Back
वन विभाग की कार्रवाई पर शिंदे गट पार्षद ममीत चौगुले के खिलाफ मामला दर्ज
SNSWATI NAIK
Feb 18, 2026 07:17:49
Navi Mumbai, Maharashtra
नवी मुंबईतील दिघा येथील वन क्षेत्रात रस्त्याच्या आरसीसी बांधकामासाठी जेसीबिच्या सहाय्याने अनधिकृत पणे सुरु असलेले रेती उत्खननाचे काम थांबवत कारवाई केली असता नगरसेवक ममीत चौगुले यांनी कारवाईत अटकाव करुन रोजंदारी वरील वन मजुराची कॉलर पकडून त्याला जेसीबि मधून खाली ओढत कारवाईत अटकावं केल्या प्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. वन अधिकाऱ्यांनी तक्रार दिल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाई वरून पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गट विरुद्ध वनमंत्री गणेश नाईक यांच्यातील वादाची किनार समोर आलेय. ममीत चौगुले हे शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक आणि शिवसेना उपनेते विजय चौगुले यांचे सुपुत्र आहेत. गणेश नाईक हे एकनाथ शिंदे यांच्यावर करत असलेल्या टिकेला विजय चौगुले हे प्रतिउत्तर देत असतात. त्यामुळे वन अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईला राजकीय दृष्टीने देखिल पाहिले जात असून आता यावर शिवसेना शिंदे गट काय प्रतिउत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowFeb 18, 2026 08:53:400
Report
SGSagar Gaikwad
FollowFeb 18, 2026 08:01:520
Report
PNPratap Naik1
FollowFeb 18, 2026 08:01:380
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 18, 2026 08:01:100
Report
AKAMAR KANE
FollowFeb 18, 2026 07:38:330
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowFeb 18, 2026 07:31:460
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 18, 2026 07:18:170
Report
JMJAVED MULANI
FollowFeb 18, 2026 07:17:190
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 18, 2026 07:03:060
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 18, 2026 06:49:220
Report
JMJAVED MULANI
FollowFeb 18, 2026 06:48:390
Report
PNPratap Naik1
FollowFeb 18, 2026 06:48:140
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowFeb 18, 2026 05:37:530
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 18, 2026 05:37:310
Report