Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune411018
पिंपरी चिंचवड महापालिका ने कर बकाया पर 27 संपत्तियाँ जप्त कीं
KPKAILAS PURI
Oct 17, 2025 10:10:51
Pimpri-Chinchwad, Maharashtra
पिंपरी चिंचवड महापालिकेची मालमत्ता कर थकबाकीदारांवर कठोर कारवाई सुरू झाली आहे. कर संकलन विभागाने आतापर्यंत शहरातील २७ मालमत्ता जप्त केल्या आहेत.अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या निर्देशानुसार, वारंवार नोटीस देऊनही कर न भरणाऱ्या थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई करण्यासाठी १८ विभागीय कार्यालयांमार्फत १८ पथके सक्रिय आहेत. ही मोहीम पुढील महिनाभर व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार आहे. या कारवाईदरम्यान १२५ थकबाकीदारांनी तत्काळ कराचा भरणा करून कारवाई टाळली, तर काही मालमत्ताधारकांचे नळ कनेक्शनही खंडित करण्यात आले आहे. निवासी आणि बिगरनिवासी थकबाकीदारांवर ही कारवाई सुरू आहे.
10
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ABATISH BHOIR
Oct 19, 2025 16:16:37
Kalyan, Maharashtra:डोंबिवली में भाजप का आंतरिक विवाद अभी सबके सामने आ गया है. दिवाली की शुभेच्छा बैनर पर पूर्व स्थायी समिति सभापति विकास म्हात्रे, पूर्व नगरसेविका कविता म्हात्रे और भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब के बीच तीव्र वाद प्रकट हुआ. कुछ महीनों पहले विकास निधि नहीं मिलने से म्हात्रे दंपति ने पार्टी को रामराम ठोका था. भाजप की ओर से आश्वासन दिया गया था कि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के हस्तक्षेप के बाद निधि मिलेगी. पर चार महीने बीत जाने के बावजूद निधि नहीं आई. वही बीच नंदू परब की ओर से शहर भर दिवाली की शुभकामनाओं के बैनर लगाए गए और इन बैनरों पर म्हात्रे दंपति के फोटो झलकाए गए. इस पर विकास म्हात्रे ने नंदू परब को फोन करके तुरंत बैनर हटाने की मांग की. कुछ जगहों पर बैनर हटाए गए लेकिन कुछ जगहों पर नहीं हटे, तब विकास म्हात्रे ने खुद सड़क पर उतरकर बैनर हटाए. इस दौरान उन्होंने कहा कि मेरे प्रभाग में विकास हुआ नहीं, इसलिए मैंने भाजप से इस्तीफा दे दिया. अब मेरे फोटो बैनर पर लगाकर लोगों में भ्रम पैदा किया जा रहा है. पहले विकास कार्य करो… फिर मैं विचार करूँगा. अभी मुझे ठाकरे और शिंदे आदि से ऑफर मिल रहे हैं, लेकिन मैं अपने प्रभाग के विकास के अनुसार ही किसी भी अन्य पार्टी के कार्यक्रम में शामिल नहीं होऊंगा. भाजप में यह विवाद चव्हाटे पर आया है. अब इस मामले में पार्टी के वरिष्ठ नेता क्या भूमिका लेते हैं, इसका सबकी निगाहें लगीं.
3
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Oct 19, 2025 15:45:52
Ambernath, Maharashtra:पूर्वी भाऊबंदकी नाटक गाजलं, आता मनोमिलनाच्या नाटकाचं प्रमोशन सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाकरे बंधूना टोला. रडणाऱ्या लोकांसाठी अंबरनाथच्या नाट्यगृहात क्राय रूम-शिंदे. आज त्यांच्या हस्ते अंबरनाथमधील धर्मवीर आनंद दिघे नाट्यमंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी जोरदार फटकेबाजी केली. अशोक सराफ यांचं एक नाटक आहे, सारखं छातीत दुखतंय, पण आमचं काम पाहून विरोधकांना पोटदुखी झालीय. बाळासाहेब ठाकरे 'आपला दवाखाना' सुरू केल्यानंतरही त्यांची पोटदुखी कमी झालेली नाही, ते कायम रडत असतात. आता त्यांच्याासाठी नाट्यगृहात क्रायरूम बनवली आहे असं म्हणत त्यांनी विरोधकांवर तोंडसुख घेतलं.
