Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ratnagiri415639
नारायण राणे का पत्रकार सम्मेलन: उद्धव ठाकरे पर हमला, महायुती एकजुटता पर जोर
PPPRANAV POLEKAR
Oct 28, 2025 12:33:52
Ratnagiri, Maharashtra
रणतागिरी - रणतागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे पत्रकार परिषद पॉइंटर ऑन उद्धव ठाकरे ॲनाकोंडा विधान उद्धव ठाकरे ला काही चांगलं बोलता येतं का शुद्ध चांगले विचार देता येतात का देशाचे गृहमंत्री आहेत म्हणावं, 370 कलम बाळासाहेब ज्या बद्दल बोलायचे ते त्यांनी रद्द केलं अशा माणसाला तू तोंडात काही येत ते बोलतोस तुम्ही त्याचं नाव घेऊ नका त्याला काही चांगलं बोलता येत नाही उद्धव ठाकरे नाव न घेण्यासारखा माणूस विकृत आहे तो ऑन संजय राऊत संजय राऊत शिवसेनेसाठी कुबडी बनला आहे थोडे दिवस जाऊ दे त्याचीच कुबडी बाजूला करून फेकून देतील ऑन चिपळूण नगराध्यक्ष चिपळून मध्ये भाजपचा नगराध्यक्ष आणण्याचा प्रयत्न करणार मी जिथे आहे तिथे भाजप पक्षाला शंभर टक्के यश मिळवून देणार ऑन महायुती मी म्हणतो एकत्र येणार आणि तुम्ही म्हणताय फूट पडेल काय अशुभ का बोलताय मला कळत नाही ऑन मुंबई सीट मुंबईत जागा किती लढणार याचा अभ्यास करतो आणि मग तुम्हाला सांगतो ऑन मुंबई गोवा हायवे दोन महिने पाऊस जाऊ द्या मग मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करणार नितीन गडकरी माझे चांगले मित्र त्यांचा उपयोग मी नक्की करून घेणार पाऊस जाऊ दे मुंबई गोवा महामार्ग नक्की होणार ऑन आदित्य ठाकरे कोण आदित्य ठाकरे, त्याचं विधायक सामाजिक कार्य काय पाच पैशाचं काम नाही आणि टीव्ही वरती अख्खा ठाकरे कुटुंब काय दाखवता तुम्ही मातोश्री वरती राज ठाकरे गेले ठाकरे यांच्या संदर्भात मी एकाही प्रश्नाला उत्तर देणार नाही ऑन युती अमित शहा काय म्हणाले युती आमची होणार दोन नव्हे तर तीन आम्ही एकत्र येऊन निवडणुका लढणार मागच्या दोघांना माहिती आहे मोठा भाऊ कोण आहे ते ऑन अतिवृष्टी मदत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आम्ही कुठेही कमी पडणार नाही सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ऑन बच्चू कडू कोण बच्चू कडू कोण आहे ते त्याला आंदोलनच हवं असतं तो कधी झाडावर चढतो तर कधी ...... पत्रकार मंडळी तुम्ही चांगल्या लोकांचे नाव घेत नाही
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRANAV POLEKAR
Oct 28, 2025 14:38:49
Ratnagiri, Maharashtra:नारायण राणे शिवसेना. इसलिए मैंने शिवसेना छोड़ दी......नारायण राणे ने शिवसेना छोड़ते समय बतावल भला-सा कारण. बालासाहेब ठाकरे हयात रहते शिवसेना छोड़ने वाले नारायण ने उनके पक्ष छोड़कर भाजपा में शामिल होने का अजब कारण दिया. बालासाहेब ठाकरे के नेतृत्व में मैं काम किया..... साहेब के जाने के बाद शिवसेना बची नहीं इसलिए मैं तुम्हारे समान शिवसेना छोड़कर भाजपा में हूँ. जगत का सबसे बड़ा पक्ष भाजपा है...देश में सत्ता भाजपा की है. नरेंद्र मोदी ने eleven साल में भारत को वैश्विक अर्थव्यवस्था में 14वें से 5वें स्थान पर ला दिया है....कुछ वर्षों में भारत वैश्विक अर्थव्यवस्था में तीसरे स्थान पर रहेगा. नारायण राणे के चिपळूण में वक्तव्य.
