Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Kolhapur416005
कोल्हापुर में महायुती बनेगी, कांग्रेस से युती नहीं होगी
PNPratap Naik1
Jan 21, 2026 09:32:52
Kolhapur, Maharashtra
कोल्हापुरात शिंदे शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात कोणत्याही परिस्थितीत युती होणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी याबाबत ठाम भूमिका मांडत “कोल्हापुरात काँग्रेससोबत युती करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,” असं स्पष्ट शब्दांत सांगितलं. कोल्हापूर महानगरपालिकेवर महायुतीचाच झेंडा फडकला असून महायुतीचाच महापौर महापालिकेत असेल असा विश्वास त्यांनी कोल्हापुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे. महानगरपालिकेत भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांना समान न्याय दिला जाईल, असं सांगत, कोणत्याही पक्षावर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. महायुतीच्या यशामागे तिन्ही पक्षांच्या नेत्यांची एकजूट, संघटनात्मक ताकद आणि कार्यकर्त्यांचे परिश्रम कारणीभूत ठरणार असल्याचंही क्षीरसागर यांनी नमूद केलं.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VKVISHAL KAROLE
Jan 21, 2026 11:21:01
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणूक शिवसेना शिंदे आणि भाजप या दोघांमध्ये युती झाल्याची घोषणा झाली. प्रत्यक्षात अनेक ठिकाणी युती धर्माचे पालन केले गेले नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. जी जागा शिवसेना सोडण्यात आली होती त्यात जागेवर भाजपाचे उमेदवार निवdणुकीत उभे टाकले आहेत. भाजपने त्यांना बी फॉर्म दिल्याचेही सांगितलं जात आहे. युतीचे नेमकं स्टेटस काय आहे हे मात्र दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते सांगायला तयार नाहीत. पैठण मध्ये सर्वच ठिकाणी भाजपने आपले उमेदवार उभे केल्याची चर्चा आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे दोन्हीकडच्या इच्छुकांनी अर्ज भरले असावेत असा एक अंदाज आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 27 जानेवारी पर्यंत मुदत आहे. त्यामुळे या काळात युती धर्माचे पालन म्हणून त्या त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज मागे घेतले जातात का हे पहावं लागेल.
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Jan 21, 2026 11:01:31
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Jan 21, 2026 10:48:52
Baramati, Maharashtra:इंदापुर से अंकिता पाटिल ठाकरे ने घड़ी चिन्ह पर दाखिला लिया. बावडा जिला परिषद गट के लिए अंकिता पाटील ठाकरे मैदान में. विजय का गुलाल हम ही उढ़लायेंगे यह विश्वास राजवर्धन पाटिल ने व्यक्त किया. जिल्हा परिषद और पंचायत समिती की निवडणुकी हेतु उमेदवारी अर्ज दाखल करने के शेवटच्या दिवशी बावडा जिला परिषद गटातून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील ठाकरे यांनी घड़ी चिन्हावरती आपली उमेदवारी दाखल केली आहे. बंधू राजवर्धन पाटील यांनी अंकिता पाटील यांच्या उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे. बावडा जिल्हा परिषद गटातील जनता विकासाला साथ देईल और इस जगह विजय का गुलाल हमने ही उधळना है, यह विश्वास राजवर्धन पाटील ने व्यक्त किया.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Jan 21, 2026 10:48:17
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Jan 21, 2026 10:48:01
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Jan 21, 2026 10:22:32
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Jan 21, 2026 10:21:56