0
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Oct 19, 2025 15:45:38
Mumbai, Maharashtra:अमित साटम ( आमदार ) या ठिकाणी दिपसंध्याचा कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे मोठ्या प्रमाणात नागरिक आनंद घेण्यासाठी आले आहेत येणाऱ्या काळात ते दीपावली तमा मुंबईकरांच्या जीवनात सुख शांती समृद्धी आनंदी सुरक्षितता घेऊन येऊ अशा प्रकारचे प्रार्थना आम्ही ईश्वरचरणाच्या चरणी केली आहे ऑन भ्रष्टाचार रावण असा आहे जनतेने यांना जाब विचारावा अशा प्रकारची परिस्थिती या लोकांनी निर्माण केली 1997 ते 2022 व 25 पर्यंत ज्या प्रकारचा भ्रष्टाचार मुंबईच्या महानगरपालिकेत करण्यात आलेला आहे तो फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे जबाबदार आहेत त्याची सजा आणि शिक्षा येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये मुंबईकर त्यांना देणार ऑन राज ठाकरे मेळावा विधान हा रडीचा डाव खेळला जात आहे आणि कदाचित उद्याच्या पराभवानंतर आपण कशाप्रकारे रिएक्शन देणार याच्या ग्राउंड आजपासून तयार करता दिसत आहे त्यामुळे स्वतःचा पराभव समोर दिसत असताना पुढे आपण हरल्यानंतर काय बोलायचं याची तयारी किंवा याची ग्राउंड हे लोक तयार करत आहेत आणि जर निवडणुका घेऊन दाखवा अशा प्रकारचे वक्तव्य जर कोण करत असेल तर अशा प्रकारच्या वक्तव्याचा आम्ही खडन करतो हे असंविधानिक अशा प्रकारचे वक्तव्य आहे आणि अशा प्रकारचे वक्तव्याचं खंडनच केलं पाहिजे ऑन दुबार नाव या जगामध्ये कुठलीही सिस्टम असते त्यामध्ये जर काय चुका आणि त्रुटी असतील तर ते तुम्ही निवडणूक आयोगाला दाखवा आणि निवडणूक आयोग तुमच्या सर्व आमच्या त्यांच्या असेल किंवा नागरिकांच्या मागण्या असतील ते ओपनच आहे व निवडणूक आयोग यांना अशाप्रकारे चॅलेंज करणं हे कम्प्लीट अन डेमोक्रॅटिक आणि आपल्या संविधानावर घाव घालणारे वक्तव्य आहे ऑन संजय राऊत एक नंबर मोर्चा महाराष्ट्रातल्या राजकारणातला विदूषक रोज काय बडबड करतो याच्यावर रोज प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता मला वाटत नाही मोर्चा काढण्याचं काम संविधानिक अधिकार प्रत्येकाला आहे प्रत्येक पक्षाला आहे प्रत्येक ग्रुपला आहे प्रत्येक व्यक्तीला आहे मोर्चा काढावा पण असवैधानिक वक्तव्या कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही याच्या अगोदर हे सर्व एकत्र आले होते आणि सर्व एकत्र आल्यानंतर सुधा महाराष्ट्राच्या जनतेने यांना कशाप्रकारे घरी पाठवला तशाच प्रकारे येणारे स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये महाराष्ट्राची जनता यांना घरी बसण्याचे काम करणार लोकसभेला जर यांना यश मिळאלं मग त्यावेळेला मतदार याद्या बरोबर होत्या त्या वेळेला जी काही ईव्हीएम मशीन ते बरोबर होते का त्याने नक्की काय ते ठरवावं लोकसभेला बरोबर होती की विधानसभेला बरोबर होते त्यामुळे याचे उत्तर त्यांनीच द्यावं
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Oct 19, 2025 15:45:17
Pune, Maharashtra:अहिल्यानगर के शेवगाव तालुक्यातील आव्हाने येथे शनिवारी मध्यरात्री अज्ञात समाजकंटकांनी ‘साई गणेश किराणा़’ सुपर मार्केट और गोडाऊनला पेट्रोल ओतून आग लावल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना रात्री सुमारे २ वाजण्याच्या sुमारास घडली असून पहाटे ५ वाजेच्या sुमारास नागरिकांच्या निदर्शनास आली. स्थानिक नागरिकांनी आग लागल्याचे लक्षात येताच ग्रामस्थ और पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मोठ्या प्रयत्नांनंतर आग विझवण्यात आली, मात्र तोपर्यंत दुकान व गोडाऊन जळून खाक झाले. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे एक कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले और अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी डॉग स्कॉड और फॉरेन्सिक लॅबच्या पथकांना घटनास्थळी प्राचारण करण्यात आले. सीसीटीव्ही फुटेज च्या मदतीने पोलीस आग लावणाऱ्यांचा तपास करत आहेत.
