Back
राहुल गांधी ने मामा पगारे को फोन किया, कांग्रेस ने साथ होने का वादा किया
ABATISH BHOIR
Sept 25, 2025 16:15:09
Kalyan, Maharashtra
डोंबिवली काँग्रेस पदाधिकारी साडी प्रकरण: राहुल गांधींचे मामा पगारे यांना फोन!
मामा तुम्ही घाबरु नका, काँग्रेस तुमच्या सोबत आहे
साडी नेसविल्या प्रकरणी काँग्रेसचे नेते मामा पगारे हे रुग्णालयात उपचार घेत आहेत. आज त्यांच्यासी काँग्रेस नेते आणि संसदेतील विरोधी पक्ष नेते राहूल गांधी यांनी संवाद साधला. मामा तुम्ही घाबरु नका,, का’ंग्रेस तुमच्या सोबत आहे. आम्हाला तुमच्या बद्दल बाळासाहेब थोरातांनी माहिती दिली आहे. ५० वर्षापासून तुम्ही का’ग्रेसचे कार्यकर्ते आहात. तुमचा खूप आदर आहे. या वेळी मामा पगारे यांनी सांगितले की, राहूल गांधी मुंबईत आले तर लवकर माझी भेट घेतील.
Byte मामा पगारे
कॉग्रेस पदाधिकारी
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
YKYOGESH KHARE
FollowSept 25, 2025 17:01:280
Report
MAMILIND ANDE
FollowSept 25, 2025 16:16:263
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 25, 2025 15:36:286
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 25, 2025 15:36:191
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 25, 2025 15:17:463
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 25, 2025 14:19:031
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 25, 2025 14:16:293
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 25, 2025 14:16:023
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 25, 2025 14:01:120
Report
UPUmesh Parab
FollowSept 25, 2025 14:00:590
Report
ABATISH BHOIR
FollowSept 25, 2025 14:00:480
Report
PNPratap Naik1
FollowSept 25, 2025 13:50:030
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 25, 2025 13:49:551
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 25, 2025 13:49:443
Report