Back
पुणे मंचर में अंतिम दिन अर्ज दाखिले के लिए उमेदवार और समर्थकों में भिड़ंत
HCHEMANT CHAPUDE
Jan 21, 2026 08:45:52
Ambegaon, Maharashtra
मंचर/पुणे
*अर्ज दाखल करनेासाठी शेवटच्या दिवशी मोठी झुंबड* - उमेदवार, उमेदवारांचे समर्थक व पोलिसांमध्ये संघर्षाचे वातावरण
पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटच्या दिवशी मोठी झुंबड उडालेली पाहायला मिळत असून अर्ज दाखल करण्यासाठी घोडेगाव तहसीलदार कार्यालयाच्या गेट वर उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत पोलिसांना मोठा संघर्ष करायला लागत असल्याचे चित्र पाहायला मिळतंय. उमेदवार आणि त्यांचे दोन सूचक यांना सोडण्यात येत असताना उमेदवारासोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याने व पोलिसांनी त्यांना तहसील कार्यालयात सोडण्यास मज्जाव केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झालय.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SNSWATI NAIK
FollowJan 21, 2026 11:21:180
Report
VKVISHAL KAROLE
FollowJan 21, 2026 11:21:010
Report
JMJAVED MULANI
FollowJan 21, 2026 11:01:310
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowJan 21, 2026 10:51:480
Report
JMJAVED MULANI
FollowJan 21, 2026 10:48:520
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowJan 21, 2026 10:48:170
Report
JMJAVED MULANI
FollowJan 21, 2026 10:48:010
Report
SNSWATI NAIK
FollowJan 21, 2026 10:47:47Navi Mumbai, Maharashtra:उल्हासनगर महानगरपालिकेचे नगरसेवक कोकण भवन या ठिकाणी गट नोंदणीसाठी दाखल. शिवसेना 36 वंचित बहुजन आघाडी 2 अपक्ष 1 साई पक्ष 1 काँग्रेस 1 असे 41 नगरसेवक कोकण भवन या ठिकाणी आले आहेत. उल्हासनगरमध्ये देखिल शिवसेनेचा महापौर होणार.
0
Report
SNSWATI NAIK
FollowJan 21, 2026 10:41:18Navi Mumbai, Maharashtra:शिवसेना भाजपा युती मधून लढलो सत्ते मध्ये पण युती म्हणून येणार. जर विकासासाठी सर्व जण एकत्र येत असतील तर स्वागत आहे. मनसे विकासासाठी सोबत येत अस असेल तर स्वागत मनसे काही एमआयएम नाही. बाईट - नरेश म्हस्के
0
Report
JMJAVED MULANI
FollowJan 21, 2026 10:40:310
Report
SNSWATI NAIK
FollowJan 21, 2026 10:22:320
Report
AAASHISH AMBADE
FollowJan 21, 2026 10:21:560
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowJan 21, 2026 09:55:590
Report
VKVISHAL KAROLE
FollowJan 21, 2026 09:33:040
Report
PNPratap Naik1
FollowJan 21, 2026 09:32:520
Report