Back
नाशिक के खड्डे: 77 करोड़ खर्च के बावजूद सडकें डामाडोल!
YKYOGESH KHARE
Sept 22, 2025 14:46:44
Nashik, Maharashtra
Nsk_khaddepkg
Feed by 2C
Anchor राज्यात सध्या वाईन कॅपिटल असलेलं नाशिक शहर पॉटहोल कॅपिटल म्हणून ओळख बनली आहे. ठीक ठिकाणी पडलेल्या खड्डे सध्या मंदिरांच्या नगरी मध्ये येणारे पर्यटक आणि नाशिककर यांच्यासाठी डोकेदुखी ठरली आहे.
Vo 1 हे खड्डे आहेत राजीव गांधी महापालिका इमारतीच्या परिसरातील ...अवघ्या दोनशे मीटर अंतरावरील हे खड्डे... जर महापालिका परिसरातील हे खड्डे प्रशासनाला दिसत नसतील तर शहरात काय अवस्था असेल याचा विचार आपण करू शकता... बांधकाम विभाग सर्व काही आलबेल असल्याची भूमिका दाखवत आहे. अखेर गिरीश महाजन यांनी स्वतः पाहणी केली आणि अल्टिमेटम दिलाय
Byte गिरीश महाजन
vo 2 विशेष म्हणजे गेल्या सहा महिन्यांमध्ये नाशिक महापालिकेने खड्डे बुजवण्यासाठी जवळपास 77 कोटी रुपये खर्च केले आहेत.. मात्र तरीही शहरातील खड्डे मात्र कायम आहेत . महाजनांनी पाच तास बैठक घेत महापालिका बांधकाम विभागाची झाडाझडती घेतली आहे त्यात धक्कादायक रस्ते बांधणीचा गैरव्यवहार समोर आला आहे. एम एस आर डी सी च्या पंधरा अधिकाऱ्यांचे पथक आता या खर्चाच ऑडिट करतेय मात्र तरीही खड्डे कधी बुज विले जातील असा प्रश्न नाशिक कर यांना पडला आहे
Byte नाशिककर नाशिककर
Vo 3 पर्यटनाची नगरी असलेल्या नाशिकचा विकास या खड्ड्यांमुळे खड्ड्यांमध्येच अडकला आहे आणि त्याबरोबर नाशिककरांचा श्वासही... अनेकांचे मृत्यू होऊनही लक्षात येत नसेल तर राज्य सरकारने महापालिकेच्या कारभाराकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे
1
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 22, 2025 17:32:081
Report
AKAMAR KANE
FollowSept 22, 2025 17:16:110
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowSept 22, 2025 14:45:411
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowSept 22, 2025 14:34:242
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 22, 2025 14:31:570
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 22, 2025 14:31:380
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 22, 2025 13:48:131
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowSept 22, 2025 13:34:522
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 22, 2025 13:32:150
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 22, 2025 13:30:350
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 22, 2025 13:30:240
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 22, 2025 13:16:490
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 22, 2025 13:16:270
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 22, 2025 13:16:170
Report