Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane410210

शिवसेना-भाजपा युति में विकास के लिए सभी का साथ स्वागत, MNS नहीं

SNSWATI NAIK
Jan 21, 2026 10:41:18
Navi Mumbai, Maharashtra
शिवसेना भाजपा युती मधून लढलो सत्ते मध्ये पण युती म्हणून येणार. जर विकासासाठी सर्व जण एकत्र येत असतील तर स्वागत आहे. मनसे विकासासाठी सोबत येत अस असेल तर स्वागत मनसे काही एमआयएम नाही. बाईट - नरेश म्हस्के
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
DPdnyaneshwar patange
Jan 21, 2026 12:36:34
Dharashiv, Maharashtra:धाराशिवमध्ये माजी मंत्री tanaji सावंत यांना मोठा झटका, घरातून बंडखोरी. तानाजी सावंत यांच्याविरोधात पुतण्या धनंजय सावंत यांच्या बंड. परांडा तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी स्वतंत्र उमेदवार रिंगणात. राज्याचे माजी आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांच्या विरोधात त्यांचा पुतण्या धनंजय सावंत यांनी बंडाचा झेंडा फडकवला आहे. धनंजय सावंत यांनी बंड पुकारून परंडा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पाच तर पंचायत समितीच्या दहा जागेवर आपल्या समर्थकासह आज बुधवारी दुपारी १:४५ वाजता उमेदवारी अर्ज दाखल केला. धनंजय सावंत यांनी बंड पुकारल्याने परंडा तालुका शिवसेनेला खिंडार पडले असून, आमदार तानाजी सावंत यांच्या साम्राज्याला मोठा धक्का पोहोचला आहे.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Jan 21, 2026 11:39:27
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - जोरदार शक्ती प्रदर्शन करत जिल्हा परिषदेत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल अँकर - सांगली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.सांगली जिल्हा परिषदेच्या 61 गटासाठी आणि पंचायत समितीच्या 122 गणासाठी निवडणूक पार पडत असून अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी तालुक्याच्या ठिकानी सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी पदयात्रा, मोटरसायकल रॅली काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.मिरज तालुक्यातल्या समडोळी जिल्हा परिषद गटातून भाजपाचे नेते अरविंद तांबेकर यांनी भव्य मोटरसायकल रॅली काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Jan 21, 2026 11:21:01
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणूक शिवसेना शिंदे आणि भाजप या दोघांमध्ये युती झाल्याची घोषणा झाली. प्रत्यक्षात अनेक ठिकाणी युती धर्माचे पालन केले गेले नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. जी जागा शिवसेना सोडण्यात आली होती त्यात जागेवर भाजपाचे उमेदवार निवdणुकीत उभे टाकले आहेत. भाजपने त्यांना बी फॉर्म दिल्याचेही सांगितलं जात आहे. युतीचे नेमकं स्टेटस काय आहे हे मात्र दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते सांगायला तयार नाहीत. पैठण मध्ये सर्वच ठिकाणी भाजपने आपले उमेदवार उभे केल्याची चर्चा आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे दोन्हीकडच्या इच्छुकांनी अर्ज भरले असावेत असा एक अंदाज आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 27 जानेवारी पर्यंत मुदत आहे. त्यामुळे या काळात युती धर्माचे पालन म्हणून त्या त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज मागे घेतले जातात का हे पहावं लागेल.
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Jan 21, 2026 11:01:31
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Jan 21, 2026 10:48:52
Baramati, Maharashtra:इंदापुर से अंकिता पाटिल ठाकरे ने घड़ी चिन्ह पर दाखिला लिया. बावडा जिला परिषद गट के लिए अंकिता पाटील ठाकरे मैदान में. विजय का गुलाल हम ही उढ़लायेंगे यह विश्वास राजवर्धन पाटिल ने व्यक्त किया. जिल्हा परिषद और पंचायत समिती की निवडणुकी हेतु उमेदवारी अर्ज दाखल करने के शेवटच्या दिवशी बावडा जिला परिषद गटातून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील ठाकरे यांनी घड़ी चिन्हावरती आपली उमेदवारी दाखल केली आहे. बंधू राजवर्धन पाटील यांनी अंकिता पाटील यांच्या उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे. बावडा जिल्हा परिषद गटातील जनता विकासाला साथ देईल और इस जगह विजय का गुलाल हमने ही उधळना है, यह विश्वास राजवर्धन पाटील ने व्यक्त किया.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Jan 21, 2026 10:48:17
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Jan 21, 2026 10:48:01
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Jan 21, 2026 10:22:32
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Jan 21, 2026 10:21:56
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- खा. प्रतिभा धानोरकर यांनी काँग्रेसच्या 13 नगरसेवकांना यवतमाळ मधील एका हॉटेलमध्ये लॉकअप मध्ये ठेवलं, जर प्रदेशाध्यक्षांनी एक-एक करून नगरसेवकांना त्यांचं मत विचारलं तर धानोरकरांच्या ताब्यात असलेले नगरसेवक देखील वडेट्टीवार यांच्यासोबत असल्याचं दिसतील, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष रामू तिवारी यांचा धक्कादायक दावा अँकर:-- चंद्रपूर मनपात सर्वाधिक संख्येने निवडून आलेल्या काँग्रेस पक्षातील वाद अधिक गहिरे होत आहेत. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी काँग्रेसच्या 13 नगरसेवकांना यवतमाळ मधील एका हॉटेलमध्ये लॉकअप मध्ये ठेवले आहे. जर प्रदेशाध्यक्षांनी एक-एक करून नगरसेवकांना त्यांचं मत विचारलं तर धानोरकरांच्या ताब्यात असलेले नगरसेवक देखील वडेट्टीवार यांच्यासोबत असल्याचं दिसेल असा खळबळजनक दावा काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष रामू तिवारी यांनी केलाय. विशेष म्हणजे रामू तिवारी हे प्रतिभा धानोरकर यांचे कट्टर समर्थक असून त्यांनी अचानक धानोरकर यांच्या विरोधात भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. निवडणुकीच्या निकालानंतर रामू तिवारी सातत्याने समाज माध्यमांवर धानोरकर यांच्या विरोधात भूमिका मांडत होते. विजय वडेट्टीवार हे राज्याचे आणि जिल्ह्याचे देखील नेते असून वडेट्टीवार यांनी देखील काँग्रेस उमेदवार जिंकवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले आणि मदत केल्याचे तिवारी म्हणाले.
0
comment0
Report
Advertisement
Back to top