Back
नांदेड में कांग्रेस का बालेकिल्ला दिखा, प्रवेश से राजनीति गरमाई
SMSATISH MOHITE
Oct 28, 2025 12:08:17
Nanded, Maharashtra
काँगेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ बाईट पॉइंटर
ऑन पक्ष प्रवेश
आजचा पक्ष प्रवेश महाराष्ट्रातील परिवर्तनाची आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निकालाची नांदी आहे.
On - नांदेड काँगेसचाच बालेकिल्ला
नांदेड जिल्हा काँग्रेसचाच बालेकिल्ला होता. . काँग्रेस हा विचारांचा पक्ष नेत्यांचा पक्ष नाही . नांदेड काँग्रेसचा बालेकिल्ला होता आहे आणि पुढे राहील ..
On - अमीत शहा वक्तव्य
आज देगलूरचा आणि काल गडचिरोलीच्या कार्यक्रमाचे फोटो त्यांच्यापर्यंत पाठवण्यात येतील. स्थानिक स्वराज्य संस्थेत त्यांचे दात त्यांच्या ओठात गेल्याशिवाय राहणार नाही
---------------
On - फडणविस वक्तव्य, महाराष्ट्राचा पप्पू
जो माणूस मतांची चोरी करून मुख्यमंत्री झाला. ते चोमू आहेत , चोमु म्हणजे चोर मुख्यमंत्री.. स्वतः चोमु असणारा माणूस अश्या प्रकारचे चीप वक्तव्य ते करत आहेत.
------------------------
On - बच्चू कडू आंदोलन
त्यांच्या पातळीवर त्यांचा आंदोलन आहे. त्यांचे मुद्दे आहेत , त्या मुद्द्यांना आमचा पाठींबा आहे.
-------------------------
On - मोदी अधर्मी
सत्य बोलने हा भरतीय संस्कृतीतला आदर्श आहे . जो सत्य बोलतो तो धर्माने चालतो. जो खोटं बोलत असेल तो अधर्म आहे . भारतीय जनता पक्ष अमित शहा हा अधर्म सातत्याने करत आहेत.
------------------------------
On - महाविकास आघाडी
स्थानिक स्वराज्य संस्थेत युती - आघाडी स्थानिक पातळीवर करण्याची परवानगी दिली . महाराष्ट्र पातळीवर कोणतीही युती आघाडी आम्ही करणार नाही ... ज्या ज्या ठिकाणी जशी परिस्थिती असेल त्या निवडणुका त्यानुसार होतील ..
-------------------
On - हिना गावित घर वापसी
त्यांचे वडील मंत्री होते, त्या मागच्या काळात खासदार होत्या . त्यांची घर वापसी त्या घरात का होत्या . का निघून गेल्या आणि आता का आहेत . यावर भाष्य न केलेले बरे
-------------------
On- मनसे सोबत आघाडी
मनसे सोबत आघाडीचा कुठलाही प्रस्ताव आला नाही. त्यामूळे त्याच्या सोबत आघाडीचा प्रश्नच येत नाही.
-------------------
On राज्य सरकार पॅकेज
मागच्या वेळेला केलेली घोषणा , त्या गोष्टीचं काय होत आहे , ते आपण बघतोय तशीच ही 11000 कोटीची घोषणा फसवी आहे.
1
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRANAV POLEKAR
FollowOct 28, 2025 14:38:493
Report
SKShubham Koli
FollowOct 28, 2025 14:37:540
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowOct 28, 2025 13:49:561
Report
TTTUSHAR TAPASE
FollowOct 28, 2025 13:38:351
Report
ABATISH BHOIR
FollowOct 28, 2025 13:16:021
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 28, 2025 13:12:350
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 28, 2025 13:12:190
Report
SMSATISH MOHITE
FollowOct 28, 2025 12:46:530
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowOct 28, 2025 12:39:301
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowOct 28, 2025 12:36:460
Report
TTTUSHAR TAPASE
FollowOct 28, 2025 12:34:150
Report
PPPRANAV POLEKAR
FollowOct 28, 2025 12:33:520
Report
SKShubham Koli
FollowOct 28, 2025 12:04:440
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowOct 28, 2025 12:04:160
Report
