Back
नागपुर की पथसंचलन में मुस्लिम स्वयंसेवक: क्या RSS हिंदू राष्ट्र विचार मिल रहा है?
AKAMAR KANE
Sept 22, 2025 17:16:11
kolhapur, Maharashtra
भारतासाठी "हिंदू राष्ट्र" या विचाराचा पुरस्कार करणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुस्लिम विरोधी आहे, या गैरसमजातून बहुतांशी मुस्लिम संघापासून अंतर ठेवून असतात, संघाला जाणून घेण्याचा प्रयत्न ही करत नाही.. मात्र, काही मुस्लिम खुल्या दिलाने संघाच्या शाखेतच जात नाहीत, तर संघाच्या विविध उपक्रमामध्ये ही उत्साहाने सहभागी होतात.. सध्या संघ शताब्दी वर्षाच्या निमित्ताने नागपूरातील वेगवेगळ्या भागात संघ स्वयंसेवकांचे पथसंचलन सुरू आहे... त्यामध्ये काही मुस्लिम स्वयंसेवक पूर्ण गणवेशात संघाच्या पथसंचलनात सहभागी होत असल्याचे पाहायला मिळत आहे... संघ जाती धर्माचा भेद कधीच पाळत नाही आणि हे संघाच्या शाखेत गेल्यानंतर आणि संघ स्वंयसेवकांच्या मध्ये वावरल्यानंतरच कळू शकते अशी प्रतिक्रिया संघाच्या गड्डीगोदाम भागात निघालेल्या पथसंचलनात सहभागी मुस्लिम स्वयंसेवकानी दिली आहे..
--------
बाईट
मोहम्मद फारूक
3
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 22, 2025 17:32:081
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 22, 2025 14:46:446
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowSept 22, 2025 14:45:416
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowSept 22, 2025 14:34:244
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 22, 2025 14:31:573
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 22, 2025 14:31:380
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 22, 2025 13:48:135
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowSept 22, 2025 13:34:522
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 22, 2025 13:32:154
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 22, 2025 13:30:350
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 22, 2025 13:30:240
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 22, 2025 13:16:495
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 22, 2025 13:16:271
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 22, 2025 13:16:176
Report