Back
नाशिक महापालिका चुनाव: हिरामण खोसकर की बेटी Indumati को उमेदवारी, क्या बदलेगा समीकरण?
SGSagar Gaikwad
Jan 03, 2026 07:43:22
Nashik, Maharashtra
हिरामण खोसकर यांची मुलगी इंदुमती खोसकर यांची मुलगी महापालिकेच्या निवडणूतिच्या रिगणात
अँकर
नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अर्ज माघारी नंतर निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ आता अनेक ठिकाणी फोडला जातोय....नाशिकच्या प्रभाग क्रमांक 6 मध्ये इगतपुरी चे आमदार हिरामण खोसकर यांची मुलगी इंदुमती खोसकर यांना उमेदवारी मिळाली आहे..... इंदुमती खोसकर यांच्या प्रचाराचा नारळ आज फोडण्यात आला... विशेष बाब म्हणजे मुलीच्या प्रचारासाठी आमदार हिरामण भोसकर स्वतः प्रचारात उतरले आहे.... ग्रामीण भागात जसा विकास मी वडिलांबरोबर ग्रामीण भागात केला आहे....तसाच विकास मला या भागात करायचा असल्याचं हिरामण खोसकर यांची मुलगी इंदुमती खोसकर यांनी म्हटलंय.. ज्या प्रमाणे त्रंबक - इगतपुरी घडलं तसंच नाशिक मध्ये देखील घडेल नाशकात राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सत्ता येईल असं म्हंटलंय.... एकी कडे भाजपाचे खासदार आमदार यांनी आपल्या पाल्याना निवडणूक लढण्यास मनाई केली असताना मात्र राष्ट्रवादी पक्ष कडून आमदारांच्या मुलीला टिकत देण्यात आलाय... प्रभाग 6 मध्ये अजित पवार आणि शिवसेनेची युती मध्ये निवडणूक होणार आहे... या संदर्भात घडवा घेत इंदुमती खोसकर आणि आमदार हिरामण खोसकर यांच्याशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी....
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKShubham Koli
FollowJan 03, 2026 17:03:570
Report
AKAMAR KANE
FollowJan 03, 2026 15:02:510
Report
AKAMAR KANE
FollowJan 03, 2026 13:37:330
Report
MKManoj Kulkarni
FollowJan 03, 2026 10:22:440
Report
SKShubham Koli
FollowJan 03, 2026 10:06:470
Report
PNPratap Naik1
FollowJan 03, 2026 09:05:350
Report
PNPratap Naik1
FollowJan 03, 2026 08:54:420
Report
PNPratap Naik1
FollowJan 03, 2026 07:53:220
Report
AKAMAR KANE
FollowJan 03, 2026 05:30:150
Report
SKSudarshan Khillare
FollowJan 03, 2026 05:10:140
Report
PNPratap Naik1
FollowJan 03, 2026 05:01:590
Report
PNPratap Naik1
FollowJan 03, 2026 04:47:230
Report
PNPratap Naik1
FollowJan 03, 2026 04:45:130
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowJan 03, 2026 04:16:120
Report