Back
नागपुर के किसानों के नुकसान पर सरकार से 50 हजार/हेक्टेयर क्यों नहीं?
AKAMAR KANE
Sept 25, 2025 05:16:02
Nagpur, Maharashtra
Ngp Wadetiwar byte
live u ने फीड पाठवले
---------------
नागपूर
बाईट - विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते
*अपडेट*
On शेती नुकसान -
- काल जे सरकार बांधावर गेले ते औपचारिकता पूर्ण करण्यासाठी गेले का असं दिसून येत आहे
- मुख्यमंत्री म्हणतात की राजकारण करू नका याचा अर्थ मदतीची किती भूमिका आहे? जर बांधावर जात आहेत तर तुम्हाला एवढी मदत मिळेल, एवढे हेक्टर पर्यंत मिळेल हे का सांगत नाही
- शेतकऱ्यांच्या बनवाबनवीचे सरकारची नियत दिसत आहे, एनडीआरएफ च्या निकषाप्रमाणे गेलो तर दोन एकर पर्यंत शेतकऱ्यांना सतरा हजार पर्यंत मदत मिळणार आहे
- शेतकऱ्यावर येलो मोझ्याकचे संकट आहे त्यामुळे एक क्विंटल सुद्धा सोयाबीन होत नाही अशा परिस्थितीत शेतकरी जगायचा की मारायचा
- पीक विम्याचा वाटोळ केला, निवडणुकीच्या पूर्वी एक रुपयात पीक विमा घोषणा केली आणि त्यानंतर त्यामध्ये जे काही निकष लावले या सगळ्या संकटात शेतकऱ्यांना कुठली मदत होणार नाही
- सरकारने सर्व कामे थांबवावी, शेतकऱ्यांना किमान 50 हजार रुपये हेक्टरी मदत करावी
- मुख्यमंत्री गेले उपमुख्यमंत्री गेले आणि आपल्या फोटोचे स्टिकर लावून दिखावा करत आहेत, काल ते सामान वापस घेऊन जाण्याचा लोकांनी सांगितलं
- काही शिल्लक राहिले नाही आणि पीक पूर्ण उध्वस्त झालं, जमिनीखालून गेल्या अशा स्थितीत त्या बांधावर जाऊन केवळ देखावा करू नका तर ठोस काय मदत करता येईल हे सरकारने सांगावं
On अजित पवार -
- लाडक्या बहिणींना मत घेण्यासाठी पैसे दिले, लाडके बहिणीचा वापर सत्तेमध्ये येण्यासाठी वापर केला, जनतेने नाकारला होता म्हणून लाडकी बहीण सुरू केले
- शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार का तुम्ही, घोषणा केली एक वर्ष होत आहे, पुढच्या महिन्यात आणि एका वर्षात सरकार शेतकऱ्यांना घोषणा करूनही कर्जमाफी करत नसेल तर तुमची नियत साफ नाही
- कोणतं काम होत आहे, महाराष्ट्रात कुठल्या शेतकऱ्यांना मदत होत आहे, अजित दादांना आमचा प्रश्न आहे कुठला हमीभाव मिळतोय? 2014 च्या पूर्वी होता भाव तो आता मिळत नाही कापसाला सात आठ हजार रुपये भाव मिळत होता
- सरकार झोपले आहे का? कुठे आहे सरकारकोणासाठी मदत करत आहेत ,काय काम करत आहेत, शाळांच्या पोरांचा नुकसान होत आहे मग तुम्ही काय करताय
On विरोधीपक्ष काय करत आहे -
- आमची सगळी खालची यंत्रणा गेली आहे, प्रदेशाने काल आमच्या कमिट्या करून पाठवलेला आहे, पुन्हा दोन दिवसाचा पाऊस असल्याने आम्ही थांबलो, परंतु 28 तारखेपासून आम्ही सर्व नेते शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याचा ठरवलेला आहे आणि वस्तुस्थिती पाहून जिल्हा जिल्ह्यात मोर्चे काढून आणि सरकारचा कुठलाही मंत्री मदत मिळाली नाही तर करणार नाही असे आम्ही शेतकऱ्यांना आवाहन करू
On प्रदेशाध्यक्ष -
- प्रदेशाध्यक्ष या सर्व कार्यकारणीला जिल्ह्याची जबाबदारी देऊन उद्यापासून दौऱ्यावर जात आहेत
- पावसाचा इशारा आहे त्यामुळे दौरा तयार करणार आहेत
- मी चाललो आहे वर्धा यवतमाळ, उद्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करणार
On आमदार निधी -
- *मी सहा महिन्याचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीत देणार आहे, मी उद्याचा पत्र लिहून मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे आम्हाला सहा महिन्यांचा भाजप आणि काँग्रेसचे आमदारांनी सहा महिन्याचा निधी दिला पाहिजे असे मी आवाहन करतो*
On राज ठाकरे -
- त्यांचं काय म्हणणं आहे ते मला माहित नाही पण किमान 50 हजार रुपये तरी दिल्याशिवाय दोन हेक्टर पर्यंत मदत केल्याशिवाय शेतकरी यातून सावरणार नाही ही वस्तुस्थिती आहे
On सोयाबीन पंचनामे -
- मी कालच यासंबंधी कृषीमंत्र्यांना बोललो लवकरात लवकर पंचनामे करा म्हणून सूचना केल्या आहेत
On चंद्रपूर पूर -
- यावर्षी पावसाने कहरच केला आहे दरवर्षी पुराचा वेळा चंद्रपूर शहरावर बसतो आहे नदीचा खोली करण केवळ थातुरमातुर करण्यात येतंय
सुरक्षा भिंत बांधल्या गेले असते तर शहराला पुराचा धोका निर्माण झाला नसता
On 50 हजार प्रति हेक्टरी -
- आम्ही जिल्हा जिल्ह्यात मोर्चे काढू, नाहीतर मंत्रावरच तो आसूड उभारतील इतकी भयावह परिस्थिती आहे हे लक्षात घेऊन सरकारने मदत केली पाहिजे
-
4
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSudarshan Khillare
FollowSept 25, 2025 14:01:120
Report
UPUmesh Parab
FollowSept 25, 2025 14:00:590
Report
ABATISH BHOIR
FollowSept 25, 2025 14:00:480
Report
PNPratap Naik1
FollowSept 25, 2025 13:50:030
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 25, 2025 13:49:551
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 25, 2025 13:49:443
Report
MNMAYUR NIKAM
FollowSept 25, 2025 13:49:250
Report
MNMAYUR NIKAM
FollowSept 25, 2025 13:17:560
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 25, 2025 13:02:010
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 25, 2025 12:49:042
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 25, 2025 12:37:040
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowSept 25, 2025 12:33:340
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 25, 2025 12:30:330
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 25, 2025 12:18:350
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowSept 25, 2025 12:05:380
Report