Back
बारामती साइकिल स्पर्धा: अजित पवार की योजना और पारदर्शिता पर जोर
JMJAVED MULANI
Jan 22, 2026 14:30:57
Baramati, Maharashtra
बारामती उपमुख्यमंत्री अजित पवार बाईट पॉइंटर..
आज बजाज पुणे ग्रँड टूर सासवड ते बारामती आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेला बारामतीकाराने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.. योग्य नियोजन आणि चांगल्या पद्धतीचे रोड असल्याने रायडर्स ना कुठलीही अडचण आली नाही ही स्पर्धा कुठलंही गालबोट न लागता व्यवस्थित रित्या पार पडले आहे..
ऑन पुणेकर..
अशी स्पर्धा पुण्यमध्ये देखील घेता येईल पुणेकरांच्या आव्हानाला आम्ही नक्कीच प्रतिसाद देऊ थोडा पुणेकरांनी मला कमी प्रतिसाद दिला.. मतदार राजा यांचा अधिकार आहे मी जिल्हाधिकाऱ्यांशी सगळ्यांची ऑफिसर यांना देखील बोललो आहे त्यांना सांगणार आहे की काम करा पण बारामती सारख्या दर्जाची करा जो रूट सायकल स्पर्धेचा होता त्या रूटवर आता वाहतुकीचे देखील समस्या कमी झाली आहे.. आम्हाला आणखीन काम करावे लागणार आहे ते जरूर करू..
ऑन महानगरपालिका महापौर आरक्षण सोडत..
आरक्षण चुकीच्या पद्धतीने झालंय असं मला तरी वाटत नाही.. मी प्रशासनात 35 वर्ष काम करत आहे अतिशय पारदर्शक काम केलं जातं.. कोणाला इंटरेस्ट आहे वेगळं काम करायला वेगवेगळ्या घटकाला तिथं प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे म्हणून या आरक्षण आपण टाकत असतो सगळ्या समाजाला वाटलं पाहिजे की आम्हाला पण तिथे संधी मिळते शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराची दारा आहे आणि तेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा आदर करून आपण त्याला रिस्पेक्ट देत असतो आणि पुढे जात असतो मला वाटत नाही पण त्यांनी काय पुरावे असतील तर पुढे आणावेत संबंधित यंत्रणा त्याच्यावरती माहिती घेऊन निर्णय घेतील आणि पारदर्शकता दाखवण्याचा प्रयत्न करतील..
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRAFULLA PAWAR
FollowJan 22, 2026 15:32:520
Report
JMJAVED MULANI
FollowJan 22, 2026 14:45:470
Report
SKSudarshan Khillare
FollowJan 22, 2026 14:07:560
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowJan 22, 2026 12:36:020
Report
VNVishal Nagesh More
FollowJan 22, 2026 12:35:360
Report
SKSACHIN KASABE
FollowJan 22, 2026 12:26:060
Report
JJJAYESH JAGAD
FollowJan 22, 2026 12:02:350
Report
JJJAYESH JAGAD
FollowJan 22, 2026 11:31:580
Report
ABATISH BHOIR
FollowJan 22, 2026 11:25:290
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowJan 22, 2026 11:21:520
Report
SKSACHIN KASABE
FollowJan 22, 2026 11:12:340
Report
ABATISH BHOIR
FollowJan 22, 2026 10:49:010
Report
VNVishal Nagesh More
FollowJan 22, 2026 10:47:440
Report
VNVishal Nagesh More
FollowJan 22, 2026 10:34:420
Report