Back
अतिवृष्टि से किसान बेहाल, वायरल गीत ने मचा दी धूम
JJJAYESH JAGAD
Sept 22, 2025 13:48:13
Akola, Maharashtra
Anchor : अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यभरात प्रचंड पावसामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी देशोधडीला लागला आहे. कापूस, सोयाबीन, उडीद, मूग, तूर यांसारख्या प्रमुख पिकांची पेरणी पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलं आहे.दरम्यान, समाज माध्यमांवर एका शेतमजूर महिलेने शेतकऱ्यांची व्यथा मांडणारं गीत गायलं असून ते गीत प्रचंड व्हायरल होत आहे. शेतकऱ्यांच्या वेदना, संकटं आणि असहायता या गीतातून प्रभावीपणे मांडण्यात आल्या आहेत.यामुळे अनेक शेतकरी वर्ग आणि समाजातील विविध घटक या गीताशी भावनिकरित्या जोडले गेले आहेत.शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष देऊन नुकसानभरपाई जाहीर करण्याची मागणी होत आहे.
1
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
YKYOGESH KHARE
FollowSept 22, 2025 14:46:441
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowSept 22, 2025 14:45:410
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowSept 22, 2025 14:34:242
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 22, 2025 14:31:570
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 22, 2025 14:31:380
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowSept 22, 2025 13:34:522
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 22, 2025 13:32:150
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 22, 2025 13:30:350
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 22, 2025 13:30:240
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 22, 2025 13:16:490
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 22, 2025 13:16:270
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 22, 2025 13:16:170
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 22, 2025 13:15:160
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 22, 2025 13:02:160
Report