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Oct 19, 2025 13:43:50
Baramati, Maharashtra:पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सरडेवाडी टोलवर 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा... वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनचालकांना मोठा मनस्ताप... पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी टोल नाक्यावर जवळपास दीड ते दोन किलोमीटर अंतरावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.यातून बाहेर पडण्यासाठी वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय... Anchor राज्यभरात दीपोत्सव साजरा केला जातोय गेल्या दोन दिवसापासून दीपोत्सवाला सुरुवात झालेली आहे.त्या पार्श्वभूमीवर अनेक पुणेकर आपल्या मूळ गावी परतत आहेत.त्यामुळे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी टोल नाक्यावर जवळपास दीड ते दोन किलोमीटर अंतरावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.यातून बाहेर पडण्यासाठी वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय...
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Oct 19, 2025 13:15:46
Nashik, Maharashtra:कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ‘वैदिक शिक्षणाचा’ प्रयोग — रोजगाराचा नवीनमार्ग की परंपराभंग प्रयोग नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील आयटीआयमध्ये सुरू होणारा ‘वैदिक संस्कार ज्युनिअर असिस्टंट’ हा नवीन अभ्यासक्रम सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. कुंभमेळ्यात प्रशिक्षित पुरोहितांची उपलब्धता वाढविण्याचा उद्देश असला, तरी या उपक्रमावर परंपरा, रोजगार आणि संस्कृती यांबाबत वाद निर्माण झाला आह सिंहस्थ कुंभमेळा २०२६ साठी नाशिक प्रशासन आणि सरकारने मोठी तयारी सुरू केली आहे. लाखो भाविकांच्या धार्मिक विधींसाठी प्रशिक्षित पुरोहितांची गरज लक्षात घेऊन सरकारने ‘अल्पमुदतीचा वैदिक संस्कार ज्युनिअर असिस्टंट’ हा कोर्स सुरू केला आहे. या कोर्समधून विद्यार्थ्यांना वैदिक संस्कार, मंत्रोच्चार आणि कर्मकांड पूजेचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. मात्र या निर्णयावर आता परंपरा विरुद्ध रोजगार असा वाद निर्माण झाला आहे. स्थानीक पुरोहित संघ आणि धार्मिक संस्थानांनी सरकारच्या या उपक्रमाला विरोध दर्शवला आहे. स्थानिक आणि परप्रांतीय पुरोहितांमध्ये आधीच मतभेद आहेत. अशातच सरकारचा हा रोजगाराभिमुख उपक्रम नव्या संघर्षाला कारणीभूत ठरेल का, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेला हा उपक्रम कौशल्यविकास आणि परंपरेचा संगम ठरेल की नव्या धार्मिक वादाला तोंड फोडेल, हे येणारे काही महिने ठरवतील
2
comment0
Report
SKSACHIN KASABE
Oct 19, 2025 13:07:42
Pandharpur, Maharashtra:solapur जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील सीना नदीकाठच्या पूर बाधित ग्रामस्थांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून दिवाळी साठी उपयुक्त वस्तू आज भेट देण्यात आल्या. प्राथमिक स्वरूपात सोलापूर जिल्ह्यातील 192 कोटी रूपयांची मदत बाधित शेतकरी ग्रामस्थांच्या खात्यावर देण्याचे काम सुरू झाले असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. माढा तालुक्यातील केवड उंदरगाव येथे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आमदार अभिजीत पाटील यांनी दिवाळी वस्तू भेट दिल्या. जिल्ह्यातील 20 हजार पूर बाधित नागरिकांना या वस्तूंची भेट दिवाळी साजरी करण्यासाठी दिली जात आहे. यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी उपस्थित लाडक्या बहिणीच्या सोबत बसून त्यांची दुःख ऐकून घेतले. त्यांच्या सोबत दिवाळीचा फराळ केला. देवाभाऊ यांनी पाठवलेले मदत लाडक्या बहिणींनी स्वीकारावी अशी विनंती मंत्री गोरे यांनी केली
4
comment0
Report
SGSagar Gaikwad
Oct 19, 2025 12:31:00