3
comment0
Report
SKShubham Koli
Oct 28, 2025 14:37:54
Thane, Maharashtra:ठाणे Kapurbawdi थाना क्षेत्र में एक चौंकाने वाली घटना घटी। मामूली विवाद के चलते एक नाबालिग प्रेमी ने अपनी नाबालिग प्रेमिका के शरीर पर पेट्रोल डालकर उसे आग लगा दी। लड़की लगभग 70–80 प्रतिशत जली है और मुंबई के केम अस्पताल में उसका उपचार जारी है। इस मामले में लड़की के माता-पिता की शिकायत के आधार पर आरोपी नाबालिग के खिलाफ थानाKapurbawdi में मामला दर्ज किया गया और उसे बाल सुधार गृह में भेज दिया गया है। घटना के मुताबिक लड़की अपने परिवार के साथ रहती थी और उसका परिचय चेंबूर के एक लड़के से हुआ था। भाईचारे के कारण कुछ दिनों पहले चेंबूर में उसका मामूली विवाद हुआ था और धमकी दी गई थी, जिसके बाद 24 अक्टूबर को घर पर ही धुँआ निकलना शुरू हुआ। माता-पिता के लौटते ही लड़की घायलों की हालत में मिली और आरोपी वहां मौजूद पाया गया; उसे पूछताछ के बाद बाल सुधार गृह भेज दिया गया। पुलिस ने बताया कि लड़की की स्थिति अभी गंभीर है और यह भी जाँच की जा रही है कि आग लगाई उसकी स्वयं की मेहनत से थी या आरोपी ने पेट्रोल डालकर किया। घटना से ठाणे में भारी डर फैल गया है।
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Oct 28, 2025 13:38:35
Satara, Maharashtra:सातारा - जरंडेश्वर साखर कारखान्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. चालू हंगामाचा ऊस दर घोषित न करता गाळप हंगाम सुरू केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जरंडेश्वर प्रशासनाला जाब विचारला. कारखान्याकडे जाणारी वाहतूक रोखून दोन-तीन दिवसांमध्ये दर जाहीर करा अन्यथा गाळ बंद पाडू असा इशारा स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. सरकारकडून परवाना न घेता गाळप सुरू करणे हा नियमभंग आहे. शासनाने तत्काळ दर घोषित करून शेतकऱ्यांवरचा अन्याय थांबवावा. दरम्यान, सातारा–लातूर महामार्गावर ऊस वाहतकीच्या वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या असून, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. संघटनेने सरकारला मागणी केली आहे की, ऊस दर तात्काळ जाहीर करून गाळप प्रक्रिया नियमित करावी.
