Back
नंदुरबार में पपी के दाम नहीं मिलने से किसान आर्थिक संकट में
PPPRASHANT PARDESHI
Nov 23, 2025 12:21:18
Dhule, Maharashtra
नंदुरबार जिल्ह्यात उसाच्या पाठोपाठ पपईच्याही दरांचा मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. व्यापारी पपईला योग्य दर देत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केलीली आहे. नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पपईची लागवड करण्यात आलेली असून आता पपई काढणीवर आली आहे. मात्र पपईला चांगला दर मिळत नसल्याने पपई उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, व्यापाऱ्याकडून पपईला आठ रुपये 11 पैसे देण्याच्या निर्णय घेतला होता मात्र ऐन वेळेस व्यापाऱ्यांनी ठरवून दिलेला दर शेतकऱ्यांना देत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून पपई तोडणी बंद करण्यासाठी विचार केला जात आहे. नंदुरबार जिल्ह्यातील पपई घेण्यासाठी उत्तर भारतातून व्यापारी येत असतात, मात्र व्यापाऱ्यांच्या मनमानीमूळ शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत असल्याने पपई नाशवंत फळ असल्यामुळे व्यापाऱ्यांकडून मनमानी केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे यामुळे शेतकऱ्यांना योग्य भाव द्यावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून केली जात आहेत.
100
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowNov 23, 2025 13:16:4831
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 23, 2025 13:04:23102
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowNov 23, 2025 13:03:52145
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 23, 2025 13:00:55133
Report
JMJAVED MULANI
FollowNov 23, 2025 12:49:19140
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 23, 2025 12:34:4778
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 23, 2025 12:22:0195
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 23, 2025 12:19:1692
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 23, 2025 12:19:01115
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 23, 2025 12:16:2331
Report
SMSamruddhi M Kolhe
FollowNov 23, 2025 12:07:0697
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 23, 2025 12:04:37173
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 23, 2025 11:33:10156
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 23, 2025 11:31:17186
Report