Back
इंदापुर में भरणे का दावा: 9 तारीख को राष्ट्रवादी के सभी उम्मीदवार विजयी
JMJAVED MULANI
Feb 03, 2026 08:33:09
Baramati, Maharashtra
अजित दादांच्या निधनांने राज्यात मोठी पोकळी निर्माण झाली.... दादांचा विचार पक्षाचा विचार मतदारांपर्यंत पोहोचवतोय : मंत्री भरणे.... इंदापुरात राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार विजयी होणार : मंत्री भरणे यांचा दावा गारटकर देशाचे नेते त्यांच्यावर बोलणार नाही : मंत्री भरणे इंदापुरात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील सध्या गावोगावी मतदारांच्या गाठीभेटी घेत स्वर्गीय नेते अजित पवार यांचा विचार पोहोचवण्याचं काम करत आहेत. त्यांच्या मतदारसंघात मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रचार सभा पार पडणार असून कोणाचीही सभा झाली तरी 9 तारखेला विजय हा आमचाच असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच्या सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा दावा कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलाय
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JJJAYESH JAGAD
FollowFeb 07, 2026 15:33:190
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowFeb 07, 2026 14:45:400
Report
UJUmesh Jadhav
FollowFeb 07, 2026 14:01:060
Report
PNPratap Naik1
FollowFeb 07, 2026 13:47:460
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 07, 2026 13:30:390
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 07, 2026 13:16:520
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 07, 2026 13:16:060
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 07, 2026 13:06:580
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 07, 2026 12:07:260
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 07, 2026 12:03:140
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 07, 2026 11:50:390
Report
SGSagar Gaikwad
FollowFeb 07, 2026 11:36:330
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 07, 2026 11:20:500
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 07, 2026 11:20:050
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 07, 2026 11:17:280
Report