Back
महाराष्ट्र बोर्ड की दसवीं-बारहवीं की परीक्षा डेट घोषित, ड्रोन से निगरानी शुरू
SGSagar Gaikwad
Nov 10, 2025 03:31:35
Nashik, Maharashtra
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांची तारीख जाहीर करण्यात आली असून तिची पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे. कॉपी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असून त्या दृष्टीने यंदा कडक परिस्थिती असेल, असे संकेतही देण्यात आले आहेत. नाशिक जिल्ह्यात सुमारे २५० केंद्रांवर दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेतल्या जातात. परीक्षा केंद्रावर सामूहिक कॉपी करताना आढळल्यास संबंधित परीक्षा केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्यात येणार आहे. यंदा प्रथमच शाळेबाहेर ड्रोनचाही वापर करण्यात येणार आहे. दहावी-बारावीची परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी यंदाही सरमिसळ पद्धत असणार आहे. गतवर्षी ज्या परीक्षा केंद्रांवर कॉपीचे प्रकार घडले, त्यांची मान्यता रद्द केली जाणार आहे. त्यावेळी सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे वेळेत शक्य नव्हते. त्यामुळे पर्यवेक्षकांचे मोबाइल कॅमेरे सुरू करून त्या निगराणीखाली परीक्षा पार पडली होती. जिल्ह्यात दुर्गम भागातील काही परीक्षा केंद्र संवेदनशील आहेत. ज्या केंद्रांवर सातत्याने कॉपी केसेस होत असतात त्या केंद्रांना अतिसंवेदनशील केंद्रांच्या यादीत ठेवण्यात आले आहे. अशा केंद्रांबाहेर आता ड्रोनची नजर ठेवण्यात येणार आहे...
9
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
TTTUSHAR TAPASE
FollowNov 10, 2025 04:48:223
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 10, 2025 04:47:154
Report
KJKunal Jamdade
FollowNov 10, 2025 04:20:038
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 10, 2025 04:19:0511
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 10, 2025 04:18:07Yavatmal, Maharashtra:यवतमाळ की अरनी नगरपरिषद में भाजपा सत्ता लाने की जिम्मेदारी प्रिया तोडसाम को मिली
7
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 10, 2025 04:15:597
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 10, 2025 04:15:457
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 10, 2025 04:15:378
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 10, 2025 04:15:2910
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 10, 2025 04:15:118
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 10, 2025 03:46:3910
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 10, 2025 03:35:1814
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 10, 2025 03:34:5714
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 10, 2025 03:32:4012
Report