Back
बावनकुळे का वाशिम दौरा: महायुती बनाम महाविकासआघाडी की चुनावी तकरार
GMGANESH MOHALE
Nov 23, 2025 04:47:52
Washim, Maharashtra
अँकर:राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते मालेगाव येथे भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी कार्यकर्ता मेळावा घेणार आहेत.मालेगाव नगरपंचायत साठी भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नागेश बळी,तर रिसोड नगरपरिषदेसाठी उमेदवार भगवान क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ बावनकुळे यांच्या कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आल्या आहेत.जिल्ह्यात महायुतीत मतभेद दिसत असताना,मालेगाव आणि रिसोड नगरपालिकाेत भाजप व मित्रपक्ष आमनेसामने उभे ठाकल्याचे चित्र आहे.त्यामुळे भाजपाला महायुतील स्वतःच्या मित्रपक्षासह महाविकासआघाडी विरुद्ध लढत द्यावी लागणार आहे.आजच्या कार्यकर्ता मेळाव्यात बावनकुळे नेमके कोणते मुद्दे मांडतात आणि कोणावर निशाणा साधतात,निवडणूक जिंकण्यासाठी काय रणनीती अखणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
139
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
NMNITESH MAHAJAN
FollowNov 23, 2025 06:00:3794
Report
KJKunal Jamdade
FollowNov 23, 2025 05:46:2876
Report
KJKunal Jamdade
FollowNov 23, 2025 05:32:23139
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 23, 2025 05:19:50167
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 23, 2025 05:17:0192
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 23, 2025 05:16:3469
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 23, 2025 05:05:29124
Report
KJKunal Jamdade
FollowNov 23, 2025 05:03:46101
Report
KPKAILAS PURI
FollowNov 23, 2025 04:48:23136
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 23, 2025 04:31:16240
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 23, 2025 04:18:07215
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 23, 2025 04:17:34142
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 23, 2025 04:17:1287
Report
MKManoj Kulkarni
FollowNov 23, 2025 04:04:03147
Report