Back
Promod Mahajan उद्यान तीन दिनों में टूट-फूट, नगरपालिका ने बंद किया
SGSagar Gaikwad
Oct 28, 2025 06:09:02
Nashik, Maharashtra
प्रमोद महाजन उद्यानाची मोडतोड
अँकर
भाऊबीजेच्या दिवशी सुप्रसिद्ध गीतकार सुरेश वाडकर यांच्या उपस्थितीत आमदार देवयानी फरांदे यांनी शहरातील नावाजलेल्या प्रमोद महाजन उद्यानाचा लोकार्पण सोहळा मोठ्या थाटामाटात पार पाडला.... मात्र याला तीन दिवस उलटून जात नाही तर हे उद्यान बंद करण्याची वेळ महापालिकेवर आली आहे... कारण दिवाळी सुट्ट्यांच्या कारणामुळे अनेक नागरिक हे या प्रमोद महाजन गार्डन ला भेट देण्यासाठी आले... यात अनेक प्रकारच्या खेळणी लावण्यात आल्या आहे... त्याचबरोबर प्राण्यांचे प्रतिकारक पुतळे देखील ठेवण्यात आलेत... मात्र या सगळ्यांची नागरिकांकडून मोडतोड झाल्यामुळे हे उद्यान 2 नोव्हेंबर पर्यंत बंद ठेवण्यात आले आहे... या संदर्भातला बोर्ड , प्रमोद महाजन उद्यानाच्या बाहेर लावण्यात आलाय.... तब्बल सहा कोटी रुपये खर्च करून ह्या उद्यानाचे रिनोवेशन करण्यात आले होते.... मात्र तीनच दिवसात या उद्यानातील खेळण्याची मोडतोड झाल्यामुळे हे उद्यान महापालिकेकडून बंद ठेवण्यात आले... या संदर्भात प्रमोद महाजन गार्डन परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी....
2
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRANAV POLEKAR
FollowOct 28, 2025 14:38:490
Report
SKShubham Koli
FollowOct 28, 2025 14:37:540
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowOct 28, 2025 13:49:561
Report
TTTUSHAR TAPASE
FollowOct 28, 2025 13:38:350
Report
ABATISH BHOIR
FollowOct 28, 2025 13:16:021
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 28, 2025 13:12:350
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 28, 2025 13:12:190
Report
SMSATISH MOHITE
FollowOct 28, 2025 12:46:530
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowOct 28, 2025 12:39:301
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowOct 28, 2025 12:36:460
Report
TTTUSHAR TAPASE
FollowOct 28, 2025 12:34:150
Report
PPPRANAV POLEKAR
FollowOct 28, 2025 12:33:520
Report
SMSATISH MOHITE
FollowOct 28, 2025 12:08:171
Report
SKShubham Koli
FollowOct 28, 2025 12:04:440
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowOct 28, 2025 12:04:160
Report