1
comment0
Report
ABATISH BHOIR
Oct 28, 2025 13:16:02
Kalyan, Maharashtra:केडीएमसीच्या कचरा गाडीच्या जोरदार धडकेने दुचाकीस्वार फुलविक्रेता जागीच ठार केडीएमसीच्या वाहनचालकांचा वाहन चलवितांनाचा बेशिस्तपणा वाढतच चालल्याचे चित्र दिसत आहे. काही दिवसांपूर्वी कल्याण पुर्वेत घंटागाडीने दुचाकीला धडक देत दुचाकी चकनाचूर होऊन दुचाकीस्वाराला गंभीर दुखापत झाली होती. या घटनेला काही दिवस उलटत नाही तोच केडीएमसीच्या कचरा गाडी चालकाने एक निष्पाव फुल विक्रेत्याचा जीव घेतला आहे.आज सकाळी आंबिवली परिसरात एक दुर्दैवी घटना घडली केडीएमसीच्या कचरा गाडीने जोरदार धडक दिल्याने दुचाकीवर असलेल्या फुलविक्रेत्याचा जागीच मृत्यू झाला आहे.दरम्यान, मृत फुलविक्रेत्याच्या कुटुंबियांसाठी फुलविक्रेता संघटनेने केडीएमसीकडे तात्काळ आर्थिक मदतीची मागणी केली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निष्काळजी वाहनचालकामुळे एका फुलविक्रेत्याचा जीव गेला आहे. त्याच्या कुटुंबात तोच एकमेव कमावता असल्याने तातडीने कुटुंबाला न्याय आणि मदत मिळालीच पाहिजे अशी प्रतिक्रिया फुलविक्रेता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
1
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Oct 28, 2025 13:12:35
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू येथील सिद्धार्थ नगर बौद्ध विहार परिसरात रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत. या अतिक्रमणाविरोधात नागरिकांनी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी धरणे आंदोलन सुरू केले आहे. नागरिकांचा आरोप आहे की, एका व्यक्तीने मुख्य रस्ता अडवून दुकान उभारले असून त्यामुळे वाहतूक आणि नागरिकांची ये-जा पूर्णपणे बंद झाली आहे. याशिवाय, बुद्ध विहाराजवळीर नाली काढून टाकल्यामुळे परिसरात अस्वच्छता निर्माण झाली असून महापुरुषांच्या पुतळ्याजवळ घाणीचा साठा वाढत आहे. यापूर्वीही प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या, मात्र कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे संतप्त नागरिकांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. रस्ता मोकळा न केल्यास अन्नत्याग आंदोलन किंवा आत्महत्या करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Oct 28, 2025 13:12:19
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे थकीत हप्ते अद्याप न मिळाल्याने संतप्त वाडेगाव येथील गावकऱ्यांनी आज बाळापूर पंचायत समितीवर धडक मोर्चा काढला. गावकऱ्यांनी गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयासमोर घोषणाबाजी करत घरकुलचे थकीत हप्ते तातडीने मंजूर करण्याची मागणी केली. या वेळी आंदोलक आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र शब्दयुद्ध झाले. अधिकारीांचा आवाज वाढल्याने काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी त्वरित मध्यस्थी केली. अखेर गटविकास अधिकारीांनी आंदोलनकर्त्यांची माफी मागितल्यानंतर वातावरण शांत झाले. संपूर्ण परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडून प्रलंबित घरकुल हप्त्यांचे लवकरात लवकर वितरण व्हावे, अशी मागणी केली आहे.
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Oct 28, 2025 12:46:53
