Back
भाजप उम्मीदवारों की मुलाकात: विक्रम पाचपुते बोले बड़ी भीड़, तैयारी पूरी
LBLAILESH BARGAJE
Dec 15, 2025 11:52:17
Pune, Maharashtra
अहिल्यानगरला महानगर पालिकेच्या पार्श्वभूमीवर भाजप इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. यावेळी इच्छुक उमेदवारांनी मोठी गर्दी केली. भाजपवर असलेल्या विश्वासामुळे गर्दी असल्याचे आमदार विक्रम पाचपुते यांनी म्हटलं आहे. तसेच महायुतीचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवर ठरेल मात्र आम्ही सर्व जागेवर तयारी करत असल्याचे पाचपुते यांनी म्हटलं आहे. ईव्हीएमच्या मुद्द्यावर लोकांचा विश्वास राहिला नाही म्हणून त्यांनी दुबार मतदानाचा नवीन मुद्दा काढला असल्याची टीका विक्रम पाचपुते यांनी विरोधकांवर केली आहे. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी आमदार विक्रम पाचपुते, शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, अभय आगरकर उपस्थित होते.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowDec 15, 2025 12:45:260
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 15, 2025 12:34:420
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 15, 2025 11:18:200
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 15, 2025 11:00:320
Report
DPdnyaneshwar patange
FollowDec 15, 2025 10:21:530
Report
NMNITESH MAHAJAN
FollowDec 15, 2025 10:06:270
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 15, 2025 10:05:580
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 15, 2025 09:48:330
Report
UPUmesh Parab
FollowDec 15, 2025 08:50:130
Report
KJKunal Jamdade
FollowDec 15, 2025 08:49:460
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 15, 2025 08:49:290
Report
KJKunal Jamdade
FollowDec 15, 2025 08:35:050
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 15, 2025 08:15:170
Report
AKAMAR KANE
FollowDec 15, 2025 08:06:000
Report