. आमदार महेंद्र दळवी, विक्रांत पाटील यांची उपस्थिती. अलिबागमध्ये परिवर्तनाचा नवा अध्याय सुरू. अलिबागकर परिवर्तनाला साथ देतील. आमदार महेंद्र दळवी, विक्रांत पाटील यांना विश्वास. अलीबाग नगरपालिका निवडणुकीसाठी आज शिवसेना भाजप युतीच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या तनुजा पेरेकर यांच्यासह नगर सेवक पदासाठीचे अर्ज भरण्यात आले. यावेळी वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, भाजपचे आमदार विक्रांत पाटील, जिल्हा सरचिटणीस महेश मोहिते, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा चित्रा पाटील आदी उपस्थित होते. अलिबागमध्ये महायुतीचा सामना शेकाप काँग्रेस आघाडीशी होणार आहे. अलीबागच्या विकासासाठी आपण भरघोस निधी दिला आहे त्यामुळे अलिबागकर परिवर्तन घडवतील असा विश्वास आमदार महेंद्र दळवी यांनी यावेळी व्यक्त केला. तर अलिबागमध्ये परिवर्तनाचा नवा अध्याय यानिमित्ताने सुरू झाल्याचं आमदार विक्रांत पाटील म्हणाले. बाईट १ - महेंद्र दळवी, आमदार. बाईट २- विक्रांत पाटील, आमदार भाजप
96
comment0
Report
SMSarfaraj Musa
Nov 17, 2025 07:55:30
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली जिल्ह्यातील आठ नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणूक अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस. उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस असून अनेक ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल करण्यात येत आहे. त्यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडत असल्याचा चित्र पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील आठ नगराध्यक्ष पदांच्या निवडणुकांसाठी 56 उमेदवारी अर्ज दाखल झालेत तर नगरसेवक पदाच्या उमेदवारीसाठी 711 अर्ज दाखल झाले असून प्रत्येक पक्षाकडून आणि अपक्षांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपली उमेदवारी दाखल करण्यात येत आहे, याच्यात आढावा घेतला आहे.
101
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 17, 2025 07:34:04
17
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 17, 2025 07:30:47
15
comment0
Report
Advertisement
Back to top