Back
बिल बकाया पर बिजली काटे जाने पर जरीपटका में महावितरण कर्मचारी को धमकी
AKAMAR KANE
Dec 18, 2025 16:31:03
Nagpur, Maharashtra
नागपूर
- वीज पुरवठा खंडित केल्यामुळे वीज कर्मचाऱ्यांशी वाद घालत शिवीगाळ, जरीपटका पोलीसठाण्यात विज वितरण अधिकाऱ्याकडून तक्रार
- तक्रारदार हे महावितरण (MSEDCL) जरीपटका विभागात सहाय्यक अभियंता आहे..
- पाच महिन्यांपासून थकीत बिलाचा वसुलीसाठी गेले असताना वीज खंडित केल्याच्या कारणाने कारवाईसाठी गेले पथकासोबत घडला प्रकार..
- विज ग्राहक सुमनसर राणवीर सिंह इकबाल सिंह यांच्या टीएलसी शॉपवर कारवाईसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ
- दुकानात बेकायदेशीर वीज खंडित केला असून मागील पाच महिन्याचे अंदाजे 22,660 रुपयांची वीज बिल थकीत होते,
- कारवाईदरम्यान दुकानमालकाचा पत्नीकडून कर्मचाऱ्यांशी वाद घालत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची पोलिसात तक्रार...
- आरोपीकडून सरकारी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि सुपारी देऊन मर्डर करेल, अश्या शब्दात जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप.
- जरीपटका पोलिसात शासकीय कामात अडथळा आणि धमकीप्रकरणी गुन्हा दाखल, पुढील तपास करीत आहेत.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 19, 2025 01:46:400
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 19, 2025 01:46:230
Report
KPKAILAS PURI
FollowDec 19, 2025 01:45:590
Report
TTTUSHAR TAPASE
FollowDec 19, 2025 01:32:100
Report
KPKAILAS PURI
FollowDec 19, 2025 01:31:470
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowDec 18, 2025 19:01:200
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 18, 2025 16:47:260
Report
AKAMAR KANE
FollowDec 18, 2025 16:30:420
Report
MKManoj Kulkarni
FollowDec 18, 2025 14:08:070
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 18, 2025 13:36:020
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 18, 2025 13:34:400
Report
JMJAVED MULANI
FollowDec 18, 2025 13:34:240
Report
ABATISH BHOIR
FollowDec 18, 2025 13:20:450
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 18, 2025 13:17:540
Report