Back
सोलापुर में रीलस्टार ने सोशल पोस्ट कर आत्महत्या, सनसनी फैल गई
AAABHISHEK ADEPPA
Sept 26, 2025 12:47:43
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात सोशल मीडियावर पोस्ट करत रिलस्टारने केली आत्महत्या
- सोलापुरात रीलस्टारने सोशल मीडियावर पोस्ट ठेवत केली आत्महत्या, शेळगी भागातील धक्कादायक प्रकार.
- प्रज्वल कैनूर असं रीलस्टार असलेल्या युवकाचे नाव, प्रज्वल यांनी गळफास घेऊन केली होती आत्महत्या.
- 'आज हम है, कल हमारी याद होगी' असा इंस्टाग्रामवर मेसेज करून आपल्या भावना केल्या होत्या व्यक्त.
- प्रज्वल हा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कामाला होता.
- प्रज्वल यांनी आत्महत्या करण्यापूर्वी दोन फोटो शेअर करत संदेश देत आपलं दुःख दाखवण्याचा केला प्रयत्न.
- तर दुसऱ्या पोस्टमध्ये 'सॉरी पब्लिक, माफ करा मित्रांनो, खूप मोठा निर्णय घेत आहे, माझी आई माझा भावाची काळजी घ्या, इच्छा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
- याप्रकरणी सोलापुरातील सिव्हिल पोलीस चौकी येथे नोंद झाली आहे..
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SRSHRIKANT RAUT
FollowSept 26, 2025 14:18:050
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 26, 2025 14:17:330
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 26, 2025 14:02:410
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 26, 2025 13:37:322
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 26, 2025 13:35:500
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 26, 2025 13:20:030
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 26, 2025 13:06:293
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 26, 2025 13:04:300
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowSept 26, 2025 13:00:310
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 26, 2025 12:34:170
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 26, 2025 12:32:300
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 26, 2025 12:31:270
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 26, 2025 12:31:180
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 26, 2025 12:31:080
Report