Back
भ्रष्टाचार के आरोपों के बीच अमित साटम के समर्थकों ने दीपावली कार्यक्रम आयोजित किया
APAMOL PEDNEKAR
Oct 19, 2025 15:45:38
Mumbai, Maharashtra
अमित साटम ( आमदार )
या ठिकाणी दिपसंध्याचा कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे मोठ्या प्रमाणात नागरिक आनंद घेण्यासाठी आले आहेत
येणाऱ्या काळात ते दीपावली तमा मुंबईकरांच्या जीवनात सुख शांती समृद्धी आनंदी सुरक्षितता घेऊन येऊ अशा प्रकारचे प्रार्थना आम्ही ईश्वरचरणाच्या चरणी केली आहे
ऑन भ्रष्टाचार रावण
असा आहे जनतेने यांना जाब विचारावा अशा प्रकारची परिस्थिती या लोकांनी निर्माण केली 1997 ते 2022 व 25 पर्यंत ज्या प्रकारचा भ्रष्टाचार मुंबईच्या महानगरपालिकेत करण्यात आलेला आहे तो फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे जबाबदार आहेत त्याची सजा आणि शिक्षा येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये मुंबईकर त्यांना देणार
ऑन राज ठाकरे मेळावा विधान
हा रडीचा डाव खेळला जात आहे आणि कदाचित उद्याच्या पराभवानंतर आपण कशाप्रकारे रिएक्शन देणार याच्या ग्राउंड आजपासून तयार करता दिसत आहे त्यामुळे स्वतःचा पराभव समोर दिसत असताना पुढे आपण हरल्यानंतर काय बोलायचं याची तयारी किंवा याची ग्राउंड हे लोक तयार करत आहेत आणि जर निवडणुका घेऊन दाखवा अशा प्रकारचे वक्तव्य जर कोण करत असेल तर अशा प्रकारच्या वक्तव्याचा आम्ही खडन करतो
हे असंविधानिक अशा प्रकारचे वक्तव्य आहे आणि अशा प्रकारचे वक्तव्याचं खंडनच केलं पाहिजे
ऑन दुबार नाव
या जगामध्ये कुठलीही सिस्टम असते त्यामध्ये जर काय चुका आणि त्रुटी असतील तर ते तुम्ही निवडणूक आयोगाला दाखवा आणि निवडणूक आयोग तुमच्या सर्व आमच्या त्यांच्या असेल किंवा नागरिकांच्या मागण्या असतील ते ओपनच आहे व निवडणूक आयोग यांना अशाप्रकारे चॅलेंज करणं हे कम्प्लीट अन डेमोक्रॅटिक आणि आपल्या संविधानावर घाव घालणारे वक्तव्य आहे
ऑन संजय राऊत एक नंबर मोर्चा
महाराष्ट्रातल्या राजकारणातला विदूषक रोज काय बडबड करतो याच्यावर रोज प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता मला वाटत नाही
मोर्चा काढण्याचं काम संविधानिक अधिकार प्रत्येकाला आहे प्रत्येक पक्षाला आहे प्रत्येक ग्रुपला आहे प्रत्येक व्यक्तीला आहे मोर्चा काढावा पण असवैधानिक वक्तव्या कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही
याच्या अगोदर हे सर्व एकत्र आले होते आणि सर्व एकत्र आल्यानंतर सुधा महाराष्ट्राच्या जनतेने यांना कशाप्रकारे घरी पाठवला तशाच प्रकारे येणारे स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये महाराष्ट्राची जनता यांना घरी बसण्याचे काम करणार
लोकसभेला जर यांना यश मिळאלं मग त्यावेळेला मतदार याद्या बरोबर होत्या त्या वेळेला जी काही ईव्हीएम मशीन ते बरोबर होते का त्याने नक्की काय ते ठरवावं लोकसभेला बरोबर होती की विधानसभेला बरोबर होते त्यामुळे याचे उत्तर त्यांनीच द्यावं
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowOct 19, 2025 17:05:320
Report
ABATISH BHOIR
FollowOct 19, 2025 16:47:053
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowOct 19, 2025 16:17:223
Report
ABATISH BHOIR
FollowOct 19, 2025 16:16:373
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowOct 19, 2025 15:45:520
Report
LBLAILESH BARGAJE
FollowOct 19, 2025 15:45:170
Report
JMJAVED MULANI
FollowOct 19, 2025 13:43:500
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 19, 2025 13:15:462
Report
SKSACHIN KASABE
FollowOct 19, 2025 13:07:424
Report
SRSHRIKANT RAUT
FollowOct 19, 2025 12:36:543
Report
SGSagar Gaikwad
FollowOct 19, 2025 12:31:000
Report
KJKunal Jamdade
FollowOct 19, 2025 11:30:242
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 19, 2025 10:46:264
Report
KJKunal Jamdade
FollowOct 19, 2025 10:30:221
Report