Back
पार्थ पवार घोटाळा: महाराष्ट्रात मोठा राजकीय हंगाम, अजित पवार resign करो की मांग
UPUmesh Parab
Nov 13, 2025 09:00:59
Oros, Maharashtra
ऑन पार्थ पवार घोटाळा
पार्थ पवार यांनी केलेल्या घोटाळा हा महाराष्ट्राच्या इतिहासातील आजपर्यंत सर्वात मोठा महाघोटाळा आहे. अजित पवार यांच्या तोंडी सांगण्यावरून हा करार रद्द होऊ शकतो का ? रद्द करण्याची प्रोसिजर पूर्ण केल्यााशिवाय हा करार रद्द कसा काय होऊ शकतो ? या घोटाळ्यात जे जे जबाबदार आहेत त्यांची एसआयटीमार्फत चौकशी झाली पाहिजे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पदावर राहता येणार नाही त्यांचा राजीनामा घेऊन याची चौकशी करावी.
ऑन बावनकुळे
अशा एका मोठ्या प्रकरणात केवळ पाचशे रुपये भरून घेतल्याचे उदाहरण महसूल मंत्री बावनकुळे यांनी दाखवावं . महसूल वाढविण्यासाठी महसूल कर्मचाऱ्याने प्रयत्न केले असतील आणि त्याला झापण्याचं काम महसूल मंत्री करत असणे तर त्या कर्मचारी वर्गाने त्यांच ऐकू नये आणि कारवाई करावी
ऑन अजित दादा राजीनामा
अजित दादा तुम्ही अजून कोणती सदसद्विवेक बुद्धी वापरणार आहात. तो तुमचा मुलगा आहे आणि तुमच्या मुलाने केलेली भानगड तुमच्या वाचनात येते.तुम्ही पालकमंत्री आहात त्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची घटना घडत असेल तर अजून कोणती सदसद्विवेक बुद्धी वापरणार आहात
ऑन अजितदादा बाबत पक्षाची भूमिका
सत्तेचा दुरुपयोग करून अजित दादांनी केलेल्या जमीन घोटाळा प्रकरणी राजीनामा द्यावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीत अशा प्रकारचा हा पहिलाच गैरप्रकार नाही त्या कंपनीने यापूर्वी असे दोन गैरप्रकार केलेले आहेत. मीरा-भाईंदरला प्रताप सरनाईक आणी नरेंद्र मेहता यांनी चौदाशे कोटींची जमीन तीनशे कोटी ला घेतली. आणि मामुली दंड भरला.असे खूप गैरप्रकार होत आहेत. शिंदे सेनेकडून आणि अजित दादा गटाकडून होणारे गैरप्रकार बाहेर काढायचे आणि या दोन गटाला पूर्णपणे नेस्तनाभूत करायचं हेच भाजपचं कारस्थान आहे...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 14, 2026 17:16:30192
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 14, 2026 17:02:50214
Report
MNMAYUR NIKAM
FollowMar 14, 2026 17:02:18161
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 14, 2026 16:32:38179
Report
YKYOGESH KHARE
FollowMar 14, 2026 16:02:36189
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 14, 2026 14:49:20153
Report
CFChandrakant Funde
FollowMar 14, 2026 13:19:31146
Report
SNSWATI NAIK
FollowMar 14, 2026 13:00:40208
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 14, 2026 12:47:38127
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 14, 2026 12:35:00128
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 14, 2026 12:16:50203
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 14, 2026 12:15:39304
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 14, 2026 12:07:52159
Report
ABATISH BHOIR
FollowMar 14, 2026 12:01:31187
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 14, 2026 12:00:29217
Report