Back
नाशिक संकट: वन विभाग 500 पिंजरे और 20 AI कैमरे लगाने को तैयार
SGSagar Gaikwad
Nov 25, 2025 03:02:31
Nashik, Maharashtra
बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी वनविभागाला हवेत जिल्ह्यासाठी ५०० पिंजरे. अँकर. बिबट्यांनी घातलेला धुमाकूळ पाहता, नाशिक जिल्ह्यातील चार तालुके आपत्तीग्रस्त म्हणून जाहीर होणार असून, बिबट्यांच्या हल्ल्यापासून संरक्षण व्हावे यासाठी वनविभागाला ५०० पिंजऱ्यांची आवश्यकता आहे. हे पिंजरे खरेदी करण्यासाठी ६ कोटी ५० लाख रुपयांची गरज आहे. याशिवाय, बिबट्यांच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी एआय तंत्रज्ञानावर आधारित २० कॅमेरे आवश्यक असल्याचा प्रस्ताव वन विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला आहे. १५ कोटी ८१ लाख रुपयांचा निधी यासाठी आवश्यक असून, तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. जिल्ह्यात बिबट्यांचा वाढता वावर चिंताजनक ठरत असल्याने त्यावर उपाय करण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींचा आढावा घेतल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याची यादी जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केली. बचाव पथक सुसज्ज करणे, अत्याधुनिक साधने खरेदी, पिंजरे, ड्रोन, कॅमेरा ट्रॅप्स, सुरक्षा साहित्य, एआय कॅमेरे, बेस कॅम्प आणि वायरलेस कंट्रोल रूम उभारणी यासाठी तब्बल १५ कोटी ८१ लाख १५ हजार २०० रुपयांची मागणी त्यात केलीये...
190
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MAMILIND ANDE
FollowNov 25, 2025 04:47:18107
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 25, 2025 04:45:19108
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 25, 2025 04:36:54107
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 25, 2025 04:36:41111
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 25, 2025 04:35:38148
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 25, 2025 04:33:19106
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 25, 2025 04:22:1298
Report
AKAMAR KANE
FollowNov 25, 2025 04:21:1591
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 25, 2025 03:47:45206
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 25, 2025 03:47:25203
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 25, 2025 03:46:04219
Report
AKAMAR KANE
FollowNov 25, 2025 03:45:44143
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 25, 2025 03:30:54174
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 25, 2025 03:19:06186
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 25, 2025 03:18:49106
Report