Back
नाशिक नगर निगम मतदाता सूची में 3.5 हजार से अधिक गड़बड़ियाँ, चुनावी गहमागहमी बढ़ी
SGSagar Gaikwad
Nov 28, 2025 03:33:43
Nashik, Maharashtra
महापालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांमधील प्रचंड घोळामुळे राजकीय पक्ष आणि उमेदवार त्रस्त झाले असून सुमारे साडेतीन हजारांहून अधिक हरकती प्राप्त झाल्या आहेत. अर्थात, हरकतींसाठी शासनाने मुदतवाढ दिल्याने महापालिका प्रशासनाला दिलासा मिळाला असून, घरोघर जाऊन पडताळणी करण्यास बीएलओंना दिलासा मिळालाय...महापालिकेने २० नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार यादी घोषित केली आहेत. त्यात अनेक प्रकारच्या त्रुटी असून अनेक नावे वेगळ्याच प्रभागांत घुसवण्यात आली आहेत. अर्थात, ती राजकीय पक्षांच्या नेत्यांनीच घुसवली की यात निवडणूक शाखेतील गोंधळ झाला हे स्पष्ट झाले नसले तरी राजकीय पक्षांनी हा मुद्दा उचलून धरला आहे. विशेष म्हणजे त्यात महायुतीच्या पक्षांनीही आक्षेप घेतला आहे. महापालिकेकडे आत्तापर्यंत ३ हजार ६४४ हरकती दाखल झाल्या आहेत. चुकीचा पत्ता, नाव चुकलेले असणे अशा अनेक प्रकारच्या तक्रारी महापालिकेकडे येत आहेत. महापालिकेच्या बीएलओंना घरोघर जाऊन पडताळणी करावी लागणार असल्याचे महापालिकेचे उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांनी सांगितले...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 28, 2025 03:51:070
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 28, 2025 03:50:530
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 28, 2025 03:48:580
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 28, 2025 03:45:580
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 28, 2025 03:45:430
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 28, 2025 03:33:3151
Report
KPKAILAS PURI
FollowNov 28, 2025 03:16:42163
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 28, 2025 03:16:2694
Report
SNSWATI NAIK
FollowNov 28, 2025 03:06:08106
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 28, 2025 03:04:40132
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 28, 2025 03:04:19159
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 28, 2025 02:46:27111
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 28, 2025 02:45:52162
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 28, 2025 02:33:37207
Report