Nanded, Maharashtra:उद्या नांदेडमध्ये ओबीसी एल्गार महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात येणार असून लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांची या मोर्चाला प्रमुख उपस्थिती राहणार आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचे नाव सुद्धा मोर्चाच्या बॅनवर आहे पण वाडेट्टीवार मोर्चाला येणार आहेत की नाही याबाबत साशंकता आहे कारण त्यांच्या उद्याच्या नियोजित कार्यक्रमात नांदेडचे नाव नाही. दरम्यान कुणबी बाबत काढण्यात आलेला जी आर रद्द करण्यात यावा, 58 लाख कुणबी नोंदी रद्द करण्यात याव्यात, जातनिहाय जनगणना करा, ओबीसी च्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्हा आणि तालुका निहाय वासतिगृह निर्माण करण्यात यावीत या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहेत. उद्या सकाळी 11 वाजता नांदेड शहरातील नवा मोंढा मैदानातून हा मोर्चा निघणार असून जिल्हाधिकारी कार्याल्यावर मोर्चा धडकणार आहे. छगन भुजबळ यांना डावलून उद्याचा मोर्चा प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात काढण्यात येणार आहे. लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे उपास्थित राहणार आहेत, शिवाय वाडेट्टीवार यांना पाचारण करण्यात आलेले आहे. त्यामुळे या मोर्चाकडे लक्ष लागलेले आहे.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Oct 28, 2025 12:39:30
Dhule, Maharashtra:नंदुरबार बस आगाराला नवीन बसेस ची प्रतीक्षा संपली आहे. दहा नवीन इलेक्ट्रॉनिक एसी बस मिळाल्यात. नंदुरबार विधानसभेचे आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी नवीन बसेसला हिरवा झेंडा दाखवून रवाना केल्यात. नंदुरबार आगारात भंगार बसेसची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली होती, त्यामुळे नवीन बसेसची प्रतीक्षा लागलेली होती परंतु आता नवीन दहा बसेस मिळाले असल्याने प्रवाशांना सुखात प्रवास करता येणार. नंदुरबार बस स्थानकात गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनचे काम सुरु होते. ते काम पुर्ण झाल्याने नंदुरбар जिल्ह्यातल्या पहिल्या दहा इलेक्ट्रिक बस या नंदुरबार बस स्थानकाला मिळाल्या आहेत. या बस धुळे, नाशिक, पुणे, मुंबई या मार्गावर धावणार असून प्रवाश्यांना या वातानुकूलीत बसमुळे प्रवासात आणखीन सोई सुविधा लाभणार आहे. या लोकार्पण प्रसंगी आमदार डॉ विजयकुमार गावितांनी महामडळांचे अधिकारी आणि कार्यकर्त्यां समवेत बसमधून फेरफटका मारुन बसच्या सवारीचा आनंद लुटल्याचे दिसून आले.
1
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Oct 28, 2025 12:36:46
Dhule, Maharashtra:दोन वेळा भाजपाच्या खासदार राहिलेल्या दो हीना गावित यांनी विधानसभा निवडणूकीच्या वेळी पक्षाला राम राम केला होता. मात्र आता पुन्हा डॉ. हिना गावित यांच्या भाजपात पक्षप्रवेश प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला आहे. हिना गावित यांची घरवासी झाल्यामुळे भाजपाला जिल्ह्यात मोठे बळ मिळणार आहे. नंदुरबार लोकसभेत हिना गावित यांना मानणारा मोठा वर्ग असल्याने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपाला फायदा होणार. हिना गावित यांच्या आज घरवासी झाली असल्याने भाजपातील नेते त्यांना पुन्हा कशा पद्धतीने सामावून घेणार हे पहा ना महत्वाचे ठरणार. डॉ. हिना गावित यांच्या लोकसभेत पराभव झाल्यानंतर विधानसभा निवडणूक लढण्यासाठी भाजप