Back
बच्चू कडू का आह्वान: मेळघाट में कर्ज माफी और पानी संकट
ADANIRUDHA DAWALE
Feb 18, 2026 07:31:46
Amravati, Maharashtra
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बच्चू कडू पुन्हा क्रमांक; शेतकरी कर्जमाफी झाली नाही तर रुडवर चालू देणार नाही बच्चू कडू यांचा इशारा
यावर्षी शेतकऱ्यांच्या सोयाबीन ला भाव नाही
कापूस खरेदी केंद्र ,कापसाचे भाव वाढतच बंद केले.
शेतकऱ्यांना सर्वात कमी भाव यावर्षी
कर्जमाफी यावर्षीचे देखील कर्जमाफी करावी.
30 जून पर्यंत कर्जमाफी न झाल्यास 1 जुलै पासून रेल रोको आंदोलन करण्याचा बच्चू कडू यांचा इशारा
सरकारला कर्ज माफीची आठवण देण्यासाठी 1मार्च ते 9 मार्च मेळघाट मध्ये पदयात्रा करणार
विदर्भाचा मुख्यमंत्री असताना मेळघाटातील 22 गावात वीज नाही
मेळघाटातील आदिवासी कुपोषित होत आहे
पदयात्रा म्हणजे शांती यात्रा नाही, गांधी यात्रेचे स्वरूप भगतसिंग यात्रेत होऊ नये बच्चू कडू यांचा सरकारला इशारा
मेळघाटातील मजुरांचे 4 महिन्या पासून वेतन नाही.
हा त्यांच्या हक्काचा पैसा आहे
होळीच्या आधी आदिवासी मजुरांचे पैसे मिळाले नाही तर नागपूरचं आयुक्त कार्यालय फोडणार बच्चू कडू यांचा इशारा
पालकमंत्री मेळघाटात जायला तयार नाही, पालकमंत्री बावनकुळे केवळ रेती माफिया यांचा आढावा घेतात
मेळघाटात पाणी टंचाई असताना सरकार कडून निधी दिला जात नाही अनेक योजना बंद आहेत.
एकीकडे मंत्री स्विमिंग टँक मध्ये आंघोळ करतात तर मेळघाटात प्यायला पाणी नाही.
विदर्भातील CM असताना मेळघाट कडे दुर्लक्ष,
केवळ धर्मांधता पसरवण्याचे काम भाजप करत आहे.
मेळघाट मधे आरोग्य व शिक्षणाचे तीन तेरा वाजले
मेळघाटात गडचिरोली प्रमाणे एअर ॲम्ब्युलन्स सुरू करावी
MREGS प्रभावी पने राबवली तर मेळघाटचे नंदनवन होईल.
जिल्हा बाहेर कामाला जाणाऱ्या आदिवासींना मजुरी दिली जात नाही
22 गावांना वन विभागाने परवानगी न दिल्याने वीज सुरू होऊ शकली नाही
मेळघाटात 2 पानांचा सात बारा, मुख्यमंत्री विदर्भातील आत्महत्यां थांबवू शकले नाही.
ही मोठी शोकांतिका आहे
मेळघाटातील आदिवासींच्या समस्या सरकार पुढे याव्या यासाठी मेळघाटात पदयात्रा
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowFeb 18, 2026 08:53:400
Report
SGSagar Gaikwad
FollowFeb 18, 2026 08:01:520
Report
PNPratap Naik1
FollowFeb 18, 2026 08:01:380
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 18, 2026 08:01:100
Report
AKAMAR KANE
FollowFeb 18, 2026 07:38:330
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 18, 2026 07:18:170
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 18, 2026 07:17:490
Report
JMJAVED MULANI
FollowFeb 18, 2026 07:17:190
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 18, 2026 07:03:060
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 18, 2026 06:49:220
Report
JMJAVED MULANI
FollowFeb 18, 2026 06:48:390
Report
PNPratap Naik1
FollowFeb 18, 2026 06:48:140
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowFeb 18, 2026 05:37:530
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 18, 2026 05:37:310
Report