Back
नाशिक में तापमान ने फिर चौंका दिया: 14.5°C पर पहुँची गर्मी, ठंड गायब
SKSudarshan Khillare
Nov 23, 2025 04:03:46
Niphad, Maharashtra
गेल्या आठवडाभरापूर्वी नाशिक मध्ये हाडे गोठवणारी थंडी अनुभवायला मिळाली तापमानाचा पारा हा 6 अंश सेल्सिअस पर्यंत खाली गेला होता.. मात्र दोन दिवसांपासून थंडी अचानक गायब झाली असून पारा हा 14.5 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचला आहे.
नाशिकच्या निफाड, येवला ,चांदवड ,नांदगाव या भागातील थंडी गायब झाली असून पहाटे व सकाळच्या सुमारासच नागरिकांना गुलाबी थंडीचा अनुभव घेता येत आहे दुपारी मात्र तीव्र उन्हाचा चटका बसत असल्याने हवामान बदलामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहे
*ग्राफिक्सच्या माध्यमातून सप्ताहभरातील निफाडचा पारा*
दिनांक 17 नोव्हेंबर रोजी पारा 8.3 अंश सेल्सिअस.
दिनांक 18 नोव्हेंबर रोजी 6.9 अंश सेल्सिअस.
दिनांक 19 नोव्हेंबर रोजी 7 अंश सेल्सिअस.
दिनांक 20 नोव्हेंबर रोजी 7.4 अंश सेल्सिअस.
दिनांक 21 नोव्हेंबर रोजी 8 अंश सेल्सिअस.
दिनांक 22 नोव्हेंबर रोजी बारा अंश सेल्सिअस.
आणि आज दिनांक 23 नोव्हेंबर रोजी 14.5 अंश सेल्सिअस.
139
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 23, 2025 06:48:070
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 23, 2025 06:32:3069
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 23, 2025 06:32:1554
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 23, 2025 06:00:37173
Report
KJKunal Jamdade
FollowNov 23, 2025 05:46:28178
Report
KJKunal Jamdade
FollowNov 23, 2025 05:32:23139
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 23, 2025 05:19:50167
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 23, 2025 05:17:0192
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 23, 2025 05:16:3480
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 23, 2025 05:05:29124
Report
KJKunal Jamdade
FollowNov 23, 2025 05:03:46174
Report
KPKAILAS PURI
FollowNov 23, 2025 04:48:23136
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 23, 2025 04:47:52139
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 23, 2025 04:31:16240
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 23, 2025 04:18:07215
Report