पक्षाच्या राजीनामा देत अपक्ष विधानसभा निवडणूक लढवली होती, तेव्हापासून हिना गावित भाजपा पासून लांब होती, मात्र आज पुन्हा हिना गावित यांच्या भाजपात पक्षप्रवेश झाल्याने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी भाजपाची ताकद वाढली असल्याने हिना गावित यांच्या रूपाने भाजपाला जिल्ह्यात एक मोठा चेहरा मिळाला आहे त्यामुळे भाजपाचे इतर नेते हिना गावित यांना कशा पद्धतीने सामावून घेणार हे पाहणं आता महत्त्वाच्या ठरणार आहे.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Oct 28, 2025 12:34:15
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Oct 28, 2025 12:08:17
Nanded, Maharashtra:काँगेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ बाईट पॉइंटर ऑन पक्ष प्रवेश आजचा पक्ष प्रवेश महाराष्ट्रातील परिवर्तनाची आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निकालाची नांदी आहे. On - नांदेड काँगेसचाच बालेकिल्ला नांदेड जिल्हा काँग्रेसचाच बालेकिल्ला होता. . काँग्रेस हा विचारांचा पक्ष नेत्यांचा पक्ष नाही . नांदेड काँग्रेसचा बालेकिल्ला होता आहे आणि पुढे राहील .. On - अमीत शहा वक्तव्य आज देगलूरचा आणि काल गडचिरोलीच्या कार्यक्रमाचे फोटो त्यांच्यापर्यंत पाठवण्यात येतील. स्थानिक स्वराज्य संस्थेत त्यांचे दात त्यांच्या ओठात गेल्याशिवाय राहणार नाही --------------- On - फडणविस वक्तव्य, महाराष्ट्राचा पप्पू जो माणूस मतांची चोरी करून मुख्यमंत्री झाला. ते चोमू आहेत , चोमु म्हणजे चोर मुख्यमंत्री.. स्वतः चोमु असणारा माणूस अश्या प्रकारचे चीप वक्तव्य ते करत आहेत. ------------------------ On - बच्चू कडू आंदोलन त्यांच्या पातळीवर त्यांचा आंदोलन आहे. त्यांचे मुद्दे आहेत , त्या मुद्द्यांना आमचा पाठींबा आहे. ------------------------- On - मोदी अधर्मी सत्य बोलने हा भरतीय संस्कृतीतला आदर्श आहे . जो सत्य बोलतो तो धर्माने चालतो. जो खोटं बोलत असेल तो अधर्म आहे . भारतीय जनता पक्ष अमित शहा हा अधर्म सातत्याने करत आहेत. ------------------------------ On - महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थेत युती - आघाडी स्थानिक पातळीवर करण्याची परवानगी दिली . महाराष्ट्र पातळीवर कोणतीही युती आघाडी आम्ही करणार नाही ... ज्या ज्या ठिकाणी जशी परिस्थिती असेल त्या निवडणुका त्यानुसार होतील .. ------------------- On - हिना गावित घर वापसी त्यांचे वडील मंत्री होते, त्या मागच्या काळात खासदार होत्या . त्यांची घर वापसी त्या घरात का होत्या . का निघून गेल्या आणि आता का आहेत . यावर भाष्य न केलेले बरे ------------------- On- मनसे सोबत आघाडी मनसे सोबत आघाडीचा कुठलाही प्रस्ताव आला नाही. त्यामूळे त्याच्या सोबत आघाडीचा प्रश्नच येत नाही. ------------------- On राज्य सरकार पॅकेज मागच्या वेळेला केलेली घोषणा , त्या गोष्टीचं काय होत आहे , ते आपण बघतोय तशीच ही 11000 कोटीची घोषणा फसवी आहे.
1
comment0
Report
SKShubham Koli
Oct 28, 2025 12:04:44