Nashik, Maharashtra:राजाभाऊ वाजे बाईट पॉइंटर ऑन ITI वैदिक शिक्षण - शासनाने सर्वांचाच विचार केला पाहिजे पूर्वीचे संघ असेल , जर आयटीआय मध्ये शिक्षण द्यायचं असेल पुरोहित नाही बरोबर घेऊन शिक्षण दिले पाहिजे - एकली निर्णय घेऊ नये ऑन कांदा - किती वेळा मागणी करायची आणि किती वेळा शेतकऱ्यांचे दुःख टाकायचं - शेतकरी अडचणीत आहेत वातावरण कांद्यासाठी बरोबर नव्हतं अवकाळी पावसामुळे कांदे सडले तरीसुद्धा आज भाव मिळत नाही दुःखदायक गोष्ट - अधिवेशन काळात आम्ही सर्व खासदारांनी खूप प्रयत्न केले , चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न केला कांद्याच्या माळा घालून आंदोलन केले शासन जागा होत नाही - शासनाने याच्यात लवकरात लवकर मध्यस्थी करावी महाराष्ट्र शासनाने मध्यस्थी केली पाहिजे - सर्व शेतकऱ्यांना भाव मिळाला पाहिजे सहाशे सातशे रुपये कांदा जात आहे , शेतकऱ्यांचा का अंदाज आहे जर असं चालू राहिला तर पुढच्या महिन्यात कांदा 200 ते 300 क्विंटल दाराने जाईल - कांदा पिकवायचे की हा एक प्रश्न निर्माण होईल - मी शासनाला विनंती करतो केंद्र शासन ऐकायच्या मनस्थितीत नसेल तर महाराष्ट्र शासनाने आपली प्रतिष्ठापाने लावून कांद्याला भाव मिळाव्यासाठी मध्यस्थी करावी
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Oct 19, 2025 11:30:24
Shirdi, Maharashtra:उपमुख्यमंत्री अजित पवार आ.शिवाजीराव कर्डिले यांच्या निवासस्थानी दाखल.. भाजपचे आ.शिवाजी कर्डिले यांचं नुकतंच अल्पशा aujourd आजाराने झालंय निधन.. उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार कर्डिले कुटुंबियांची सांत्वनपर भेट... आ.शिवाजीराव कर्डिले यांचे जावई आ.संग्राम जगताप हे ही उपस्थित... उपमुख्यमंत्री अजित पवार बाईट - काळाच्या आणि नियतीच्या पुढे काहीच चालत नाही... आ.शिवाजी कर्डिले यांच्या निधनाने कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला.. त्यांना आधार देणं कुटुंबाला पुन्हा उभ करणे ही आपली जबाबदारी... सरपंचापासून विविध पदे त्यांनी भूषविली... आजारपणामुळे त्यांना डॉक्टरांनी काळजी घेण्याचा सल्ला दिला होता... त्या दिवशी त्यांना अचानक त्रास झाला आणि रुग्णालयात पोहचण्याअगोदर त्यांचा मृत्यु झाला.. जे घडायला नको होत ते घडलं , त्यांच्या जाण्याने मोठी राजकीय परिस्थिती निर्माण झाली... नवीन युवकांनी आपापल्या मतदारसंघात चांगल काम करावं... पारदर्शकता ठेवणं , लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी लक्ष घालणं आणि उत्तम काम करून दाखवणं... राजकारणात सतत संपर्क फार ठेवावा लागतो... निवडून यायचं आणि दुर्लक्ष करायचं हे योग्य नाही... आमच्या वेळच्या कामकाजाची पद्धत वेगळी आणि आताच्या पिढीच्या कामाची पद्धत वेगळी... अलीकडच्या काळात मतदारांचे मत देखील बदलत आहे , जनतेच्या अपेक्षा वाढल्या... सोशल मीडियाने जग व्यापल आहे... sगगळ्यांना बरोबर घेऊन राजकारणात काम करावं लागतं.. उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया...
2
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Oct 19, 2025 10:46:26
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेला तिलांजলি देणारी धक्कादायक घटना घडली आहे. १९ ऑक्टोबरच्या मध्यरात्री खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या दक्षता पेट्रोल पंपवर ४ ते ५ नशेत धुत तरुणांनी गोंधळ घातला. शिवीगाळपासून मारहाणीपर्यंत प्रकार वाढला. नशेत असलेले हे तरुण पेट्रोल पंपवरील ग्राहक, कर्मचारी आणि प्रवाश्यांना शिवीगाळ करत होते. काही नागरिकांनी विरोध केल्यावर त्यांनी मारहाण सुरू केली. त्या वेळी ठिकाणी उपस्थित एका पोलीस कर्मचाऱ्याला मदतीची विनंती करण्यात आली, मात्र नागरिकांच्या म्हणण्यानुसार तो मूकदर्शक राहिला. परिणामी या तरुणांनी अजूनही अधिक मारहाण केली. ‘पोलिस पेट्रोल पंप’वरच सुरक्षा फेल! ही घटना पोलिस अधीक्षक कार्यालय आणि खदान पोलीस ठाण्याच्या मागे असलेल्या ‘पोलिस पेट्रोल पंप’वर घडल्याने नागरिकांमध्ये संताप उफाणला आहे.
4
comment0
Report
Diwali 2025
Advertisement
Back to top