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- खा. प्रतिभा धानोरकर यांनी काँग्रेसच्या 13 नगरसेवकांना यवतमाळ मधील एका हॉटेलमध्ये लॉकअप मध्ये ठेवलं, जर प्रदेशाध्यक्षांनी एक-एक करून नगरसेवकांना त्यांचं मत विचारलं तर धानोरकरांच्या ताब्यात असलेले नगरसेवक देखील वडेट्टीवार यांच्यासोबत असल्याचं दिसतील, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष रामू तिवारी यांचा धक्कादायक दावा अँकर:-- चंद्रपूर मनपात सर्वाधिक संख्येने निवडून आलेल्या काँग्रेस पक्षातील वाद अधिक गहिरे होत आहेत. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी काँग्रेसच्या 13 नगरसेवकांना यवतमाळ मधील एका हॉटेलमध्ये लॉकअप मध्ये ठेवले आहे. जर प्रदेशाध्यक्षांनी एक-एक करून नगरसेवकांना त्यांचं मत विचारलं तर धानोरकरांच्या ताब्यात असलेले नगरसेवक देखील वडेट्टीवार यांच्यासोबत असल्याचं दिसेल असा खळबळजनक दावा काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष रामू तिवारी यांनी केलाय. विशेष म्हणजे रामू तिवारी हे प्रतिभा धानोरकर यांचे कट्टर समर्थक असून त्यांनी अचानक धानोरकर यांच्या विरोधात भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. निवडणुकीच्या निकालानंतर रामू तिवारी सातत्याने समाज माध्यमांवर धानोरकर यांच्या विरोधात भूमिका मांडत होते. विजय वडेट्टीवार हे राज्याचे आणि जिल्ह्याचे देखील नेते असून वडेट्टीवार यांनी देखील काँग्रेस उमेदवार जिंकवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले आणि मदत केल्याचे तिवारी म्हणाले.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Jan 21, 2026 09:55:59
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - मोहोळ में भाजपचे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल - जिल्हा परिषद और पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मोठी गर्दी - मोहोळ तालुक्यात मोठे शक्तिप्रदर्शन करत भाजपच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल - मोहोळ तालुक्यात बाळराजे पाटील आणि अजिंक्यराणा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भरण्यात आला उमेदवारी अर्ज - भाजपा नेते बाळराजे पाटील यांची राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटलांवर सडकून टीका - मोहोळ तालुक्यातील सर्वच्या सर्व जागांवर कमळ फुलणार असल्याचा बाळराजे पाटलांनी व्यक्त केला आत्मविश्वास याविषयीचा मोहोळ तालुक्यातून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी....
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Jan 21, 2026 09:33:04
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मालेगाव महापालिकेत त्रिशंकू परिस्थिति आहे, कुणालाच स्पष्ट बहुमत नाही ते मिळवण्यासाठी सगळ्यांची धफपड सुरुय त्यात एकनाथ शिंदे यांनी पाठिंबा देण्यासाठी प्रस्ताव पाठवल्याचा दावा एमआयएम प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील यांनी केलाय त्यामुळं चर्चा ना उधाण आलंय... मालेगावात शिंदेचा एमआयएमला पाठिंब्याचा प्रस्ताव एकनाथ शिंदे नी प्रस्ताव दिल्याचा जलील यांचा दावा कुठलाही प्रस्ताव दिला नसल्याचे शिरसाठ यांचे स्पष्टीकरण एमआयएम महापालिकाे सध्या सत्ता स्थापनेबाबत प्रचंड घडामोडी सुरू आहे, 35 जागा जिंकलेल्या इस्लाम पार्टीने शिवसेनेसह एमआयएमने कुठल्याही अटीविना पाठिंबा द्यावा असे आवाहन केले आहे तिथं अजून कुठलीही घडामोड नसताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी प्रस्ताव दिल्याचा गौपयस्फोट एमआयएम नेते इम्तियाज जलील यानी केलाय, मात्र एमआयएम कधीही शिवसेना वा भाजप सोबत जाणार नाही, शिंदे हे गुस्ताख ए रसूल आहेत त्यांनी मुस्लिम धर्माचा अपमान केलाय त्यामुळं प्रसंगी आम्ही विरोधी पक्षात बसू पण शिवसेनेसोबत जाणार नाही असे इम्तियाज जलील यांचे म्हणणे आहे... मालेगाव निकालात कुणालाही स्पष्ट बहुमत नाही, इस्लाम पार्टी ला 35 जागा मिळाल्याने ते सत्ता स्थापन करण्यासाठी धडपड करताय, तर दुसरीकडे शिवसेनेच्या ही हालचालींना वेग आलाय मात्र शिवसेनेने एमआयएमला कुठलाही प्रस्ताव दिला नसल्याचे संजय शिरसाठ यांचे म्हणणे आहे... मालेगाव महापालिकेत एकूण जागा 84 जागा आहेत त्यात संख्या बळ गोंधळून टाकणारे आहे, तिथं भाजप - 02, शिवसेना - 18, इस्लाम - 35, सपा - 05, काँग्रेस - 03, एमआयएम - 20 जागा आहेत, त्यामुळं शिवसेना वा एमआयएम ला कुणासोबत तरी जावे लागेल मात्र यात दावे प्रतिदावे आता जोरात सुरू आहेत सत्य काय कुणास ठाऊक, मात्र दाव्यांनी चर्चा मात्र जोरात सुरू झाली आहे...
0
comment0
Report
Advertisement
Back to top