Back
राष्ट्रीय स्तर पर नई पीढ़ी के नेतृत्व की तैयारी की जरूरत: शरद पवार
AAABHISHEK ADEPPA
Nov 16, 2025 14:03:16
Solapur, Maharashtra
solapur ब्रेकिंग : राष्ट्रीय स्तरावर नव्या पिढीत नवे नेतृत्व तयार करण्याची गरज आहे - शरद पवार
- सर्वसामान्य सोलापूरकरांची सेवा करण्यास व्रत ज्यांनी घेतलं त्या यू एन बेरिया यांच्या पुस्तकाचे प्रकाशन आज माझ्या हस्ते झाले.
- 1972 सालानंतर मी सोलापूरचा पालकमंत्री होतो.
- सोलापूर हे कामगार नगरी होती. इथे काही मिल होत्या.
- मात्र त्या मिल बंद झाल्यावर अनेक लोकं बाहेर गेले पण त्यानंतर इथल्या लोकांनी यंत्रमाग व्यवसायावर लक्ष दिले.
- त्याचे फायदे आज लोकांना पाहायला मिळते.
- देशाला 15 ऑगस्ट 1949 ला स्वातंत्र्य मिळाले.
- पण स्वातंत्र्यापूर्वी 3 दिवस स्वातंत्र्य उपभोगलेले शहर म्हणजे सोलापूर आहे.
- कामगारांच्या हिताची जपणूक करण्याचे काम यू एन बेरिया यांनी केले.
- एकेकाळी सहकाराला सोलापूर जिल्ह्याने ताकद दिली.
- समाजात सेवाभावी वृत्तीच्या लोकांची गरज आहे.
- राष्ट्रीय स्तरावर नव्या पिढीत नवे नेतृत्व तयार करण्याची गरज आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKShubham Koli
FollowMar 11, 2026 16:46:390
Report
SMSamruddhi M Kolhe
FollowMar 11, 2026 16:46:250
Report
SNSWATI NAIK
FollowMar 11, 2026 16:32:170
Report
SNSWATI NAIK
FollowMar 11, 2026 15:51:140
Report
SNSWATI NAIK
FollowMar 11, 2026 15:50:070
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 11, 2026 14:06:310
Report
MAMILIND ANDE
FollowMar 11, 2026 14:05:450
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 11, 2026 14:05:000
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 11, 2026 14:04:370
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 11, 2026 13:30:150
Report
APAMOL PEDNEKAR
FollowMar 11, 2026 13:23:500
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 11, 2026 13:18:240
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 11, 2026 13:00:510
Report
AKAMAR KANE
FollowMar 11, 2026 13:00:350
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 11, 2026 12:48:090
Report