Back
कृषि पर्व उद्घाटन में AI आधारित उपकरणों का आकर्षण; Ajit Pawar विमान दुर्घटना पर बयान
LBLAILESH BARGAJE
Feb 05, 2026 09:03:23
Ahilyanagar, Maharashtra
रिपोर्टर:- लैलेश बारगजे स्लग:- राधाकृष्ण विखे पाटील कृषी प्रदर्शन उद्घाटन फीड 2C Anc - अहिल्यानगर येथे कृषी, उमेद आणि पशुसंवर्धन विभागातर्फे आयोजित 'कृषीपर्व' महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले...या महोत्सवात ५०० हून अधिक स्टॉल्स असून, गावरान चवींसोबतच अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित यंत्रे आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत...महिला शेतकरी सन्मान वर्षाचे औचित्य साधत या माध्यमातून महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक बळकटीकरणावर विशेष भर देण्यात आला आहे...शेतकऱ्यांसह नागरिकांसाठी हे तंत्रज्ञान आणि संस्कृतीचे उत्तम व्यासपीठ ठरेल असा विश्वास पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला...बाईट - राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री
राधाकृष्ण विखे ऑन अजित दादा विमान अपघात Anc - माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. यावर भाष्य करताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले की प्राथमिक अहवालापेक्षा ब्लॅक बॉक्स मधील रेकॉर्डिंग तांत्रिकदृष्ट्या अधिक महत्त्वाचे आहे...या दुर्दैवी घटनेवर विनाकारण राजकारण करू नये अशी विनंती त्यांनी केली आहे. घाईगडबड करण्यापेक्षा सत्य समोर येण्यासाठी अंतिम अहवालाची प्रतीक्षा करणे आवश्यक असल्याचेही विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
बाईट :- राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री
राधाकृष्ण विखे ऑन पार्थ पवार जमीन घोटाळा Anc - पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणात पार्थ पवार यांना पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणी क्लीन चिट मिळाल्यानंतर राजकीय वातावरण तापल आहे. यावर प्रतिक्रिया देताना जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी क्लीन चिट मिळाली असेल तर अडचण काय? असा सवाल उपस्थित केला आहे.
बाईट: - राधाकृष्ण विखे पाटील ,जलसंपदा मंत्री
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowMar 14, 2026 03:49:12109
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 14, 2026 03:48:20110
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 14, 2026 03:48:0098
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowMar 14, 2026 03:46:51140
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 14, 2026 03:33:32182
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 14, 2026 03:31:40143
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 14, 2026 02:32:41111
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 14, 2026 02:31:02176
Report
AKAMAR KANE
FollowMar 14, 2026 02:17:55181
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 14, 2026 02:17:25240
Report
GMGajanan MAchindar
FollowMar 14, 2026 02:16:20130
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 14, 2026 02:01:29203
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 14, 2026 02:00:54173
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 14, 2026 02:00:11331
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 14, 2026 01:45:19205
Report