Thane, Maharashtra:आमदार संजय केळकर byte pointers ऑन महापालिका वास्तू आक्षेप या वास्तूंची श्वेतपत्रिका काढली पाहिजे हा जनतेचा पैसा आहे प्रभागा प्रभागांमध्ये महापालिकेने छोट्या-मोठ्या वास्तू उभारलेले आहेत काही वास्तू अयजीच्या जीवावर बायजी उदार म्हणजे वास्तु महापालिकेच्या त्याचा वापर जो आहे लोकांच्या करता झाला पाहिजे त्याची मालकी आणि चावी त्याचे भलतेच मालक बसलेले आहेत ज्यांचा काहीही या निधीशी संबंध नाही या वास्तूच्या आहेत त्याचा पुरेपूर लोकांना उपयोग झाला पाहिजे त्याच्यावर नियंत्रण असला पाहिजे आज शेकडो वास्तू आहेत पण त्याच्यावर दादागिरी भलत्याच लोकांची आहे लोक जर ती वास्तू मागायला गेले ते लोक जर असतील तर मिळतात नसले तर मिळत नाहीत ही जनतेची प्रॉपर्टी आहे महापालिकेने खर्च केलेला आहे अनेक वास्तू आहेत काही व्यायाम शाळा आहेत काही हॉल आहेत काही समाज मंदिर आहेत या सगळ्या वस्तू लोकांचे उपयोगी असल्या पाहिजेत लोकांसाठी बांधलेल्या या वास्तू आहेत त्याच्यावर कोणी मालकी हक्क दाखवता कामा नये म्हणूनच मी श्वेत पत्रिका काढायला सांगितलेली आहे कोणीही ही खाजगी मालमत्ता न समजता सार्वजनिक मालमत्ता आहे जनतेच्या पैशाने उभे केलेल्या वास्तू आहेत कोणाकडे काय काय आहे याचा शोध घेते ऑन आपला दवाखाना आपला दवाखाना हा विषय सर्वदुर आपण मांडला महापालिकेला त्वरित त्याची दखल घेणे भाग पाडला आजच्या बैठकीमध्ये उद्यापर्यंत सर्व डॉक्टर परिचारिका या सर्वांना त्यांच्या खात्यामध्ये पगार चार महिन्याचे ते पोहोचणार आहेत भाडे ज्यांच्या जागा त्यांनी वापरासाठी घेतल्या होत्या ते भाडे देखील पोहोचणार आहे अशाप्रकारे महत्त्वकांक्षी गाजावाजा करत आपण दवाखाने सुरू करतो त्या पण दृष्टीपणाने पाहिले पाहिजे लोकांपर्यंत ही सेवा कशी पुरेल त्या़ कंत्राटदाराला देखील ब्लॅक लिस्ट केलेला आहे त्या कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई किंवा गुन्हा देखील दाखल करण्यात येईल आरोग्य मंदिर उभारण्याची योजना आहे चांगली गोष्ट आहे आरोग्य सेवा लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे ऑन फेरीवाला धोरण फेरीवाला धोरण हे भाषणातच गुंडाळायला घेतलं होतं कोर्टाने सांगितलं केंद्र सरकारने आदेश दिले मधल्या काळात जे अधिकारी होते ते मलई खात होते हे फेरीवाले धोरण होणारच नाही याची अंमलबजावणीच होणार नाही अशीच रचना होती जेवढं ते लांबेल तेवढा त्यांचा वाटा चालू होता सर्वसाधारणांचे एवढ्या तक्रारी आहेत जे तक्रारी करतात त्यांना धोका निर्माण होतो दादागिरी केली जाते धमक्या दिल्या जातात अधिकारी देखील सांगून टाकतात याने तक्रार केली आहे याच्यातून जर या शहराला वाचवायचा असेल तर फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी झाली पाहिजे मधल्या काळात त्याची समिती बसवण्यात आल्याचा असताना देखील परत बॅक फुटवर गया आज स्टोव्ह गॅस याच्यावर पदार्थ बनवणारे जागोजागी झालेले आहेत उद्या आग लागल्यावर तुम्ही जागे होणार आहात का ? या एक महिन्यात फेरीवाला धोरणाची प्रक्रिया ते पूर्ण करणार आहेत ऑन संजय राऊत हे नरेटीव तयार करत असतात एखादं वाक्यप्रमुख नेता बोलल्यानंतर कुबड्या म्हणजे काय शतप्रतिशत भाजप संघटना ही जागोजागी स्वतःच्या पायावर असली पाहिजे त्या दृष्टीने वापरला जातो बाकीचे याचा अर्थ लावोत सही दिशा स्पष्ट नीती ही भूमिका घेऊन भारतीय जनता पार्टी नेहमीच वाटचाल करत असते ऑन १ तारीख मोर्चा , ठाकरे बंधू बॅनर चांगला आहे त्यांचा तो अधिकार आहे त्यांना त्यांचे जे विचार आहेत चित्राद्वारे वक्तव्याद्वारे मांडण्याचा अधिकार आहे त्यावर आक्षेप घेण्यासारखं काही नाही
0
comment0
Report
Diwali 2025
Advertisement
Back to top