Back
रोहित पवार: भाजपाचे सिम्बॉलिक राजकारण आणि शेतकरी आत्महत्या
AKAMAR KANE
Aug 13, 2025 06:19:43
Nagpur, Maharashtra
Ngp Rohit पवार
live u ने feed पाठवले
--------
नागपूर
रोहित पवार,नेते, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष (121 केलाय )
On मास मटन विक्री
-- दादा बरोबरच बोलले.. तुम्ही जे म्हणताय ते प्रशासनामार्फत करून दाखवा..
-- कोणाला जे खायचे ते खाऊ द्यावे
--- भाजपाचे लोक सिम्बॉलिक राजकारण करत आहे
--- याने कोणाचे पोट भरणार आहे का?
शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, महिला सुरक्षिततेचा विषय सुटणार आहे का ?
-- भाजपाच्या नेत्यांना प्रतिकात्मक राजकारण करण्याची सवय लागली आहे..
-- दादांनी जे स्टेटमेंट केले आहे... ते केवळ स्टेटमेंट न राहता त्यांनी त्या पदाचा वापर करून.. प्रशासन कुठे बंद करत तिथे कारवाई केली पाहिजे
--- ज्यांना खायच आहे त्यांना खाऊ द्या?तुम्ही त्याच्यावर कंट्रोल कशाला आणता
(On धनंजय मुंडे बंगला सदनिका )
--- तुमचं घर असताना तुम्हाला जावस वाटत नाही... तुम्ही आमदार आहात आमदार निवास आहे.. तुला मला आमदार निवास मिळत नसेल तर मोबदला मिळतो.. बाहेर हॉटेलमध्ये राहता येतं
---- पण यांना असं वाटतं कोणीच काही करू शकत नाही... मला असे कळले आहे की पेनल्टी लागली आहे... आणि पेनल्टी माफी केली जाईल असं कळत आहे
-- एकीकडे नेत्याची पेनल्टी माफ करत आहे आणि त्याचबरोबर बावनकुळे साहेब एका कंपनीला जिने भाजपाला मोठा निवडणूक फंड दिला होता.. प्रशासनाने 90 कोटी पेनल्टी लावली होती ती माफ करत 17 लाखावर आणली
--- हे सरकार नेत्याची पेनल्टी माफ करत आहे... व्यवसायिकाची पेनल्टी माफ करत आहे... आणि गरिबांनी नुसता सिग्नल तोडला तरी त्याला शंभर,दोनशेच फाईन करत
(On तुळजापूर वाद )
-- झुंडशाही भाजपाकडून करण्यात आली.... हिंदू परंपरा आणि भागवत परंपरेमध्ये स्पर्शाला महत्त्व आहे. तुळजा भवानी मातेचे मंदिर अनेक वर्षांपासून आहे. तिथे छत्रपती शिवाजी महाराज येऊन गेले.. तिथे जी वास्तू आहे जो गाभारा आहे तिथे स्पर्श लागलेला आहे... एवढा मोठा इतिहास आणि एवढा महामानवांचा स्पर्श लागला असेल उगाच तुम्ही गाभारा आणि मूर्ती हटवण्याचा प्रयत्न करत असाल तर योग्य नाही... मंदिर बांधायचा विकास करायचा आहे बाहेर करा.. गाभाऱ्याला हात लावू नका अशी आमची भूमिका आहे... भाजपाचे कार्यकर्ते अर्धवट विचाराचे आहे. हिंदुत्व यांना माहिती नाही. 60 70 वर्षाच हिंदुत्व घेऊन बसले आहे. हिंदू परंपरेला ते विसरले आहे
(On बीडीडी चाळ श्रेयवाद )
--- नीट प्लॅन केला असता तर 500 काय अजून लोकांना देऊ शकले असते
-- तिथे जाऊन तुम्ही फक्त राजकारणात करणार असाल.. पाचशे लोकांना सदनिका देणार असाल तर योग्य नाही... हजारो लोकांना देऊ शकलो असतो.. नियोजन करू शकले नाही... आता तिथे भाषण काय करणार हे पहावे लागेल..धोरणात्मक काही बोलणार नाही फक्त टीका करतील..
(On व्हॉइस ऑफ देवेंद्र )
-- भाजपाने स्पर्धा घ्यायची असेल तर ती घ्यावी... देवेंद्रजींच्या सर्टिफिकेट घेऊन डान्स केला तरी आम्हाला काही हरकत नाही... नेत्यांना मिठी मारावी, पप्पी घ्या.. आमचं एवढेच म्हणणं आहे की विद्यापीठाच्या माध्यमातून... जे ज्ञानाचे मंदिर आहे... तिथे राजकारण नको.... आम्ही शांत बसणार नाही
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 10, 2025 01:00:530
Report
ABATISH BHOIR
FollowDec 09, 2025 17:00:18182
Report
LBLAILESH BARGAJE
FollowDec 09, 2025 16:15:48211
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowDec 09, 2025 15:45:28146
Report
MAMILIND ANDE
FollowDec 09, 2025 15:33:38151
Report
VKVijay1 Kumar
FollowDec 09, 2025 14:50:13156
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 09, 2025 14:06:59104
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 09, 2025 13:34:19163
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 09, 2025 13:20:37118
Report
AKAMAR KANE
FollowDec 09, 2025 12:52:1085
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 09, 2025 12:51:47114
Report
AKAMAR KANE
FollowDec 09, 2025 12:49:26115
Report
JMJAVED MULANI
FollowDec 09, 2025 12:33:25156
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 09, 2025 11:41:25Chendhare, Alibag, Maharashtra:स्लग – अलिबागच्या नागावमध्ये बिबटयाची दहशत कायम ........ आतापर्यंत पाच जणांना केले जखमी ........ बिबटयाला पकडण्यासाठी वनविभाग पोलीसांचे प्रयत्न सुरू .......... मार्गावरील वाहतूक अन्यत्र वळवली ........
164
Report
PNPratap Naik1
FollowDec 09, 2025 11:21:07137
Report