Back
केडीएमसी चुनाव: 31 प्रभागों के लिए 1583 मतदान केंद्र, 9 केंद्रों पर मतगणना तय
ABATISH BHOIR
Dec 18, 2025 13:20:45
Kalyan, Maharashtra
केडीएमसी निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; ३१ प्रभागांसाठी १५८३ मतदान केंद्रे तर 9 केंद्रावर होणार मतमोजणी ... तर अंतिम मतदार यादीत ८२,८५५ दुबार नावे;
कल्याण–डोंबिवली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे. ३१ प्रभागांसाठी १५८३ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून, यावेळी प्रथमच प्रभाग कार्यालय स्तरावर मतमोजणी केली जाणार असल्याची माहिती केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी दिली आहे.
थोडक्यात माहिती :-
▶ मतदान केंद्रांची अंतिम यादी २० डिसेंबरला जाहीर
▶ ९ निवडणूक निर्णय अधिकारी व प्रत्येकी ३ सहाय्यक अधिकारी नियुक्त
▶ १५८३ केंद्रांसाठी ६३३२ कर्मचारी वर्ग तैनात
▶ २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू
▶ ‘एक खिडकी योजने’तून अर्ज व प्रचार परवानग्या
▶ अंतिम मतदार यादीत ८२,८५५ दुबार नावे; डिक्लेरेशननंतरकरता येणार एकदाच मतदान
▶तर मतमोजणीनंतर ९ निवडणूक निर्णय अधिकारी अंतर्गत मतमोजणी होणार असून कल्याण कल्याण डोंबिवली 9 केंद्रावर होणार मतमोजणी
▶ निवडणुकीसाठी १७ कोटी रुपयांचा खर्च
▶ ‘मताधिकार’ अॅपद्वारे मतदारांना मिळणार केंद्र व नावाची माहिती
▶ प्रभागनिहाय मतमोजणी; सावळाराम क्रीडा संकुलात होणार २७ गावांची मतमोजणी
▶ कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत सर्वच हरकती वरती निर्णय झाले असून उच्च न्यायालयात एक याचिका दाखल तारीख मिळाल्यावर त्यावरही करणार निवारा
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MKManoj Kulkarni
FollowDec 18, 2025 14:08:070
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 18, 2025 13:36:020
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 18, 2025 13:34:400
Report
JMJAVED MULANI
FollowDec 18, 2025 13:34:240
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 18, 2025 13:17:540
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 18, 2025 13:02:050
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 18, 2025 12:45:150
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowDec 18, 2025 12:35:580
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 18, 2025 12:11:470
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 18, 2025 11:36:310
Report
VNVishal Nagesh More
FollowDec 18, 2025 11:35:590
Report
TTTUSHAR TAPASE
FollowDec 18, 2025 11:21:120
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 18, 2025 11:20:150
Report
SNSWATI NAIK
FollowDec 18, 2025 11:01:590
Report